Discoverआज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
Claim Ownership

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

Author: Sakal Media

Subscribed: 0Played: 0
Share

Description

तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी,  ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये.  ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. 

https://www.youtube.com/@SaamTV
341 Episodes
Reverse
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. आता जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. जरांगेंमुळे कुणाला फटका बसणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
पाकिस्तान देशावर कर्जाचं डोंगर निर्माण झालंय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने सरकारने अनेक सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. आता त्यावरून राजकारण तापलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
शरीर कमावण्यासाठी अनेकजण प्रोटीन घेतात. पण हे प्रोटीन आरोग्यासाठी घातक आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ जण जखमी झाले आहेत. यावरून आता राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
गेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी पावसाळ्यात भिजून भाषण केलं होतं, तेव्हा साताऱ्याचं वारं पवारांनी फिरवलं होतं. आता अजित पवारांनीही पावसात भिजून भाषण केले आहे. त्यामुळे अजित पवारांनाही याचा फायदा होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
कळवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही असे मृत्यू झाले आहे. असे किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा सवाल प्रवशांनाी विचारला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
चिकन शोरमा हे स्ट्रीट फूड सध्या खुप लोकप्रिय आहे. पण याच शोरमामुळे अनेकांचे जीव जात आहेत. पण हे साधेसे स्ट्रीट फूड लोकांच्या जीवावर कसे उठले?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
महायुतीच्या सभेसाठी राज ठाकरेंना शिवाजी पार्काची परवानगी मिळाली आहे. याच सभेत महायुतीचे नेते राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण?   जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
महानंदा ही कंपनी आता मदर डेअरी बोर्डाने अधिग्रहण केली आहे. आणखी एक कंपनी गुजरातला गेली म्हणून राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
निलेश लंके यांच्याकडे गुंडाराज आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. पण जेव्हा याच सोसायटीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी कोणीच अडवले नाही असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा पुणेकर कुणाला मत देणार  ?  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
  देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतीन निवडणूक आयोगाने एक सुधारित निवडणुकीची सुधारित आकडेवारी जारी केली आणि त्यामुळे वाद झाला.  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
भटकती आत्मा म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांने नाव न घेता टीका केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे.  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील तर अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण नेमंक विजय कुठल्या पाटलांचा विजय होणार?  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
रत्नागिरी सिंधुदुर्गात मनसेने नारायण राणे यांच्यासाठी प्रचारही सुरु केला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. नारायण राणेंच्या बाजूने राज ठाकारे उद्धव ठाकरेंना उत्तर देणार का ? जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधून
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी राज ठाकरे सभा घेणार का? जाणून घेऊया आजच्या पॉडकॉस्टमधून
शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. सभेनंतर पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे पवारांनी उदयनराजेंना साताऱ्यातून आव्हान दिले का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
loading
Comments 
loading
Download from Google Play
Download from App Store