आठवणी औरंगाबादच्या

तुम्हीही जगलेल्या जुन्या काळच्या औरंगाबादेबद्दल जिज्ञासा तर आहे पण मराठी लिहा-वाचायला पुरेसा वेळ नाही , येवढेच ना ? हम हॅू ना .। १९५०-६० च्या काळातल्या आपल्या औरंगाबादच्या आठवणी सांगायला मीनामावशी हाजिर है. "I want to know about the old Aurangabad but where's the time to read marathi script ?" Is this your problem ? well, Here I am with episodes about Aurangabad in the 1960s!

episode 10 नित्यपाठातली स्तोत्रे

Nitya pThatil stotre .would you like to remember what your elders used to recite every evening ?

11-26
11:08

बाळपणीचा काळ सुखाचा

असं होतं आमचं बाळपण!

10-21
09:00

Episode 8: मी, वखारआणि टोपीकर इंग्रज

लहानपणचीएक आठवण.An interesting memory of our childhood in Aurangabad-way back in 1950

08-13
17:37

episode 7. हाकामारी, आणि इतर भ्रामक समजुती

लहानपणी काहीतरी चमत्कारिक किंवा भीतीदायक गोष्टींची गावात चर्चा चालायची . त्यांची ही गंमतशीर हकीकत! The funny talks of the small town in our childhood.

08-10
05:15

Episode 6: वाssलिये पंजाबखाली ! Marathi Podcast

गाडीवरील गारेगार कुल्फी ऐन उन्हाळ्यात खाल्ली आहे कधी ? Have you ever eaten kulfi from a hand cart in thick of summer?

06-07
06:52

Episode5: नवरात्रातली करणपु-याची पहाटफेरी. Marathi podcast :Navratra competition

नवरात्रात अगदी पहाटे उठून करणपुरा-याला देवीच्यादर्शनाला जायची गंमत कोण विसरेल?

05-14
09:46

Episode4: मी आणि इंग्रजी भाषा (Marathi Podcast: English and I)

माझ्या इंग्रजी शिकण्यातली एक मजेदार आठवण. Learning English via Marathi vernacular

04-17
05:00

Episode 3: पंगतीची शिस्त (Marathi Podcast)

पंक्तींचे जेवणजेवला आहातकधी? असे असायचे ते! Have you ever eaten a meal in a traditional 'Pangat ' ? In this episode I go back to how it was !

04-03
04:19

Episode 2: गीतरामायण- एक आठवण - marathi podcast

आकाशवाणीवरून प्रथमच प्रसारित होणा-या गीतरामायणाची लोकप्रियता. The popularity of Geetramayan broadcasted for the first time on All India Radio-a memory.

03-27
05:27

Episode 1: पतंग पुन्हा कधी तसे उडालेच नाहीत - Marathi Podcast

औरंगाबादेतील पतंगबाजीची गंमत

03-22
07:54

प्रास्ताविक- Introducing the Podcast

प्रास्ताविक- Introducing the Podcast

03-21
00:33

Recommend Channels