तिचे आरोग्य, तिचा आनंद

घरातल्या तसंच व्यावसायिक कामातल्या जबाबदाऱ्या पेलणारी ती अखंड कामात बुडालेली असते. सगळ्यांच्या आवडी- निवडी सांभाळताना ,दुखलं- खुपलं बघताना कधी कधी ती स्वतःकडे मात्र कळत - नकळत दुर्लक्ष करते ! इतरांना प्राधान्य देताना स्वतःला होणारा शारीरिक ,मानसिक त्रास सहन करीत राहते. शरीर आणि  मनाच्या संपूर्ण स्वास्थ्यातून मिळणाऱ्या आंनदाला पारखी होते.  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. Woman health Podcast: She is constantly immersed in work, juggling responsibilities at home as well as professional work. While taking care of everyone's likes – dislikes, health , sometimes she ignores herself knowingly  or unknowingly! While giving preference to others, she continues to suffer at physical and mental  level. She is deprived of the joy that comes from complete health of body and mind. Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! आपण आत्तापर्यंत पाहिल्याप्रमाणे, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, ज्याला पीसीओएस म्हणून ओळखले जाते, त्याचं प्रमाण जागतिक स्तरावर वाढत आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, प्रजननक्षम वयोगटातील प्रत्येक 5 पैकी 2 महिला PCOS मुळे ग्रस्त आहेत. PCOS प्रकरणांच्या संख्येत या चिंताजनक वाढीमुळे या स्थितीसाठी प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणं आवश्यक झालं आहे. असे उपाय आपण आजच्या  भागात समजून घेऊ या !   तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२    Her Health,Her Story :  PCOS - A Preventive Approach  Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.   As we have seen so far, polycystic Ovary Syndrome, commonly known as PCOS, is globally on the rise. According to recent statistics, around 2 in every 5 women of reproductive age group suffer from PCOS. This alarming increase in the number of PCOS cases has made it necessary to understand the preventive measures for this condition. In this episode, let us discuss this preventive approach.  For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com  Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

05-08
08:24

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS वयाच्या तिशी – चाळीशी पर्यंतच नव्हे तर त्यापुढच्या वयातही स्त्रियांना प्रभावित करू शकतो. स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात PCOS विकसित होणे किंवा त्याचे निदान होणं हे  खूप सामान्य आहे.काहीवेळा PCOS असलेल्या विशेषतः ३५- ४० नंतर च्या वयोगटातील महिलांकडून मासिक पाळीच्या अनियमित चक्राकडे दुर्लक्ष केले जाऊ शकतं, ज्यामुळे PCOS चं निदान उशीरा होतं. आजच्या भागात या वयोगटातील PCOS बद्दल आपण जाणून घेऊया जेणेकरून आपलं त्याकडे दुर्लक्ष होणार नाही.   तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२  Her Health,Her Story :  PCOS - Before And After Menopause  Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.   PCOS is not just limited up to the thirties but can continue to affect women of later age as well. It is very common for women at later stages in their life to develop or get diagnosed with PCOS. It is important for women to understand that even after menopause, the changes in their bodies caused by PCOS can continue to have an impact. In this episode  Let us discuss in detail PCOS before and after menopause!  For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com  Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

05-01
07:37

तिचे आरोग्य -तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद -सुधारात्मक दृष्टीकोन

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद - सुधारात्मक दृष्टीकोन  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS वर उपचार करताना आयुर्वेदाने सांगितलेला दृष्टिकोन सर्वसमावेशक आणि वैयक्तिक आहे. केवळ लक्षणं नियंत्रणात ठेवण्यापेक्षा मूळ कारणावर उपचार करण्याला आयुर्वेद अधिक महत्त्व देतो. त्यामुळे  आजाराने  प्रभावित अवयव आणि शरीर प्रणालींचे कार्य मुळापासून  सुधारण्यास मदत होते. PCOS साठीच्या उपचारात आयुर्वेद काय भूमिका मांडतो ते आपण आजच्या भागात समजून घेऊया !   तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२  Her Health,Her Story :  PCOS And Ayurved- The Corrective Approach  Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.   The approach prescribed by  Ayurved for treating PCOS is comprehensive and personalized. It gives more importance to treating the root cause than merely keeping the symptoms in check. It helps us to correct the actual functioning of affected organs and systems. In this episode let's try to know about the corrective approach of Ayurved towards PCOS. For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04-24
07:53

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि मानसिक आरोग्य

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि मानसिक आरोग्य  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS आणि मानसिक आरोग्य यांच्यात जवळचा संबंध आहे आणि तो दुहेरी आहे. मानसिक अस्वस्थता ही  PCOS च्या लक्षणांपैकी एक असू शकते किंवा PCOS सुरू करणाऱ्या कारणांपैकीही  एक असू शकते. मानसिक तणावामुळे PCOS  नंतर PCOS मुळे पुढील मानसिक ताण असं दुष्ट चक्र तोडणं अतिशय आवश्यक आहे. हे दुष्ट चक्र कसं तोडता येऊ शकतं हे आपण आजच्या भागात समजून घेऊया !   तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ a Her Health,Her Story : More About  PCOS And Adolescence Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.   When we talk about PCOS, mental health is one of the major concerns associated with it. The relationship between PCOS and mental health is two-fold. Mental ill health could be one of the symptoms of PCOS or it could also be one of the causes triggering PCOS. In this episode , Let's try to understand this vicious circle of PCOS  and how this cycle can be addressed. For any women health-related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04-17
08:37

तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना

तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS विषयी अधिक जाणून घेताना  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS  खरतर प्रजननक्षम  वयोगटात अधिक प्रमाणात दिसून  येतो  पण आता मात्र अगदी  10-11 वर्षांच्या लहान वयातही  तो होताना दिसतोय. म्हणूनच फक्त  वयाचा विचार न करता PCOS चे  निदान  आणि उपचार वेळेवर झाले पाहिजेत.आजच्या भागात आपण किशोरवयात होणाऱ्या PCOS बद्दल अधिक जाणून घेऊया !  तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२  Her Health,Her Story : PCOS And Adolescence Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.    Polycystic ovary syndrome can be observed among women of all ages. It is indeed concerning that PCOS is becoming more prevalent in the reproductive age group and that it can also manifest at a very young age of 10-11 years. This underscores the need for early detection and proper management of this condition. This creates challenges at the diagnosis and treatment levels. In this episode,  Let us understand more about the PCOS in Adolescent age.  For any woman health-related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04-11
07:24

तिचे आरोग्य - तिचा आनंद : किशोरवयातील PCOS

तिचे आरोग्य - तिचा आनंद :किशोरवयातील PCOS  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! स्त्रीचं प्रजननक्षम वय मासिक पाळीच्या प्रारंभापासून सुरू होतं आणि रजोनिवृत्तीपर्यंत चालू राहतं. अलिकडच्या काळात मासिक पाळीची सुरुवात पूर्वीच्या तुलनेत कमी वयात, म्हणजे अगदी 10/11 वर्षांच्या वयातही दिसून येते. आणि PCOS  सुद्धा ह्या वयापासून आढळून येतोय. आजच्या भागात आपण किशोरवयात होणाऱ्या PCOS बद्दल अधिक जाणून घेऊया !  तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२  Her Health,Her Story : PCOS And Adolancences  Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.   In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.  Polycystic Ovary Syndrome (PCOS) is a hormonal disorder that affects many women of reproductive age. The reproductive age starts with the onset of menses i.e. menarche and continues till menopause. In recent times, the age of menarche has changed and come down to 10 or 11 years of age. Also, the condition of PCOS is observed in girls as young as 11 years old. This creates challenges at the diagnosis and treatment levels. In this episode let's understand more about the challenge of PCOS in adolescent age.  For any woman health-related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04-04
07:47

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि गर्भधारणा

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि गर्भधारणा  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा एक हार्मोनल विकार आहे जो प्रजननक्षम वयातील अनेक स्त्रियांना प्रभावित करतो. आतापर्यंत, आपण PCOS चा  स्त्रियांच्या जननक्षमतेवर कसा परिणाम होतो आणि तो कसा हाताळला जाऊ शकतो याबद्दल जाणून घेतलं आहे. आजच्या आपल्या भागात आपण PCOS आणि गर्भधारणेच्या विविध समस्यांबद्दल संवाद साधणार आहोत. तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Her Health,Her Story : PCOS And Infertility ? Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  From menarche to menopause, pregnancy to postpartum, we aim to provide accurate and informative content to empower women to take charge of their own health. In Each episode, Dr. Vinita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.  PCOS plays a major role in a woman’s fertility.  In this episode let us dig more into the various concerns around PCOS and pregnancy.  For any woman health related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

03-28
07:48

तिचे आरोग्य- तिचा आनंद : PCOS आणि वंध्यत्व

तिचे आरोग्य- तिचा आनंद :  PCOS आणि वंध्यत्व सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा एक हार्मोनल विकार आहे जो प्रजननक्षम वयातील अनेक स्त्रियांना प्रभावित करतो. आणि याचा एक सर्वात मोठा परिणाम म्हणजे वंध्यत्व !  आपल्या आजच्या भागामध्ये, प्रजनन क्षमतेवर पीसीओएसचा कसा प्रभाव पडतो आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतो  या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Her Health,Her Story : PCOS And Infertility Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  From menarche to menopause, pregnancy to postpartum, we aim to provide accurate and informative content to empower women to take charge of their own health. In Each episode, Dr. Vinita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.  Polycystic Ovary Syndrome (PCOS) is a hormonal disorder that affects many women of reproductive age, and one of the most common symptoms is infertility. In this episode, we will discuss the impact of PCOS on fertility and the available options for women who want to conceive. For any woman health related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

03-20
08:12

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS म्हणजे काय ?

तिचे आरोग्य, तिचा आनंद : PCOS ची ओळख  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! पीसीओएस होण्याचं प्रमाण जगभर वाढतच चाललं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, त्यामागे insulin resistance , पर्यावरणातले बदल  आणि आनुवंशिकता ही कारणं आहेत. डॉक्टरांच्या अनुभवांनुसार, चुकीची जीवनशैली हाही पीसीओएससाठी कारणीभूत ठरणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे.    पहिल्या एपिसोडमध्ये, आपण PCOS आणि त्याची लक्षणे यांचा थोडक्यात आढावा घेतला. आजच्या भागात हे PCOS म्हणजे नेमकं काय आहे ते जरा विस्ताराने जाणून घेऊया !  तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Her Health,Her Story : What is PCOS ? Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  From menarche to menopause, pregnancy to postpartum, we aim to provide accurate and informative content to empower women to take charge of their own health. In Each episode, Dr. Vinita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.  In our first episode, we gave an overview of PCOS and its symptoms. Today we want to take a closer look at what exactly this PCOS is !  So, grab a cup of homemade green tea and be ready to listen as we try to explain PCOS ! For any woman health related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

03-13
07:24

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS ची ओळख | Her Health, Her Story : Brief On PCOS

तिचे आरोग्य, तिचा आनंद : PCOS ची ओळख  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत.  पीसीओएस होण्याचं प्रमाण जगभर वाढतच चाललं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, त्यामागे insulin resistance , पर्यावरणातले बदल  आणि आनुवंशिकता ही कारणं आहेत. डॉक्टरांच्या अनुभवांनुसार, चुकीची जीवनशैली हाही पीसीओएससाठी कारणीभूत ठरणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे.    आजच्या तसंच आगामी काही भागांतून PCOS विषयी  आणि स्त्रीआरोग्याविषयी आपण सखोलपणे जाणून घेणार आहोत.तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Her Health, Her Story : Brief On PCOS Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  From menarche to menopause, pregnancy to postpartum, we aim to provide accurate and informative content to empower women to take charge of their own health. In Each episode, Dr. Vinita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us  on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.   It is seen that the cases of PCOS are increasing worldwide and affecting women health greatly. So let's start our discussion on PCOS ! We will keep on meeting in a new informative episode on women health on every Tuesday !  For any woman health related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165                       Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

03-08
09:18

Recommend Channels