तीन गोष्टी

<p>दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.</p>

ऑस्ट्रेलियातला हल्लेखोर भारतीय पासपोर्ट वापरून काय करत होता? BBC News Marathi

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

12-16
15:51

SIR वरून संसदेत गदारोळ, सरकार काय उत्तर देणार? BBC News Marathi

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

12-09
16:04

इथियोपिया मध्ये ज्वालामुखी उद्रेक, भारतात हवामान, हवाई वाहतूक प्रभावित का? तीन गोष्टी पॉडकास्ट

आजच्या तीन गोष्टी 1. इथियोपियातला ज्वालामुखीचा उद्रेक भारतात श्वास घेणं आणखी अवघड करणार? 2. नाशिकचं तपोवन वाचवायला जनसुनावणीत काय घडलं? 3. शस्त्रिक्रियेदरम्यान ॲनस्थेशिया + संगीत = लवकर बरे होण्याचं गुपित

11-25
16:09

खोटे हिरे, लाखोंची गुंतवणूक; टॉरेसने गुंतवणूकदारांचे 200 कोटी कसे बुडवले? तीन गोष्टी पॉडकास्ट 08 जानेवारी

आजच्या तीन गोष्टी १. मुंबईत 'टोरेस'ने 200 कोटींचा घोटाळा कसा केला? २. अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करावा, असं ट्रम्प का म्हणतायत? ३. भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात दोघांना जामीन

01-08
15:59

परभणी अचानक का पेटलं? नेमकं काय घडलं? तीन गोष्टी पॉडकास्ट | 11 डिसेंबर

आजच्या तीन गोष्टी: 1. परभणी अचानक का पेटलं? गृहमंत्री कुठे आहेत? 2. अतुल सुभाषची आत्महत्या चर्चेत, नेमकं प्रकरण काय? 3. दक्षिण कोरियाच्या 'लष्करी राजवटी'वर उत्तर कोरिया म्हणालं

12-12
15:41

महाराष्ट्राची गोष्ट भाग 2 | डॉ. सुहास पळशीकर: महाराष्ट्रातले मराठा वर्चस्वाचे चढ-उतार बदलले का? BBC News Marathi

मराठा आरक्षणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरूनही बरीच चर्चा होते आहे. मराठा समाज राज्याच्या सत्ताकारणात अग्रेसर राहिला आहे. राज्यातला मराठा वर्चस्वाचा पॅटर्न बदलला आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी

11-21
21:12

महाराष्ट्राची गोष्ट भाग 1 | डॉ. सुहास पळशीकर : महाराष्ट्रातील पक्षांचं राजकारण कसं बदलत गेलं?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातील पहिल्या भागात राज्यातील बदलती पक्षीय पद्धत, छोट्या पक्षांचा प्रभाव आणि कोणते घटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात यावर चर्चा केली आहे.मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी

11-20
21:39

अर्ज भरायला उरले काही तास, याद्यांचा घोळ संपेना | तीन गोष्टी पॉडकास्ट 28 ऑक्टोबर

1. याद्यांचा गोंधळ अजूनही का संपलेला नाही? 2. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची भाषा सौम्य का झालीय? 3. दिवाळीपूर्वीच दिल्लीची हवा झाली दूषित

10-29
16:29

वसईत प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, अशा घटना वारंवार का होतात? | BBC News Marathi

आजच्या तीन गोष्टी 1. वसईत तरुणीचा भररस्त्यात खून का झाला? 2. अल्का याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार? 3. पुतीन उत्तर कोरियाला का जातायत?

06-18
32:49

कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट

तीन गोष्टी 1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी 2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच 3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू

12-28
30:54

सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? BBC News Marathi

आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? 2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार 3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ

06-15
30:41

3 गोष्टी पॉडकास्ट - यासिन मलिकला जन्मठेप, काश्मीरमध्ये दगडफेक

आजच्या तीन गोष्टी यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध? 3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -

05-25
30:48

तीन गोष्टी पॉडकास्ट: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय का?

आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय? 2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं? 3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला

03-29
31:07

Welcome

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

01-21
01:00

Recommend Channels