मेकॅनिकल Engineer चा Show

आयुष्यात इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेऊन गंडलेला इंजिनिर..!! विनोद बाजी तर असणारच पण चांगली माहिती आणि तत्वज्ञान ही मिळणारच..

पुण्यातील शतपावली | मराठी पॉडकास्ट | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | marathi podcast | mechanical engineer

नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे पुण्यातील शतपावली..!! पावणे नऊच्या दरम्यान जेवण झाले अन मी नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी बाहेर निघालो आणि तेवढ्यातच वेगवेगळी दृश्य माझ्या नजरेसमोर आली...! त्याबद्दलचा आजचा आपला हा पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट पुणे पुणे तिथे काय उणे mechanical engineer cha show Marathi podcast mechanical engineer cha show Pune Maharashtra Saurabh Kasote

05-28
03:53

The DRDO STORY || Marathi podcast || mechanical engineer cha show || मराठी पॉडकास्ट | kasote saurabh

डॉक्टर प्रदीप कुरुलकर. बहुतेक खूप जणांनी हे नाव ऐकले नसेल पण याच ठिकाणी जर खान, शेख वैगेरे असे नाव असते तर सर्वांना परिचित झाले असते. हो, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामला देशद्रोही अशी टिप्पणी झाली असती अन् त्यांच्या धर्माचाही उधोउधो केला असता. आत्ताच प्रदशित झालेला "केराळा स्टोरी"बरोबर अजून काहीतरी खमंग मसाला मिळालाच असता असेही कर्नाटकच्या निवडणुका सुरू होत्याच...!! असो, नेमका मुद्दा आहे तरी काय हे तरी तुम्हाला कळाले पाहिजे म्हणूनच हा पॉडकास्ट..!! #drdo #keralastory #kerala #marathi Marathi podcasts Kerala story drdo story pradip kurulkar pune Kasote Saurabh

05-21
03:16

मिरज | मराठी पॉडकास्ट | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | Marathi podcast | mechanical engineer cha show

नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे मिरज तर शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींबरोबर ही शेअर करा. मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट सौरभ कासोटे

05-13
01:51

ऑफिस बॉय | मराठी पॉडकास्ट | office boy Marathi podcast | mechanical engineer cha show | podcast

ऑफिस बॉय | अंगाने गुटगुटीत अँड नेहमी चेहरा हसरा असणारा आमचा ऑफिस बॉय..!! आज त्याचीच कहाणी आपण ऐकणार आहोत. आवडल्यास नक्की लाईक करा अन् तुमच्या मित्र मंडळी सोबत शेयर करा मेकॅनिकल इंजिनिअर चा शो. Mechanical engineer cha show saurabh kasote

05-06
03:20

रंकाळा | मराठी पॉडकास्ट | mechanical engineer cha show | Saurabh Kasote | Marathi podcast | rankala

तुम्ही कधी कोल्हापूरला गेला असाल तर रंकाळ्यावर नक्कीच गेला असाल..!! माझ्या घरापासून रंकाळा फक्त पाच दहा मिनिटाच्या अंतरावर असेल त्यामुळे त्याच्यासोबत अनेक आठवणी आहेत आणि ह्याच आठवणींचे गाठोड या आजच्या एपिसोड मध्ये आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करा मेकॅनिकल इंजिनिअरचा शो मराठी पॉडकास्ट रंकाळा mechanical engineer cha show Marathi podcast top Marathi podcasts Marathi writes Saurabh Kasote

04-15
01:39

पुण्यातल्या रविवारची सायंकाळ | मराठी पॉडकास्ट | marathi podcast | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो |

यावेळी मी पुण्यातच होतो त्यामुळे मस्तपैकी ताणून झोपायचं ठरवलं पण अचानक मित्राचा फोन आला आणि पुण्यात जाण्याचा योगालाच आणि पुढे काय घडलं यासाठी हा तुम्ही एपिसोड नक्की ऐका आणि आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट || mechanical engineer cha show || Marathi podcast || Marathi || top Marathi podcasts || saurabh kasote ||

04-08
01:53

मी आणि Motivational Videos || मराठी पॉडकास्ट | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | Marathi podcast |

Monday blues नावाचा प्रकार टाळण्यासाठी मी motivational videos पाहत असतो..! पण नेमकी याची सुरुवात कोठून झाली अन् घडलेले किस्से नक्की ऐका या mechanical engineer cha show मध्ये..!! मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | mechanical engineer | saurabh kasote | kasote

04-01
02:46

जो थांबला तो संपला | मराठी पॉडकास्ट | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | marathi podcast| mechanical engineer

मराठी मध्ये ऐकलेच असेल, जो थांबला तो संपला.. अन् हा आजचा एपिसोड, एक काल्पनिक लेख पण शेवटी एक चांगला संदेश देऊन जाणारा..! आवडल्यास नक्की लाईक करा अन् तुमच्या मित्र मंडळी सोबत शेयर ही करा. मेकॅनिकल इंजिनिअर चा शो| mechanical engineer cha show saurabh kasote kasote

03-25
02:09

शेवटचं होतं...! मराठी चारोळी | मराठी पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनिअर चा शो || Marathi podcast Poem Kavita

शेवटचं होतं...! मराठी चारोळी | मराठी पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनिअर चा शो || Marathi podcast Poem Kavita

03-18
00:41

Rape | बलात्कार | मराठी पॉडकास्ट | marathi podcast | mechanical engineer cha show |

तिने अवघ्या सोळाव्यातच एकाला जन्म दिला नेमकं काय झालं होतं याची काहीच कल्पना तिच्या आई-वडिलांना नव्हती...!! तोच प्रसंग यामध्ये नक्की ऐका आणि आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा मेकॅनिकल इंजिनिअरचा शो मराठी पॉडकास्ट सौरभ कासोटे mechanical engineer cha show|| Saurabh Kasote|| mechanical engineer show || Marathi podcast

03-11
05:06

गणराज चौक, बाणेर | मराठी पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | Marathi podcast mechanical engineer show

गणराज चौक,बाणेर, बीएमडब्ल्यू मर्सिडीज जग्वार अशा उच्चभ्रू गाड्यांच्या धुराचा हा श्वास घेत असतो. त्याचेच ही एक वर्णन त्याचीच ही एक दुसरी बाजू नक्की आहे का अन आवडल्यास तुमच्या मित्रमंडळी नाही शेअर करा तसेच लाईक करायला विसरू नका मेकॅनिकल इंजिनिअरचा शो मराठी पॉडकास्ट सौरभ कासोटे mechanical engineer cha show Marathi podcast Saurabh Kasote

03-04
02:51

मी, गोवा ते कोल्हापूर अन् सरकारी यंत्रणा | मराठी पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनियर चा शो | Marathi podcast

काहीच दिवसांपूर्वी मी आणि माझे मित्रमंडळी गोव्याला गेलो होतो पुन्हा महाराष्ट्र देताना आलेले अनुभव अन वेगवेगळ्या प्रसंगांचे केलेले वर्णन तुम्हाला नक्कीच आवडेल..!! तरी हा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करा.. मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट सौरभ कासोटे marathi podcast mechanical engineer cha show|| mechanical|| Saurabh Kasote || Marathi podcast || Maharashtra || goa

02-25
04:32

तो, ती अन् ऑनलाईन प्रेम || sextortion || मराठी पॉडकास्ट | marathi podcast | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो

मित्रमंडळींनो गेले काही दिवस सेक्सटॉर्शन हा एक मुद्दा मी ऐकत आहे पुण्यात म्हणा मुंबईत म्हणा किंवा कुठेही जगाच्या कोपऱ्यात म्हणा अनेक ठिकाणी तरुणाई सेक्सटोरशनच्या नावाखाली लुटली जाते भारतामध्ये तर राजस्थानमध्ये अख्खी गावेच्या गावे या व्यवसायात गुंतले आहेत तर आजचा आपला विषय त्यावरच आहे. एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींशीही शेअर करा. मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट || sextortion || Marathi podcast || mechanical engineer cha show || मराठी ||सौरभ कासोटे

02-18
04:37

वचन || promise || Marathi podcast|| मराठी पॉडकास्ट || mechanical engineer cha show|| Marathi || show

व्हॅलेंटाईन डे आलाच आहे त्यामुळे वेगवेगळे हे दिवस कधी प्रॉमिस डे तर कधी रोज डे वगैरे असतातच तर आजही आपला विषय याबाबतीतच आहे आपल्या विषयाचे नाव आहे वचन त्यांनी तिला दिलेलं वचन तुम्हाला नक्की आवडेल ही गोष्ट..!! जर आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींनाही ऐकायला सांगा मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट || marathi podcast || saurabh kasote

02-11
03:59

PMPML|| पुणे|| marathi podcast|| मराठी पॉडकास्ट|| मेकॅनिकल इंजिनिअर cha show|| mechanical engineer

पुण्यातल्या एसी अन इलेक्ट्रिक अशा पीएमपीएमएलने प्रवास करताना आलेला मला अनुभव इथे मी तुमच्यासोबत मांडलाय आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींना याविषयी सांगा धन्यवाद..!! Mechanical engineer cha show|| saurabh kasote

02-04
03:15

मी, दहावीचा निकाल अन् ज्योतिषी || मराठी पॉडकास्ट|| marathi podcast || mechanical engineer चा show

दहावीचा निकाल लागला अन् कोणत्या शाखेस प्रवेश घ्यावा हा पेच उभा राहिला अन् त्यासाठी मी ज्योतिषाकडे गेलो.. ज्योतिषाने काय सल्ला दिला अन् पुढे काय झाले हे नक्की ऐका || मेकॅनिकल इंजिनिअर चा शो|| मराठी पॉडकास्ट || mechanical engineer cha show || Marathi podcast || mi, dahavicha nikal an jyotishi || mechanical engineer || SSC result and astrology

01-28
03:34

तिकीट || मराठी पॉडकास्ट || मेकॅनिकल इंजिनियर चा शो | Marathi podcast | mechanical engineer cha show

आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे तिकीट...!! जरा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या इतर मित्रमंडळींसोबतही शेअर करा..!!

01-21
03:45

मी, ती अन् तिळगुळ || मकर संक्रांत मराठी पॉडकास्ट ||Marathi podcast || मेकॅनिकल engineer चा show

आज १४ जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आणि म्हणूनच हा एक नवीन एपिसोड ज्याचं नाव आहे मी, ती अन् तिळगुळ.. हा शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या इतर मित्रमंडळीतही शेअर करा धन्यवाद mechanical engineer cha show marathi podcast podcast saurabh kasote

01-13
02:36

लिपस्टिक|| मराठी पॉडकास्ट || Lipstick || Marathi podcast|| मेकॅनिकल इंजिनियर चा शो || mechanical sho

नमस्कार मंडळी आजचा आपला विषय आहे लिपस्टिक अनेक जण प्रेम करतात ना ती जपतात पण त्यामध्ये possesiveness नावाचा एक महाभयंकर राक्षस येतोच त्याबद्दलचाच हा आजचा आपला पॉडकास्ट..!! जर आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा मेकॅनिकल इंजिनियर चा शो , mechanical engineer cha show

01-07
02:12

सुई || जागतिक एड्स दिवस|| HIV-AIDS || मराठी पॉडकास्ट || MARATHI PODCAST || mechanical engineer show

आज १ डिसेंबर, जागतिक एड्स दिवस. १९८८ पासून सुरू करण्यात आलेला हा दिवस एड्स विषयी जनजागृती करणे हा त्याचा उद्देश अन् म्हणूनच हा एक माझा छोटासा प्रयत्न. #एड्स #एड्स_दिवस #मराठी #मराठीसाहित्य #मराठीलेखणी #मराठीलेखक #लेखक #लेख #लेखककट्टा #hiv #aids #aidsawareness #hivaids #hivaidsawareness #aidsday #indiaagainstaids #aidsfree

12-01
04:58

Recommend Channels