Useful for social science learners...!!!
This podcast is in Marathi and helpful for social science students to appear for field work evaluation and Viva Voce
This episode is about using group work method to form an Immunity Booster Club at individual family level. It's an idea which can ensure healthy practices.
क्षेत्र कार्याच्या गरजांचे मूल्यमापन करणे या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला आपण घटक कार्य आराखडा तयार करत असतो.
यामध्ये आपण समुदाय संघटन नमुना प्रकाराच्या माध्यमातून क्षेत्र कार्य पायऱ्या समजून घेऊ शकतो.
यामध्ये संशोधन करत असताना कोणत्या पायऱ्या असतात ? कोणत्या सैद्धांतिक ज्ञानाची गरज असते ? आणि कोणते ज्ञान आवश्यक असते ? याबद्दल समजून घेता येईल.
संशोधनाचे वेगवेगळे दृष्टिकोन तरी कोणते असतात ? त्यानुसार त्यांचे काही प्रकार पडतात का??
करोना महामारी च्या या कालखंडामध्ये समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण घेत असताना क्षेत्र कार्य या प्रमुख अभ्यासासाठी नवीन शैक्षणिक सुधारणा सोबत विद्यार्थी हे राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी क्षेत्र कार्याचा हा नवीन उपक्रम आहे. याचा उपयोग इतर कोणत्याही समाजकार्य महाविद्यालयातील किंवा समकक्ष विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांना निश्चितच फायदा होईल आणि त्यांचे शिक्षण निरंतर सुरु राहील.
ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये आवड आहे आणि सामाजिक प्रश्न समजून घेत असताना त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करायचा आहे अशांसाठी हा एक प्रयत्न आहे.
It gives a reflection on indian politics and democratic practices