Discover
INDIA that is BHARAT
INDIA that is BHARAT
Author: बोलायला हवं | mukta_speaks
Subscribed: 0Played: 3Subscribe
Share
© बोलायला हवं | mukta_speaks
Description
An initiative for India with love ❤️
भारताची भूमी ही जगाला शांतीचा संदेश देणारी आहे,प्रेम,न्याय,समता,सहिष्णूता,लोकशाही या मुल्यांचा स्विकार करणारी आहे. आणी याच परंपरेचा जागर मांडण्यासाठी हे पॅाडकास्ट,!
#mukta_speaks
भारताची भूमी ही जगाला शांतीचा संदेश देणारी आहे,प्रेम,न्याय,समता,सहिष्णूता,लोकशाही या मुल्यांचा स्विकार करणारी आहे. आणी याच परंपरेचा जागर मांडण्यासाठी हे पॅाडकास्ट,!
#mukta_speaks
10 Episodes
Reverse
Gaslighting - तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे पार्टनर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असतात. ते काय काय बोलतात याची चर्चा आपण ईथे केली आहे.
Emotional trauma म्हणजे आत्यंतिक तणाव भय चिंता दुःख या टोकाच्या भावनांमधुन जाताना काय होतं . यातुन बाहेर पडायला कोणती गोष्ट मदत करते? याची चर्चा इथे मी केली आहे. मी कोणी मानसशास्त्रज्ञ नाही पण मी या अनुभवांमुधून गेले आहे आणी म्हणून इतर्ंना यातुन बाहेर पडायला मदत व्हावी म्हणून हे पॅाडकास्ट मी बनवले आहे. धन्यवाद.
S-2E-1 एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा.- अशी असंख्य उदाहरणं आहेत जीथे एकच पार्टनर जीव लावतो सगळं करतो तर दुसरा फक्त आपला हेतू साध्य करतो नुसता भोग घेतो. तेव्हा काय होतं आणी बाहेर कसं पडायचं?
पंतप्रधान पीक वीमा योजना
आज पाहूया की भाजपलाउतरती कळा लागली आहे काय. ?देशातील केवळ १० राज्यांमघ्ये भाजप सत्तेत आहे. मोदींचा करिश्मा आता चालणार नाही. लोकांची नाराजी उघड आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याशीवाय पर्याय दिसत नाही. #marathipodcast #news #politics
नमस्कार मी मुक्ता कदम,या पॅाडकास्ट मधून मला आपल्या सर्व भारतीयांसाठी जे जे महत्वाच वाटतं ते ते मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.क्योकी हमको अपनी भारत की मीट्टीसे अनुपम प्यार है।
एखाद्या व्यक्तीशी भावनिकरित्या जोडल्या जाणं ही सर्वांची गरज आहे का? असं कोण कसं मिळेल ज्याच्याशी /जिच्याशी आपण भावनिकरित्या जोडले जाऊ?
आपण प्रेमात आहोत म्हणजे नेमकं काय? कशाला प्रेम म्हणायचं? कुणी आवडलं म्हणजे ते प्रेम आहे का ? इमोशनल अटॅचमेंट वाटणे गरजेचं आहे का? याची चर्चा करूया आरामात बसा आणी ऐका .. तुमच्याही गोष्टी सांगा ❤️
काहीही म्हणजे काहीही 😊. खरच काही खास नाही मनात येईल ते तसे च्या तसे रेकाॅर्ड केलेय . धन्यवाद









