Discover
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
Author: Kasturi Kulkarni Joshi
Subscribed: 0Played: 7Subscribe
Share
© Kasturi Kulkarni Joshi
Description
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
727 Episodes
Reverse
Audio Book - Wings of Fire ( अग्निपंख ) पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन . नक्की ऐका अब्दुल कलाम यांचा आयुष्य बदलवून टाकणारा जीवनप्रवास ..🙏🙏
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! " या उपक्रमातील आजची 738 वी गोष्ट ..." दोन तोंडाचा पक्षी ..."सादरीकरण कस्तुरी संतोष कुलकर्णी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी "' भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' आयोजित कार्यक्रमात एक विशेष कथामाला आपण सादर करीत आहोत . आपल्या या विशेष कथामालेचे नाव आहे... " स्वातंत्र्याचे शिल्पकार ..! "या अंतर्गत , भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शूरवीर क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी गोष्टी ..!' स्वातंत्र्याचे शिल्पकार ' या कथामालेतील पहिले अभिवादन पुष्प आहे _ ' शहीद भगतसिंग ' यांच्यासाठी .तेव्हा नक्की ऐका , भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा . चला तर मग, आपल्या स्वातंत्र्याची उर्मी प्रत्येकाच्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत जागृत ठेवूया .. आणि ऐकत राहूया , " ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. ! "
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी "
गोष्ट क्रमांक- 736
आजची गोष्ट - संत एकनाथ महाराज..
नाथषष्ठी विशेष गोष्ट
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी !
गोष्ट क्रमांक 735
आजची गोष्ट - विनम्र नेतृत्व !
" चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांच्या विनम्रतेची एक सुंदर गोष्ट नक्की ऐका. "
चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
गोष्ट क्रमांक 734
आजची गोष्ट - आपल्या जिभेवरील शब्द !
चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..!
गोष्ट क्रमांक 733
आजची गोष्ट - चालती गाजर !
" चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपुया ||
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी !
गोष्ट क्रमांक - 732
आजची गोष्ट - " एक शेतकरी व त्याचे तीन शत्रू ..! "
सादरीकरण - कस्तुरी संतोष कुलकर्णी.
one farmer n his 3 enemy..
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी!
गोष्ट क्रमांक 731 - राजाचा पोपट !
सादरीकरण - कस्तुरी कुलकर्णी.
" चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रेरणादायी गोष्ट.. त्यांच्या न माहीत असलेल्या अनमोल गोष्टी नक्की ऐकूया .
वाचन प्रेरणा दिन -डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐकूया .
727 - भारतीय महिला वैज्ञानिक अनुराधा टी. के. ( Scientist Anuradha T K )
नवरात्रीच्या नवकथा ..- ' भारतीय पहिली महिला क्षेपणास्त्र प्रकल्प संचालक डॉ टेसी थॉमस यांची प्रेरणादायी गोष्ट जरूर ऐकूया ..!
नवरात्रीविशेष प्रेरणादायी कथा ..
* " नवकथा भारतीय नवकन्येच्या .."*
सहावी माळ - भारतीय दिव्यांग महिला नेमबाज अवनी लेखरा ..
( सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये पदक मिळविण्याचा इतिहास रचणारी भारतीय नेमबाज )
नवरात्री विशेष कथा .. " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! "
पाचवी माळ - समुद्रवैज्ञानिक डॉ अदिती पंत
नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! "
नवकथा चौथी - भारतीय वृक्षमाता सालूमारदा थिंमक्का
113 वर्षे वय असलेल्यां एका वृक्षमातेची अद्भुत हिरवी कहाणी नक्की ऐका ..
" नवरात्री विशेष - नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! या कथामालेत तिसरी प्रेरणादायी गोष्ट आहे - डॉ सीमा राव .
नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ...! "
' दुसरी माळ - पहिली भारतीय महिला लढाऊ वैमानिक मोहना सिंग '
" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।। "
नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! "
Presenting a nice Lori of Lord shrikrishna .
Song Written by - Mr Girish Joshi
Sung by - Kasturi Santosh Kulkarni




