DiscoverGeetachya Manatla
Geetachya Manatla
Claim Ownership

Geetachya Manatla

Author: Geeta wadekar

Subscribed: 1Played: 7
Share

Description

Most of the us love to watch movies, A Perfect movie can literally add flavor to our every occasion. Let it be A lazy Sunday or romantic date and even friends or family get together. A well chosen Movie can set it all! Here you'll get reviews about Bunch of Remarkable movies & review related to literature. Listen my podcasts and share your feedback with me. Join me on Facebook, Instagram as well as on wordpress. Watch my videos on गीताच्या मनातलं youtube channel.
31 Episodes
Reverse
Do you remember 16th August of 2018? There was worst flood in Kerala due to unusually high rainfall. Over 483 people died, 15 went missing and about a million people were evacuated. Krishna Wadekar, alongside her dedicated team of Chanakya Mandal Pariwar, played a important role in carrying out relief work for over 10 days. Here, she shares her invaluable experience in the field of relief work.🌊✨ #keralaflood #reliefwork #expriencesharing #keralafloodrelief #marathipodcast
There was a bank and they make fabulous plan to rob it. If you've ever seen a money heist, there's a similar plan. But there are many twists in this plan, we don't know till the end who is the hero and who is the villian! We get bunches of surprises in this film. Want to know more? Listen my podcast. Thunivu - Movie review - Geeta Wadekar - Geetachya manatla #movie #moviereview #thunivu #ajithkumar #movielover #tollywood #tamilsongs #marathi #geetawadekar
We have been hearing that everyone should treat every person equally. But very few people are aware of this concept of 'humanity'. We have divided ourselves into various groups like caste, religion and races. This movie shows a true story that comments on the distorted social and economic ups and downs between people and their impacts on humanity. Be sure to listen this podcast to know more about this movie. . . . Jai bhim ~ Movie review ~ Geeta wadekar ~ geetachya manatla #movie #moviereview #tollywood #marathi #movierecommendation #movielover #geetawadekar
तुम्हाला ती २०१८ मधील ब्रेकिंग न्यूज आठवते का जिने जगाला हादरवून सोडलेलं! थायलंड मधील Tham luang cave मध्ये १२ स्थानिक लहान मुले त्यांच्या कोच सोबत त्या गुहेत जातात आणि भयानक पाऊस पडल्याने ती गुहा पाण्याने व्यापून जाते. ह्या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका.
लोकमान्य टिळकांच्या काळातील पत्रकारिता आणि आत्ताच्या दूषित न्यूज मीडिया चे स्वरूप ह्या बदलेल्या न्यूज मीडिया चे स्वरूप ह्या चित्रपटात दाखवले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका.
काळा tshrit घातलेले पिळदार शरीर असलेले पैलवान म्हणजेच बाउन्सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्यांना बघून सगळेच घाबरतात पण अशाच एका lady bouncer ची गोष्ट ह्या चित्रपटात दाखवली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका.
विजय बोराटे म्हणजे अमिताभ बच्चन हे क्रिडा-शिक्षक असतात. त्यांना खेळा सोबतच समाज कार्याची पण आवड असते. ते दिवसभरात काही ना काही समाज कार्य करतचं. ते एका झोपडपट्टी मध्ये रोज जात तिथल्या लोकांचे निरीक्षण करत. एकदा त्यांनी बघितलं की झोपडपट्टी मधली मुले डब्बा घेऊन फुटबॉल खेळत होते आणि तिथून त्यांच्या मनात नव्या कल्पनेचा उदय होतो. मग ते कशी टीम तयार करतात आणि पुढे काय होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी हे समीक्षण नक्की ऐका.
नैना जैस्वाल ही एक लहान मुलांची आवडीची शिक्षिका असते. तिचा होणारा नवरा वकील असतो आणि तिला स्वतः ला सुद्धा कायद्याचे ज्ञान असते. तिच्या घरी ती Playgroup hostage सुरू करते आणि ती त्या मुलांची लाडकी शिक्षिका असते. पण एका गुरुवारी ती धक्कादायक गोष्ट करते ज्यामुळे पोलिसांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळेच घाबरतात. ती घटना काय असते? आणि ती अशी का वागते? हे जाणून घेण्यासाठी हे समीक्षण नक्की ऐका.
तुम्हाला सगळ्यांना सावित्री आणि सत्यवान ( सती सावित्री) ची गोष्ट माहितीच असेल, ह्या चित्रपटात ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने आधुनिक रित्या दाखवली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका.
मुंबईमधील 26/11 चा घृणास्पद अतिरेकी हल्ला आठवला तरी आपल्या डोळ्यात पाणी येते. आपल्याला ती अंगावर शहारे आणणारी गोष्ट थोडक्यात माहीत आहे पण ही गोष्ट एकदम वास्तविक रित्या या सिरीज मध्ये मांडली आहे. एका दिवसाच्या अनेक अतिरेकी हल्ल्यांच्या घटनेसाठी ८ एपिसोड्स केलेले आहेत यातूनच कळते की ही घटना किती संक्षिप्त पणे मांडली आहे ते! अधिक माहिती साठी हे पॉडकास्ट ऐका.
दोन अनोळखी वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या देशातल्या मुलींच्या आयुष्यात कामाचे तणाव आणि आयुष्यातील दुःख आल्याने त्यांना 2-3 आठवड्याच्या सुट्टीची खुप गरज असते. अशा वेळेस ते काय उपाय करतात आणि कुठे सुट्टीला जातात आणि त्यानंतर त्यांचे जीवन या सुट्टीच्या दिवसांमध्ये कसे बदलते हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावाच लागेल. अधिक जाणून घेण्यासाठी हे पॉडकास्ट ऐका.
कारगिल युद्धाची शौर्य कथा आठवली तरी आपल्या अंगावर शहारे येतात. कितीतरी सैनिकांनी त्यांचे आयुष्य आपल्या देशाला समर्पित केले. त्यांच्यातील एका योद्ध्याची गोष्ट या चित्रपटात दाखवलेली आहे त्यांचे नाव शेरशाह म्हणजेच कॅप्टन विक्रम बत्रा. या चित्रपटापेक्षा जास्त चर्चा 'भुज' या चित्रपटाची होती, पण हा चित्रपट अनेपक्षितपणे सगळ्यांचे मन जिंकतो. चित्रपटाचे सादरीकरण, दिग्दर्शन छान झालेलं आहे. वास्तविक घटना दाखवल्या आहेत. कमी animations टाकल्यामुळे हा चित्रपट बघायला मजा येते. अधिक माहिती साठी हे पॉडकास्ट ऐका.
एका सरोगेट आई ची गोष्ट या चित्रपटात दाखवली आहे. पण ही गोष्ट साधी सोप्पी नाही यात खूप अडथळे येतात. वेगवेगळे संकटांना सामोरे जाऊन मिमी तिच्या बाळाला जन्म देते. नैसर्गिक अभिनयासोबतच खळखळून हसवून खूप शिकवणारा हा चित्रपट एकदा तरी बघायलाच हवा. अजून माहिती साठी हे पॉडकास्ट ऐका.
पार्टनर लेखक- व. पु. काळे भाषा- मराठी प्रकार- कादंबरी पार्टनर पुस्तकात वैवाहिक आयुष्यातील काही गोड तर काही तिखट बाबी मांडल्या आहेत. त्या फक्त वैवाहिक नाहीतर प्रेमावर सुद्धा आधारित आहेत. एखाद्या नात्याचा वरवरचा गोडवा व नंतर कालांतराने होणारा कंटाळा किंवा त्याच त्याच गोष्टी केल्याने येणारा कंटाळा हा लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे.
आत्ता पर्यंत बघितलेल्या चित्रपटांपैकी या चित्रपटात वेगळेपण आहे. असणारच कारण ४ दिग्दर्शकांच्या ४ अप्रतिम गोष्टी या चित्रपटात दाखवल्या आहेत. आणि मुख्यतः चारही गोष्टी अप्रतिम आहेत. गुलजारांच्या शायरी या चित्रपटातील गोडवा अजून जास्त वाढवतात. एका शायरी मध्ये एका गोष्टीचा सारांश उत्तम रित्या सांगितलेला आहे. अजून माहितीसाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका.
Film tells us, No matter how impossible dreams are, if we don't give up and work hard consistently, then this all sky is in our fist! Film teaches us to love our dream unconditionally. The film is based on a true story. The film tells us the story of Captain Gopinathan. This is a Hindi dubbed movie of the Tamil film Soorarai Pottru. Available on Amazon Prime video.
The film begins with a murder case. It is a murder case of a newly married husband named Rishu. And that's where film begins in the search of Murderer. If you are a fan of suspense movies, you can watch this movie at least once.
The tiger is the national animal of our country. Because the number of tigers in our country was huge before. But now that number has dwindled. But why did such a problem come upon our national animal? This is a film talks about this issue. In the pursuit of development, we have forgotten about the environment. The film aware us of this problem. We sometimes call ourselves tigers in joke, but the film shows how many people work day and night to find a tiger and catch it.
This is Hindi Indian webseries. This series shows us how a big natinal intelligence agency officer works in an IT company and how the same person helps the country back then. Now days, everyone watches different types of series, but this kind of series depend on our nation should definitely watch once.
This is Marathi poem written by Mangesh padgaonkar. This poem tell us to be strong in our bad days. We have to keep trying and practicing to achieve great success. We have to leave sadness far away & we have to face problems strongly.
loading
Comments