Discover
Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल
Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल
Author: Parijat Radio
Subscribed: 0Played: 0Subscribe
Share
© Parijat Radio
Description
पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात.
Parijat Radio, a weekly internet-radio show hosted by Dhananjay and Sampada Joshi. New episodes posted on podcast next day after their live broadcast.
Live broadcasts can be listened to at
https://radio.garden/listen/parijat-radio/tUOHB3FX
https://liveradios.in/parijat-radio.html
New program every Thursday and Sunday from 7:00 AM onwords IST.
First Broadcasted on 22 Aug 2020.
Parijat Radio, a weekly internet-radio show hosted by Dhananjay and Sampada Joshi. New episodes posted on podcast next day after their live broadcast.
Live broadcasts can be listened to at
https://radio.garden/listen/parijat-radio/tUOHB3FX
https://liveradios.in/parijat-radio.html
New program every Thursday and Sunday from 7:00 AM onwords IST.
First Broadcasted on 22 Aug 2020.
92 Episodes
Reverse
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 31 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन)
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 24 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *अपेंडीसायटीस*
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी*
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 10 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 2*
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 3 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 1*
गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील मेंदूविकार तज्ञ डॉ. सचिन यादव* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *डोकेदुखी*
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात *रत्नागिरीतील नेत्ररोग तज्ञ डॉ. पल्लवी यादव* यांच्याशी केलेली चर्चा
विषय आहे : *मोतीबिंदू*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही*
या सदरात *रत्नागिरीतील अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन चव्हाण आणि फिजिओथेरपीस्ट डॉ. अनघा शेळके* यांच्याशी केलेली चर्चा
विषय : *सांधेदुखी (भाग - 2) आणि फिजिओथेरपी
*"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात *रत्नागिरीतील अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन चव्हाण* यांच्याशी केलेली चर्चा
विषय आहे : *सांधेदुखी* (भाग पहिला)
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *मधुमेह / डायबेटीस* (भाग दुसरा)
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम *"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात *रत्नागिरीतील मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *मधुमेह / डायबेटीस* (भाग पहिला)
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
आरोग्यावर बोलू काही
या सदरात आपण ऐकाल रत्नागिरीतील कान नाक घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याशी केलेली बातचीत
प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट व वेगवेगळा असतो. आपल्या आवाजाला जपणे व जपून वापरणे हे दोन्ही महत्त्वाचे असते.
आरोग्यावर बोलू काही - या कार्यक्रमात आपण कान - नाक - घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याबरोबर आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा करणार आहोत.
विषय आहे : आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ?
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
आरोग्यावर बोलू काही
या सदरात आपण ऐकाल रत्नागिरीतील न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांच्याशी केलेली बातचीत
विषय आहे : मेंदूतील रक्तस्त्राव
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
Arogyavar Bolu Kahi -- Harnia -- Dr. Abhijt Patil Ratnagiri === आरोग्यावर बोलू काही -- हर्निया -- डॉ. अभिजित पाटील रत्नागिरी --- Parijat Radio
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम *"आरोग्यावर बोलू काही"* गुरुवारी दि. 23-12-2021 रोजी प्रभाते मनी या कार्यक्रमात सकाळी 6.45 (पावणेसात) वाजता ... आपण ऐकाल *रत्नागिरीचे शल्यचिकित्सक व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभिजीत पाटील* यांच्याशी केलेली बातचीत विषय आहे : *हर्निया*
*विशेष कलाकार - अभिनव रंगनाथन, पुणे यांच्याशी बातचीत आणि त्यांनी गायलेली गाणी*
बातचीत केली आहे, *साधना देव*, सिद्धी-देवा मीडिया प्रोडक्शन्स, दिल्ली यांनी.
*शनिवार 20 नोव्हेंबर 2021 सकाळी 7 वाजता प्रथम प्रसारण आणि पुढे दिवसभर पुनः प्रसारण*
-----::::::::------:::::::------:::::::----
Week end special FRESH programme
स्वर आले दुरुनी #23
19 सप्टेंबर 2021
गणपती विशेष गीते
🔹 ओम श्री ब्रह्मणस्पतये .. (जप) - सागर पाटील, दुबई
🔸 जय जय हे ओंकारा ... - शिल्पा केळकर, मुंबई, अंतर्नाद म्युझिक ग्रुप
🔹 जो त्रिगुणांची मूर्त जाहला ... - स्मिता गायकवाड, ठाणे, अंतर्नाद म्युझिक ग्रुप
🔸 गजानना श्री गणराया .... - दर्शना, मुंबई म्युझिक ग्रुप
🔹 तुझ्या कृपेने दिन उगवे हा ... - मोहन देसाई, पुणे; मुंबई म्युझिक ग्रुप
🔸 ओंकार प्रधान रूप ... - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी
🔹 पार्वतीच्या बाळा ... - विवेक, मुंबई म्युझिक ग्रुप
🔸 बाप्पा आला आनंद झाला - करुणा रानडे पटवर्धन, संगीत - अवधूत बाम, रत्नागिरी
🔸 अशी चिक मोत्याची माळ ...- रूपा कुलकर्णी- विजय पोवळे, मुंबई म्युझिक ग्रुप
🔹 जय गणेश देवा ... - वर्षा सकपाळ, मुंबई म्युझिक ग्रुप
🔸 गणपती राया पडते मी पाया ... - वीणा कश्यप, मुंबई म्युझिक ग्रुप
🔹 देवा श्री गणेशा - सुरेश काळे,पुणे
Week end special FRESH programme
स्वर आले दुरुनी #22
12 सप्टेंबर 2021
गणपती विशेष गीते
🔹 ओम श्री ब्रह्मणस्पतये .. (जप) - सागर पाटील, दुबई
🔸 वाजे मृदुंग टाळ वीणा ... - भागवत जोशी, पुणे, अंतर्नाद म्युझिक ग्रुप
🔹 तुझ्या कृपेने दिन उगवे हा - श्रीप्रसाद दांडेकर, रत्नागिर
🔸 तुज मागतो मी आता .... - अजिता मलुष्ट्ये, रत्नागिरी
🔹 गजानना श्री गणराया ... - अनुराधा केळकर, रत्नागिरी
🔸 कमानी सजवा सनई वाजवा ... - दिव्या आपटे, संगीत - अवधूत बाम, रत्नागिरी
🔹 शिवतनया तुज नमुया ... - सविता आपटे, पुणे, अंतर्नाद म्युझिक ग
🔸 प्रथम तुला वंदितो ... - देवेंद्र कांदळगावकर, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई
🔸 गणपती राया पडते मी पाया ...- भारती रॉय, मुंबई म्युझिक ग्रुप
🔹 ओंकार प्रधान ... - विजय पोवळे, मुंबई म्युझिक ग्रुप
🔸 तुज मागतो मी आता ... - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी
🔹 रत्नागिरीच्या राजा - अभिजित भट, संगीत - अवधूत बाम, रत्नागिरी
🔸 एकदंताय वक्रतुंडाय ...- विवेक, मुंबई म्युझिक ग्रुप
🔹 देवा श्री गणेशा - चैताली, मुंबई म्युझिक ग्रुप
Week end special FRESH programme
स्वर आले दुरुनी #13
कलर्स मराठी टीव्ही चॅनेल वरील सुर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शो मध्ये सहभागी झालेली रत्नागिरी ची सुकन्या ईशानी पाटणकर हिच्याशी आम्ही मारलेल्या गप्पा आणि त्यासोबत तिने गायलेली छान छान गाणी .....
Week end special FRESH programme
स्वर आले दुरुनी #12
जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम....सोबत बॉलिवूडमधील काही रंजक गोष्टी !
रविवार 4 जुलै 2021 सकाळी 7 वाजल्यापासून दिवसभर
🔹 बेकारार कर के हमे - पं. शैलेश भागवत, ठाणे
🔸 कभी तनहाईयो मे यु - श्रुती बोन्द्रे, अलिबाग
🔹 न जाने क्यूँ - अनुराधा गोखले, रत्नागिरी
🔸 दिल क्या करे जब किसीसे - सचिन कोळवणकर, वेरवली-लांजा, रत्नागिरी
🔹 जाने क्या सोच कर - तुषार गोखले, पुणे
🔸 दुनिया बनाने वाले - रवींद्र आपटे, नागपूर
🔹 मिलती है जिंदगी में - कल्पना संभू, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई
🔸 सुने सांज सवेरे - आशिष कुळकर्णी, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई
🔹 ये हरियाली और ये - रश्मी, मुंबई म्युझिक ग्रुप
🔸 खुदा भी आसमा से - भालचंद्र साठे, मुंबई म्युझिक ग्रुप
-----::::::::------:::::::------:::::::----
Week end special FRESH programme
स्वर आले दुरुनी #11
पडदा न पाहिलेली ओपीची गाणी - भाग 2
ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम





