DiscoverMarathi Podcast । शब्द गंध
Marathi Podcast । शब्द गंध
Claim Ownership

Marathi Podcast । शब्द गंध

Author: Manjiri Deshpande

Subscribed: 0Played: 0
Share

Description

Art | Poem | Stories | Information
6 Episodes
Reverse
नदी सागरा मिळता - ग. दि. माडगूळकर
सांगा कसं जगायचं - मंगेश पाडगावकर आयुष्य कसं जगायचं, हे इतक्या सोप्या पद्धतीने फक्त मंगेश पाडगावकरच त्यांच्या कवितांमधून आपल्याला सांगू शकतात. त्यांचीच ही कविता... सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की, गाणं म्हणत ...
अनय - अरुणा ढेरे अनय म्हणजे राधेचा नवरा. राधेविषयी किंवा कृष्णाविषयीच्या कविता आपण बऱ्याचदा ऐकल्या असतील. पण खूप कमी जणांनी अनयाच्या भावना कवितेमार्फत मांडल्या असतील. म्हणूनच अरुणा ढेरेंची, ही सुंदर कविता सादर करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे.
वेडं मन - स्पृहा जोशी ही कविता एका स्त्रीचं आयुष्य, तिचं मन हे अगदी सोप्या पद्धतीने उलगडून दाखवते. आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरूण...
पृथ्वीचे प्रेमगीत कवी - कुसुमाग्रज सूर्याच्या कक्षेत धावून थकलेल्या पृथ्वीचे हे प्रेमगीत आहे. ज्यामध्ये पृथ्वी सूर्याकडे प्रेमळ याचना करत आहे... युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना... किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना .....
Comments 
loading