Discover
Women Empowerment
11 Episodes
Reverse
पावसात किल्लेतात बटबटीत अशी अळमी, प्रत्येक गोयकार खोशी जाता, अळमॅचे दबदबीत, सुके, रबो लावन तव्यार भाजील्ली, गरमगरम सूप, सागोती, अशे कितलेशेच जिन्नस घराघरांत पळवपाक मेळतात, खंत इतलीच अशीही अळमी पुढल्या पीडीये खातिर, ताचे संवर्धन करपाक जाय.
हाऊसवाईफ, घरातल्यानुच आपल्या छंदातल्यान, खाणा -जेवणातल्यान, आपल्या आवडीचो व्यवसाय करपाचो यत्न करता, त्यांना गरज आसता तीका योग्य मार्गदर्शनाची, त्यांनाच ती जातली "लेडी बॉस" 2021.
माणसाप्रतीच नाही तर, निसर्गाप्रती, झाडाप्रति आपण कृतज्ञता भाव असणे खूप गरजेचा आहे, झाडांनाही भावना असतात.
5 customize Healthcare Crash Courses 1. General duty assistance 2. Home Health Aid 3. GDA advance critical care 4. Emergency Medical Technicians 5. Medical Equipment Technology assistance
माझ्या सर्व सख्यांनो एक छोटा संदेश वडाची पूजा जरूर करा वडाजवळ जाणं शक्य नसेल, म्हणून फांदीची पूजा करणे टाळा, त्यापेक्षा एखादं रोपटं लावलं, त्याचं संगोपन केलं, तर ते रोपटही वाढेल आणि आज आपल्याला त्याची अत्यंत गरज आहे तो प्राणवायू ही आपल्याला नैसर्गिक रित्या उपलब्ध होईल
सुशिक्षित आहात, अंगी कौशल्यही आहे, परंतु जबाबदारीच्या ओझ्याखाली, मनात असूनही स्वतःचे वेगळे अस्तित्व, सिद्ध करण्यासाठी तुमची चाललेली धडपड. माझ्या या पोडकास्ट मधून, थोडेफार मार्गदर्शन नक्कीच लाभेल
आपल्या माणसांना वेळ द्या, नाती जपा, कदाचित ते तुम्ही जपतही असाल, पण कामापेक्षा आपल्या माणसांना अधिक महत्त्व द्या.
नमस्कार मी स्नेहा नाईक, 'गोयची घरकान गोइंग ग्लोबल' या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका, आजचा विषय आहे 'पहिला पाऊस' आणि या पहिल्या पावसाच्या आठवणी तुमच्याशी शेअर करायला मला नक्कीच आवडतील.
त्या सगळ्या साठी ज्यांनी अजूनही Covid 19 विरुद्ध vaccine घेतले नाही, so प्लीज वेळ नक्कीच काढा, मनातली भिती घालवा आणि त्याचबरोबर ही पंचसूत्र जाणून घेण्यासाठी माझा हा पॉडकास्ट नक्की ऐका
आवड असली की सवड मिळते, शिक्षणाला वयाची अट नसते, आपण नेहमी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असणे महत्त्वाचे असते. नेहमी अपग्रेड असणे खूप गरजेच आहे
Women can change siciety














