Discoverचष्मे बुद्दू Chashme Buddu मराठी विनोदी कथाकथन Marathi humorous short stories recited by the Author
चष्मे बुद्दू Chashme Buddu 
मराठी विनोदी कथाकथन Marathi humorous short stories recited by the Author
Claim Ownership

चष्मे बुद्दू Chashme Buddu मराठी विनोदी कथाकथन Marathi humorous short stories recited by the Author

Author: Avinash Chikte

Subscribed: 2Played: 6
Share

Description

Life never goes as planned, and little adventures happen even in middle-class Marathi households, resulting in some failures and a few successes, yet not without their humorous moments. If we can still laugh, well, that itself is a triumph.
विनोदाला कारुण्याची झालर असावी असे म्हणतात. इथे जगण्याच्या धडपडीत आयुष्य इतकं कारुण्यमय झालं आहे कि कधीकधीच त्यात हसण्यासारखे प्रसंग येतात. सुख दु:खे नेहेमीचीच, पण त्यांच्याकडे मिश्कील चष्म्यातून बघून, आपण किती बुद्दू ठरलो हे कळल्यावरही हसता येणे हा ही पराक्रमच. एका सामान्य माणसाचे हे हास्य-चिंतन, तुम्हाला हसवेल, सुखावेल, आणि अधून मधून हेलावूनही सोडेल.
3 Episodes
Reverse
Choosing a career for your children is always a difficult task, especially in India. That got even more complicated when our son chose an unusual path. आपल्या मुलाचं करीयर ठरवण्याचं काम सगळ्याच पालकांना कठीण जातं. आणि त्यावर जर कार्ट्यानी वेगळीच वाट धरली तर? आमच्यावर आलेला हा खरा प्रसंग.  https://www.youtube.com/watch?v=N2WzrCr6Lxk Narrator: Avinash Chikte. Audio Producer & Editor: Agneya Chikte. Music: Agneya Chikte. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/avinashchikte-author/message
माझ्या पुस्तकातली पहिली कथा आहे, चष्मे बुद्दू. त्या सिनेमा सारखं चष्मे बद्दूर नव्हे, तर चष्मे बुद्दू, म्हणजे, चष्मा घातलेला बुद्दू.  नक्की कोण? ते कळेलंच आता.  तर करूया सुरुवात? www.avinashchikte.com Narrator: Avinash Chikte. Audio Producer & Editor: Agneya Chikte. Music: Mozart - Rondo Alla Turca. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/avinashchikte-author/message
नमस्कार मित्रहो. मी अविनाश चिकटे. 'चष्मे बुद्दू' नावाचं माझं पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालंय. त्यानंतर, बऱ्याच तरुण मुला मुलींनी मला सांगितल कि त्यांना मराठी समजतं पण वाचता येत नाही. त्यामुळे मी हे podcast करायचं ठरवलं.  हेतू दोन. एकतर तरुण पिढीला मराठीची गोडी लागली तरच माय मराठी टिकून राहील आणि दुसरं म्हणजे आजकाल कोव्हीड मुळे सगळेच चिंताग्रस्त झालेत, म्हणून थोडं हसू पसरवण्याचा हा प्रयत्न. www.avinashchikte.com Narrator: Avinash Chikte. Audio Producer & Editor: Agneya Chikte. Music: Mozart - Rondo Alla Turca. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/avinashchikte-author/message
Comments 
loading
Download from Google Play
Download from App Store