Discoverगोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids
गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Author: Sahil

Subscribed: 12Played: 409
Share

Description

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग?
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected]
आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/
आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571
फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about

तुमचा - साहिल काका ..
39 Episodes
Reverse
We are starting a new series in which we will bring to you folktales from around the globe for our Marathi kids. This will enrich their experiences, widen their horizons and give them a new perspective into the world. We would love to hear your feedback and opinions at [email protected]चला तर मग, आज ची गोष्ट आहे Ma Liang नावाच्या एका मुलाची. ही गोष्ट चीन मधील एक सुप्रसिद्ध लोक कथा आहे. ऐकत रहा ... तुम्हाला नक्की आवडेल ही आशा आहे..
ही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट! या नवीन गोष्टीत तुम्ही ऐकाल शिव रायांबद्दल च्या रंजक कथा ..
आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत कशी एक गमतीशीर घटना खूप मोठी नावं ठेवणाऱ्या चीन मधल्या गावात सगळे लोक छोटी नावं ठेवायला लागतात .. आणि ही गोष्ट सांगायला आला आहे आज आपला आवडता बालमित्र आहान..
Liam the Warewolf

Liam the Warewolf

2023-05-2205:34

आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Dino Momma

Dino Momma

2023-01-0811:40

आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma  आणि तिचे cute cute Dino babies ..  तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
loading
Comments