DiscoverMarathi Crime Katha
Marathi Crime Katha
Claim Ownership

Marathi Crime Katha

Author: Niranjan Medhekar

Subscribed: 2Played: 17
Share

Description

It's the first ever true-crime podcast in Marathi! मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर! माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा! For more updates: https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple
29 Episodes
Reverse
I have taken a brief overview of Marathi Crime Katha's yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable!  मराठी क्राईम कथेच्या या अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोडमध्ये मागच्या संपूर्ण वर्षाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय तसंच काही निवडक श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचाही आवर्जून समावेश केलाय. मराठी क्राईम कथेच्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार!  Special ContributorsVidula Tokekar Nachiket KshireDwitiya Sonawane Sangram KulkarniShilpa Inamdar Yadnyopavit Sachin Pandit Sujata Salvi   For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Contact - niranjan@soundsgreat.in  Opening scene credit https://www.youtube.com/watch?v=aO3ndlcKV2g Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US    
आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची ही चित्तरकथा आहे. निर्भया हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना दिल्ली पोलीस निर्भयावर बलात्कार करून तिला प्राणांतिक वेदना दिलेल्या तिच्या बलात्काऱ्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. निर्भयावर ज्या बसमध्ये अत्याचार झाला त्या बसपर्यंत दिल्ली पोलिस कसे पोचले आणि दिल्ली, राजस्थानसह बिहारच्या छोट्या गावात धडकत एकएक करत सहाही रेपिस्टच्या मुसक्या कशा आवळण्यात आल्या, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.   For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Contact - niranjan@soundsgreat.in  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US Reference: https://www.amazon.in/Khaki-Files-Inside-Stories-Missions/dp/0143428004 https://www.amazon.in/KHAKI-FILES-NEERAJ-KUMAR/dp/9392482116/ref=sr_1_1?crid=2IDHZLZ5MLK3R&keywords=khaki+files+marathi&qid=1671535483&s=books&sprefix=khaki+files+marathi%2Cstripbooks%2C183&sr=1-1  
१६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या एका प्रायव्हेट बसमध्ये चढले तेव्हा ते एका अतिशय भयाण, क्रूर आणि दुर्देवी प्रवासावर निघालेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची चित्तरकथा आणि या केसमधल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US Reference: https://www.amazon.in/Khaki-Files-Inside-Stories-Missions/dp/0143428004 https://www.amazon.in/KHAKI-FILES-NEERAJ-KUMAR/dp/9392482116/ref=sr_1_1?crid=2IDHZLZ5MLK3R&keywords=khaki+files+marathi&qid=1671535483&s=books&sprefix=khaki+files+marathi%2Cstripbooks%2C183&sr=1-1    
ती २६ वर्षांची, तो २८ वर्षांचा…दोघंही वसईचे…ती मीडिया ग्रॅज्युएट तर तो शेफ, फुड ब्लॉगर.. दोघांची भेट झाली बंबल या डेटिंग अॅपवरून…२०१९ मध्ये भेटल्यावर घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी लगेचच लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला…त्या दोघांचं कॅनडा किंवा दुबईत सेटल व्हायचं स्वप्न होतं…पण त्यांनी लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला खरंतर तिथूनच तीन वर्षांनंतर घडणाऱ्या एका भयाण गुन्ह्याची बीजं रोवली गेली. बरोबर आठ दिवसांपूर्वी म्हणजेच १४ नोव्हेंबरला संपूर्ण देशात खळबळ माजवलेल्या श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला केसबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US Reference:  https://indianexpress.com/article/cities/mumbai/shraddha-walkar-aaftab-murder-mehrauli-murder-8278171/ https://indianexpress.com/article/cities/delhi/shraddha-walkar-murder-case-skull-mehrauli-forest-8279276/ https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mehrauli-murder-case-aaftab-poonwalas-beatings-at-vasai-home-landed-shraddha-walkar-in-hospital/articleshow/95614225.cms https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/mehrauli-murder-case-aaftab-poonawala-reflects-an-unexplained-anger-against-shraddha-walkar/articleshow/95646584.cms https://www.loksatta.com/desh-videsh/shraddha-walkar-murder-case-aftab-tried-to-kill-her-in-2020-claims-friend-pmw-88-3272836/  
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग २)  आसाम आणि मिझोराम दरम्यान १६५ किलोमिटरची बॉर्डर असून, गेल्या अनेक वर्षांपासून इशान्येतल्या या दोन राज्यांत सीमावाद धुमसतोय. गेल्या वर्षी २६ जुलैला हा सीमावाद उफाळून आला आणि आसाम पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या फायरिंगमध्ये पायात गोळी घुसल्यावरही आपल्या जवानांचा विचार करत शेवटपर्यंत रणांगण न सोडण्याचा पराक्रम बजावला कछरचे एसपी वैभव निंबाळकर यांनी. आसाम केडरमध्ये दहा वर्ष आयपीएस म्हणून सेवा बजावताना आलेले अनुभव, काझिरंगात पोचिंगविरूद्ध केलेल्या कारवाया, अवैध दारू-ड्रग्जविरोधी टाकलेल्या रेड्स, अंधश्रद्धेविरोधात उघडलेली मोहीम आणि कसोटीच्या क्षणी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरं जाणं…या सगळ्याविषयी जाणून घेऊया आयपीएस वैभव निंबाळकर यांच्याकडून.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग १) स्पर्धा परीक्षेतल्या कमालीच्या अनिश्चिततेची जाणीव असूनही बारावीनंतर इंजीनिअरिंगची मळलेली वाट निवडण्याऐवजी त्यानं यूपीएससीला पसंती दिली. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच अॅटॅम्प्टमध्ये आयपीएस झालेला हा जिगरबाज तरूण म्हणजे वैभव निंबाळकर. वैभवचं हे यश जितकं बावनकशी तितकीच त्याची गेल्या अकरा वर्षांतली कारकीर्द ही दैदिप्यमान. बारामतीजवळच्या छोट्या गावातून आधी पुणे तर नंतर दिल्ली, मसुरी आणि आसामपर्यंतची वैभवची थक्क करणारी वाटचाल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये! For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
पुण्याच्या दत्तवाडी आणि सहकारनगर एरियात राहणाऱ्या दोन विशीतल्या तरूणांनी नुकतीच दोन दिवसांच्या अंतरानं आत्महत्या केली. या दोघांची एकमेकांशी ओळख नसली तरी त्यांच्या सुसाईडचं कारण सारखं होतं. सेक्सटॉर्शन! गेल्या नऊ महिन्यांत पुणे पोलिसांकडे सेक्सटॉर्शनच्या तब्बल दीड हजार केसेस रजिस्टर झाल्याहेत. सेक्सटॉर्शन म्हणजे काय, गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी असते, सायबर क्रिमिनल्सच्या ट्रॅपमध्ये अडकल्यास काय करायचं आणि काय अजिबात नाही करायचं, पोलिसांत जायचं का या सगळ्याबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  विशेष मुलाखत - मुक्ता चैतन्य, मुक्त पत्रकार आणि सोशल मीडिया अभ्यासक  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References: https://timesofindia.indiatimes.com/city/pune/pune-elder-brother-alleges-sextortion-behind-death-of-iti-tradesman/articleshow/94772231.cms https://indianexpress.com/article/cities/pune/sextortion-case-pune-police-to-formulate-sop-for-speedy-effective-probe-8207395/  
अबोटाबाद…पाकव्याप्त काश्मिरजवळचं पाकिस्तानातलं रम्य शहर. तारीख़ २ मे २०११. वेळ मध्यरात्रीनंतरची. शोएब अख़्तर या आयटी इंजीनिअरची झोपमोड झाली ती त्याच्या घरावरून भिरभिरत गेलेल्या दोन हेलिकॉप्टर्सच्या आवाजानं. हे काहीतरी वेगळंय असं जाणवल्यानं त्यानं लगेच ट्विट केलं. त्यापुढच्या दहाच मिनिटांत मोठ्या ब्लास्टचा आवाज आला. “A huge window-shaking bang here in Abbottabad. I hope it's not the start of something nasty.” असं अख्तरनं दुसरं ट्विट केलं. अख्तरला तेव्हा कल्पनाही नव्हती की त्याची ट्विट्स जगभरातल्या बातम्यांमध्ये झळकणार आहेत. कारण त्याच्या डोक्यावरून भिरभरत गेली ती अमेरिकन हॅलिकॉप्टर्स होती आणि त्यांच्या रडारवर होता त्याच्या घरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर गेल्या पाच-सहा वर्षांपासून लपून बसलेला मोस्ट वाँटेड टेररिस्ट ओसामा बिन लादेन  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References:  https://www.amazon.in/Manhunt-Abbottabad-Ten-Year-Search-Osama-ebook/dp/B007W1BR8O/ref=tmm_kin_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr= https://www.bbc.co.uk/news/world-south-asia-13257330 https://abcnews.go.com/US/story?id=92483&page=1 https://en.wikipedia.org/wiki/Killing_of_Osama_bin_Laden https://www.thehindu.com/news/international//article60497472.ece https://www.latimes.com/nation/nationnow/la-na-nn-bill-clinton-osama-bin-laden-20140801-story.html  
‘Osama bin Laden wanted dead or alive’…ही घोषणा अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट जॉर्ज डब्लू बुश यांनी ९/११ च्या डेडलिएस्ट टेरर स्ट्राइकनंतर केली होती. पण त्यानंतर लादेनपर्यंत पोचण्यासाठी अमेरिकेला तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली. लादेनला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी अमेरिकेच्या तीन प्रेसिडेंट्सनी अक्षरशः जंग जंग पछाडलं. नाईन इलेव्हन आणि त्यानंतरच्या दशकातल्या महत्त्वाच्या घडामोडी तसंच अमेरिकेला अखेर लादेनचा ठावठिकाणा कसा लागला या सगळ्याबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References:  https://www.amazon.in/Manhunt-Abbottabad-Ten-Year-Search-Osama-ebook/dp/B007W1BR8O/ref=tmm_kin_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr= https://www.bbc.co.uk/news/world-south-asia-13257330 https://abcnews.go.com/US/story?id=92483&page=1 https://en.wikipedia.org/wiki/Killing_of_Osama_bin_Laden https://www.thehindu.com/news/international//article60497472.ece https://www.latimes.com/nation/nationnow/la-na-nn-bill-clinton-osama-bin-laden-20140801-story.html  
“Revenge is a dish better served cold!” हा फेमस कोट आठवण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं तब्बल २१ वर्ष मॅनहंट करून अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याची काबूलमध्ये त्याच्या घरात घुसून केलेली हत्या. जवाहिरी मेला यापेक्षाही तो कसा मेला हे जाणून घेणं महत्त्वाचंय. कारण यासाठी अमेरिकेनं आपल्या भात्यातलं एक विशेष अस्त्र वापरलं. या सिक्रेट ड्रोन मिसाईलबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References - https://www.bbc.com/news/62391950 https://www.bbc.com/news/world-us-canada-62400923 https://www.indiatoday.in/world/story/what-is-hellfire-r9x-missile-believed-to-have-killed-al-qaeda-leader-ayman-al-zawahiri-1982739-2022-08-02  
भारत-पाक युद्धं म्हणली की १९६५ आणि १९७१ या दोन युद्धांसह कारगिल संग्रामाचा उल्लेख होतो. पण १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच लढल्या गेलेल्या युद्धाचा कळत-नकळत विसर पडतो. खरं तर काश्मिरच्या रक्षणासाठी आणि भारताच्या अखंडतेच्या दृष्टीनंही त्या युद्धाचं महत्त्व फार मोठं आहे. फाळणीच्या जखमा ताज्या असताना आणि लष्कर सज्जता नसतानाही पाकिस्तानला काश्मिरमध्ये चारीमुंड्या चित केलेल्या युद्धाची गोष्ट...जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये!    For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References  https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5424920996318057736?BookName=%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%20%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be%20%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%20(%20%e0%a5%a7%e0%a5%af%e0%a5%aa%e0%a5%ad%20-%20%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a8) https://en.wikipedia.org/wiki/Indo-Pakistani_War_of_1947%E2%80%931948  
पूर्वी काशीला गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही असं म्हणलं जायचं. आज काशीची जागा अमेरिकेनं घेतलीय! तिकडं डॉलरमध्ये कमाई केल्याशिवाय आयुष्याचं सोन होत नाही हे समीकरण आपल्या देशात पक्कं रूजलंय. त्यामुळं शब्दशः जीवावर उदार होऊन अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना, अमेरिकेच्या बॉर्डरवर वाळवंटात थिजून किंवा बर्फात गोठून मेलेल्या भारतीयांच्या या काही चित्तरकथा.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References: https://thewire.in/world/the-gujarati-family-that-froze-to-death-in-search-of-the-american-dream https://www.financialexpress.com/defence/more-indians-trying-to-enter-the-us-illegally-via-south-america-and-canada/2538682/ https://www.npr.org/2020/07/09/814957398/the-long-perilous-route-thousands-of-indians-have-risked-for-a-shot-at-life-in-u https://indianexpress.com/article/cities/gandhinagar/us-canada-border-deaths-gujarat-police-sensitise-people-perils-illegal-immigration-7755420/    
गुलशन कुमार यांची हत्या कशी झाली, कुठे झाली आणि कुणाच्या इशाऱ्यावरून झाली हे आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं. आता सगळ्यात मुख्य भाग येतो तो इन्व्हेस्टिगेशनचा. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की गुलशन कुमार यांच्या हत्येला दोन आठवडे उलटले तरी पोलीस हे चाचपडतच होते. तपास काही केल्या पुढे सरकत नव्हता. पण परिस्थिती लवकरच पालटणार होती. गुलशन कुमार यांच्या हत्येनं बॉलीवुड आणि अंडरवर्ल्डमधलं मोठं नेक्सस उघड होणार होतं. या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References: https://www.indiatoday.in/law/story/gulshan-kumar-murder-case-bombay-high-court-upholds-abdul-rauf-merchant-conviction-1821515-2021-07-01 https://www.amazon.in/Dongri-Dubai-Decades-Mumbai-Mafia/dp/8174368949/ref=sr_1_1?crid=137GDMYT3MXZ3&keywords=dongri+to+dubai&qid=1657631388&sprefix=dongri+to%2Caps%2C323&sr=8-1  https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/gulshan-kumar-murder-case-a-timeline-of-events-7384047/  https://telanganatoday.com/25-years-on-moosewala-murder-revives-memories-of-gulshan-kumars-killing https://en.wikipedia.org/wiki/Gulshan_Kumar  
१९८० आणि ९० च्या दशकांत मुंबईनं शेकडो शूटआऊट्स आणि एनकाउंटर्स पाहिली असली, तरी १२ ऑगस्ट १९९७ या दिवशी जे घडलं त्यानं अख्खा देश हादरला. कारण या दिवशी गँगस्टर अबू सालेमच्या इशाऱ्यावरून प्रसिद्ध संगीत निर्माते-कॅसेट किंग गुलशन कुमार यांची अंधेरीत भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बॉलिवूडमधल्या या सगळ्यात मोठ्या हाय प्रोफ़ाईल मर्डरची सुपारी सालेमला नेमकी कुणी दिली, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं का, शार्प शूटर कोण होते आणि आज पंचवीस वर्षांनंतरही खरंच न्याय मिळाला का, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References: https://www.indiatoday.in/law/story/gulshan-kumar-murder-case-bombay-high-court-upholds-abdul-rauf-merchant-conviction-1821515-2021-07-01 https://www.amazon.in/Dongri-Dubai-Decades-Mumbai-Mafia/dp/8174368949/ref=sr_1_1?crid=137GDMYT3MXZ3&keywords=dongri+to+dubai&qid=1657631388&sprefix=dongri+to%2Caps%2C323&sr=8-1  https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/gulshan-kumar-murder-case-a-timeline-of-events-7384047/  https://telanganatoday.com/25-years-on-moosewala-murder-revives-memories-of-gulshan-kumars-killing https://en.wikipedia.org/wiki/Gulshan_Kumar  
साऊथ आफ्रिकेच्या करप्ट सरकारसोबत मिलीभगत करून त्या देशाला कंप्लिट चुना लावणाऱ्या, माज़ी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमांसोबत शब्दशः देश चालवणाऱ्या, कॅबिनेटमधल्या मंत्र्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आणि गेल्या चार वर्षांपासून फरार असणाऱ्या अतुल आणि राजेश गुप्ता या दोन भारतीय वंशाच्या गुप्ता बंधूंना अखेर ६ जून २०२२ या दिवशी दुबईतून अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात थेट इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. जितका मोठा घोटाळा तितकी बडी आसामी असं समीकरण आपल्या मायदेशात ऑलरेडी सेट झालं असताना यूपीतून थेट साऊथ आफ्रिकेत सेटल होत इतका मोठा फ्रॉड केलेले हे गुप्ता बंधू नेमके आहेत तरी कोण…जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendera TikheBackground Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deckMusic promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References:  https://www.washingtonpost.com/world/2022/06/09/gupta-brothers-south-africa-arrested-dubai-extradition/ https://indianexpress.com/article/explained/who-are-gupta-brothers-indian-origin-businessmen-arrested-in-uae-7959395/ https://www.aljazeera.com/opinions/2022/6/9/the-arrest-of-gupta-brothers-can-be-a-turning-point-for-s-africa https://www.youtube.com/watch?v=eEcFPNkdQ00
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भंगवंत मान यांनी बरोबर दहा दिवसांपूर्वी म्हणजे २८ मे २०२२ रोजी पंजाबमधल्या व्हीआयपी कल्चरविरोधात एल्गार पुकारत ४२४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींची सुरक्षा एकतर काढून घेतली किंवा कमी केली. हे करताना आपल्याला जनतेच्या सगळ्यात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. कारण त्यानंतर चोवीस तासांत म्हणजे रविवार २९ मे च्या संध्याकाळी प्रसिद्ध पंजाबी गायक, हिपहॉप स्टार आणि रॅपर शूभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला याचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. तो अवघा २८ वर्षांचा होता. भारतासह कॅनडातही जबरदस्त फॅन फॉओइंग असलेल्या सिद्धूच्या हत्येनं जगभर हळहळ व्यक्त होतीय. आपलं सगळं आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगलेल्या, प्रसंगी अनेक काँट्रोव्हर्सिजमध्ये अडकलेल्या, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही खलिस्तानच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेल्या आणि पंजाबमध्ये पेटलेल्या गँगवॉरचा बळी ठरलेल्या सिद्धू मूसेवालाच्या उदयअंताची गोष्ट.. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=true Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendera Tikhe Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References:  https://indianexpress.com/article/entertainment/music/cctv-footage-sidhu-moose-wala-car-fans-selfies-before-murder-7956450/ https://www.thequint.com/news/india/deep-sidhu-moose-wala-murder-punjab-sikhs#read-more https://en.wikipedia.org/wiki/Sidhu_Moose_Wala https://www.hindustantimes.com/india-news/sidhu-moose-wala-s-last-rites-funeral-take-place-in-ancestral-village-amid-huge-crowd-101653987877894.html https://www.deccanherald.com/national/lawrence-bishnoi-questioned-over-threat-letter-to-salman-khan-1116034.html #sidhumoosewala #punjabi #singer #hihopstar #rapper #assassination #gangwar #gangster #punjab #india 
१२ फेब्रुवारी १९८१ या दिवशी दाऊद इब्राहिमच्या भावाचा शब्बीर कासकरचा निर्घृण खून झाल्यावर पुढचं वर्षभर काहीच घडलं नाही. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. कारण त्यानंतर एका न थांबणाऱ्या सूडचक्राला सुरूवात झाली. डी कंपनीनं पठाण गँगवर थेट कोर्टात घुसून केलेलं फायरिंग असो की मुंबई पोलिसांचं सगळ्यात पहिलं एनकाऊंटर तर दुसरीकडे आपल्या गुरूच्या बडा राजनच्या खुनाचा बदला घेताना झालेला छोटा राजनचा उदय असो…पठाण गँग आणि डी कंपनीत पेटलेल्या गँगवॉरमधल्या या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=true Cover Credit - Veerendera Tikhe Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References - https://www.asianage.com/editorial/gangs-mumbai-030 https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1 https://www.hindustantimes.com/mumbai-news/when-underworld-spilt-blood-on-mumbai-streets/story-cReZm1snMfpZ7Yt5fq5tzL.html https://www.amazon.in/against-Mumbai-Underworld-Isaque-Bagwan/dp/0143443143 https://scroll.in/reel/888095/a-nose-for-crime-how-a-mumbai-cop-solved-the-kidnap-of-shakti-producer-mushir-alam #dawood #pathangang #mumbai #1980s #underworld #mafia #gangsters #marathicrimekatha #podcast 
१७ ऑगस्ट १९७७ च्या पहाटे पत्रकार इक़बाल नतिक यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि इथून ठिणगी पडली मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गँगवॉरची. या टोळी युद्धात नुसती प्यादीच भरडली गेली नाहीत तर थेट वजीरांचे मुडदे पडले. अख्ख्या मुंबईवर प्रचंड दहशत असलेली पठाण गँग पुरती नेस्तनाबूत झाली तर दाऊद इब्राहीमनं मुंबई कायमची सोडली. पण मुळात पठाण गँग आणि डी कंपनीमध्ये इतकं हाडवैर का होतं, हाजी मस्ताननं कसं या दोन टोळ्यांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि अंडरडॉग असूनही दाऊद कसा सगळ्यांना पुरून उरला, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=true Cover Credit - Veerendera Tikhe Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References - https://www.asianage.com/editorial/gangs-mumbai-030 https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1 https://www.hindustantimes.com/mumbai-news/when-underworld-spilt-blood-on-mumbai-streets/story-cReZm1snMfpZ7Yt5fq5tzL.html
वरदराजन मुन्नीस्वामी मुदलीयार उर्फ़ वरदा भाय. हातभट्ट्या, वेश्याव्यवसाय आणि स्मगलिंगमधून १९५० ते ८० च्या दशकांत अँटॉप हिल, धारावी, कोळीवाडा, सायन अशा मुंबईच्या उपनगरांत आपलं क्राईमचं साम्राज्य उभारलेला डेंजर तमिळ डॉन. त्याचा दोस्त आणि पार्टनर इन क्राईम हाजी मस्तान जितका सोफेस्टिकेटेड तितकाच हा खुंखार आणि खतरनाक. पठाणी गँगस्टर करीम लाला आणि डॉन हाजी मस्ताननंतर मद्रासी माफिया वरदराजन मुदलीयारबद्दल जाणून घेऊया, मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये! For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendera Tikhe Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References - https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1 https://en.wikipedia.org/wiki/Varadarajan_Mudaliar https://timesofindia.indiatimes.com/india/When-Tamil-dons-ruled-Bombay/articleshow/49623540.cms #don #varadrajan #varada #mudliar #mafia #gangster #mumbai #underworld #tamildon #newepisode #marathicrimekatha
“रहीम चाचा जो पच्चीस बरस में नही हुआ वो अब होगा. अगले हप्ते और एक कुली इन मवालीयों को पैसे देने से इन्कार करने वाला है.” किंवा “जब दोस्त बनाके काम हो सकता है तो फिर दुश्मनी क्यू करे” आणखी एक “बस दुआ में याद रखना”…यातला पहिला टाळीफेक डायलॉग आहे ‘दीवार’मधल्या अमिताभचा तर पुढचे दोन डायलॉग्ज आहेत ‘वन्स अपऑन अ टाईम इन मुंबई’मधल्या अजय देवगणचे. या दोन्ही पिक्चरमध्ये तब्बल ३५ वर्षांचं अंतर असलं ना तरी त्यातलं साम्य म्हणजे या दोन्ही फिल्म्स हाजी मस्तान या मुंबईच्या एकेकाळच्या कुख्यात आणि तितक्याच सोफ़िस्टिकेटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनच्या आयुष्यावरून बऱ्याच प्रमाणात प्रेरित आहेत. सोन्या-चांदीच्या स्मगलिंगपासून, बॉलिवूड, पॉलिटिक्स आणि रिअल इस्टेटपर्यंत आपल्या हयातीत नाना उद्योग केलेल्या हाजी मस्तानच्या उदयअस्ताची ही गोष्ट. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Cover Credit - Veerendera Tikhe Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References - https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1 https://www.livemint.com/Leisure/7GHtzStxuaK44eoofh3xxK/The-reluctant-Mafioso.html https://www.indiatvnews.com/crime/who-was-hazi-mastan-mirza-mumbai-underworld-don-complete-story-580244 https://timesofindia.indiatimes.com/india/When-Tamil-dons-ruled-Bombay/articleshow/49623540.cms #don #gangster #hajimastan #mumbai #underworld #crime #world #india #newepisode #truecrime #marathi #podcast #marathicrimekatha #podcaster #writer #niranjanmedhekar #available #gaana #jiosaavn #applepodcast #spotify #amazonmusic #googlepodcast #youtube
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store