Discoverफंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha
फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha
Claim Ownership

फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

Author: Bhushan Wani

Subscribed: 0Played: 0
Share

Description

Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one
stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast
of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd.

क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा!

Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt.
Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
(https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en)  
Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP.
(www.soundsgreat.in)
Copyright – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd.
(www.crescentmfd.com)
47 Episodes
Reverse
आजचा जमाना इएमआय आणि स्वस्तात मिळणाऱ्या कर्जांचा आहे. मोबाईलपासून ते घरापर्यंत आज सगळंकाही इएमआयवर सहज घेता येतं. पण ते तसं कितीही सहज घेता येत असलं तरी ते शेवटी कर्जच असतं. त्यामुळे कर्जाचा पर्याय निवडताना तो स्मार्टली कसा निवडायचा, इएमआय आणि खर्चांचा विचार करतानाच आर्थिक उद्दिष्टांचा आणि गुंतवणुकीचा मेळ कसा साधायचा या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
घराची, संसाराची जबाबदारी निभावताना पैसे कमावणं कुणाला चुकलेलं नाही. नाही म्हणलं तरी घराच्या वाढत्या गरजा, मधूनच उद्भवणारे इमरजन्सी खर्च यांचा विचार करता पैसे कमावण्याचा एक अदृश्य असा ताण असतो. हा ताण हलका झाला आणि यापुढच्या आयुष्यात काम हे पैसे कमावण्यासाठी नाही तर आनंदासाठी करायचं अशी मूभा मिळाली तर? नुसत्या विचारानंही किती हायसं वाटतं ना! हा विचार फायनान्शियल फ्रिडमद्वारे प्रत्यक्षात कसा आणायचा याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
गेल्या वर्षभरात स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत लार्ज कॅप फंड्सनं अपेक्षित परतावा दिला नाही, असं चित्र आहे. नव्यानं सुरू झालेल्या आर्थिक वर्षात हे समीकरण बदलेल का, लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करायचं हे योग्य टायमिंग आहे का, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. कंपन्यांमध्ये पगारवाढीचे-बोनसचे वारे वाहायला लागलेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अलीकडच्या बातमीनुसार यंदा ९.६ टक्के इनक्रिमेंटची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसोबत परफॉर्मन्सवर आधारित बोनसही दिला जातो. त्यामुळेच पगारवाढीचा आणि बोनसचा गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून विचार कसा करायचा जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
भारतीय शेअर बाजारातील प्रमुख सेन्सेक्सनं विक्रमी ७५ हज़ार पॉइंट्सची झेप घेतल्यानं अनेक गुंतवणुकदारांना प्रश्न पडलाय की आता पुढे काय? ही वेळ मार्केटमध्ये राहण्याची आहे, बाहेर पडण्याची आहे की नव्यानं गुंतवणूक करण्याची आहे, असे प्रश्न अनेकांना भेडसावताहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  While the BSE Sensex is setting new highs, these peaks are also coming up with subsequent corrections. Hence, investors are confused about how to move ahead in the market. We discussed the overall journey of the share market and how investors psyche plays an important role in staying or leaving market.   Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बीएसई सेन्सेक्सने गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर ७५ हजार पॉइंट्सचा विक्रमी टप्पा ओलांडला. ३८ वर्षांपूर्वी अवघ्या १०० पॉइंट्सनं सुरूवात झालेल्या सेन्सेक्सच्या या ७५ हजारी यशामागे भारतीय गुंतवणुकदारांचा आणि म्युच्युअल फंड क्षेत्राचा कसा सिंहाचा वाटा आहे, हे जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.  
What is cash flow management, why its important and whether its matter to businessmen only or salaried people should also care about cash flow management, let's try to get answers of all these questions in this episode.   कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, याचा विचार फक्त व्यावसायिकानं करणं गरजेचं असतं की नोकरदारांनीही कॅश फ्लोचं भान हे ठेवायला हवं आणि गुंतवणुकीचा विचार करतानाही नेमकी किती गुंतवणूक करावी हे ठरवतानाही कॅश फ्लो मॅनेजमेंट कशी महत्त्वाची भूमिका बजावतो, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.  
"Be fearful when others are greedy and greedy only when other are greedy." प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरन बफे यांचं हे वचन सध्या अगदी तंतोतंत लागू होतंय. शेअर मार्केटमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये फायनली करेक्शन आलीय, म्हणजेच या शेअर्सचे भाव गडगडलेत. त्यामुळेच आपल्या पोर्टफोलिओत स्मॉल आणि मिड कॅप फंड असतील तर आता काय करायचं असा प्रश्न गुंतवणुकदार म्हणून तुम्हालाही पडला असेल तर हा एपिसोड नक्की ऐका.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
आपल्या पोर्टफोलिओत नेमके किती म्युच्युअल फंड असावेत, रिस्कचा विचार करता डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं असलं तरी ओव्हर डायव्हर्सिफिकेशन कसं टाळावं आणि आपल्या पोर्टफोलिओचं योग्य विश्लेषण करत तो योग्य आहे ना हे कसं बघावं, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
We explained in detail what Multi Asset Funds are all about, how to choose a particular fund and how much proportion of your portfolio should have these specific funds.  जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त हे सूत्र गुंतवणुकीला परफ़ेक्ट लागू होते. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे इन्व्हेस्टर्सची जोखीम घ्यायची इच्छा-क्षमता नसते. अशा समस्त गुंतवणुकदारांना मल्टी अॅसेट फंड्सचा उत्तम पर्याय आज उपलब्ध आहे. हे मल्टी अॅसेट फंड्स नेमक्या कोणकोणत्या अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात, हे निवडताना कोणते निकष बघायचे आणि एकूण पोर्टफोलियोत मल्टी अॅसेट फंड्सचा वाटा किती असावा, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
When it comes to Mutual Fund investment which plans are better regular or direct, basically what's the difference between the two and how to choose a regular or a direct plan?  युच्युअल फंड क्षेत्राचा विचार करता अनेक ॲप्सचा पर्याय आज उपलब्ध आहे. पण दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता म्युच्युअल फंडाचे रेग्युलर प्लॅन्स योग्य ठरतात की डायरेक्ट प्लॅन्स, मुळात हे दोन प्रकार काय असतात आणि आपल्यासाठी योग्य पर्याय कुठला हे कसं ठरवायचं, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Do banking mutual funds give more returns than traditional investment options like fixed or recurring deposits, listen to this episode to know everything about these sectoral funds.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
India has become a hot tourist destination for foreign tourists. We discussed the tremendous growth and investment opportunities in the rising tourism and hospitality sector.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
We discussed the tremendous growth potential and investment opportunities in India's healthcare and pharmaceutical sector.   Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Nashik has emerged as a leading manufacturing, education and real estate hub in Maharashtra. In the backdrop of the recently concluded 'Udyogvishwa' conference, we have come up with this special episode exploring investment opportunities in Nashik. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
We discussed how India has become a land of opportunity and how to tap investment opportunities in the fast-growing field of manufacturing.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
We discussed how to avoid various financial mistakes in 30s, during the crucial phase of midlife crisis.   विशी हा करिअरमध्ये धडपण्याचा काळ तर तिशी हा एकूणच आयुष्यात स्थिरावण्याचा. पण या स्थिरावण्यातूनच येणाऱ्या मिडलाईफ क्रायसिसमुळे अनेक चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. मिडलाईफमधल्या या फायनान्शियल ब्लंडर्सविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचं योगदान हे सध्या ७.३ टक्के इतकं असून, २०२५ पर्यंत ते १० टक्क्यांपर्यंत तर २०४७ पर्यंत १५.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वेगवेगळे अहवाल दर्शवत आहेत. त्यामुळेच राहण्यासाठी घर घेण्याचा विचार असो की सेकंड होम, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा मोह अनेकांना होतो. हा मोह रास्त असला तरी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना योग्य टायमिंग कसं साधावं, काय हमखास टाळावं आणि खबरदारी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
लग्नानंतर, मूल झाल्यानंतर किंवा चॉइस म्हणून होममेकर होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आपल्या समाजात मोठं आहे. होममेकर या थेट पैसे कमवत नसल्या तरी त्या घराचं उत्तम बजेटिंग करत निगूतीनं संसाराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यामुळेच फायनान्शियल प्लॅनिंगमधले कोणते मंत्र-फंडे आत्मसात करायला हवेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
We discussed everything about Systematic Withdrawal Plan (SWP) in this episode.  आपल्या आधीच्या पिढ्यांना बरं होतं. आधी शिक्षण, मग नोकरी आणि त्यानंतर म्हातारपणी पेन्शन. आता नोकरीचाच पत्ता नाहीये आणि मिळाली, अगदी सरकारी नोकरी मिळाली तरी पेन्शन हा प्रकार आता इतिहासजमा झालाय. त्यामुळेच साठीनंतर काम नाही केलं तर पैसे येणार कुठून, खर्च भागणार कशातून हे प्रश्न तुम्हालाही पडतात? म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अर्थात् SWP हा त्यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो. कसा? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store