DiscoverSakalchya Batmya / Daily Sakal News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Claim Ownership

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Author: Sakal Media News

Subscribed: 13Played: 396
Share

Description

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

1823 Episodes
Reverse
१) दावोसमध्ये महाराष्ट्राची मोठी झेप २) मुंबईत मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर ३) शाळांमध्ये ‘रील’ला आता मनाई ४) रशिया आणि इराणसह या ७५ देशांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही ५) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार पार पडणार ६) मुंबई क्रिकेट संघटनेचे ऐतिहासिक पाऊल ७) तापसी पन्नू ‘पीआर गेम’वर भडकली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला २) जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक जाहीर ३) गिग कामगारांना सरकारचा दिलासा ४) अन्नभेसळ रोखण्यासाठी डिजिटल पाऊल ५) इराणमधील आंदोलनात दोन हजार जणांचा मृत्यू ६) पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंना भारताने व्हिसा नाकारला ७) हेमा मालिनींनी देओल कुटुंबाबत केला खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले २) ऑस्ट्रेलियाने भारताला उच्च-जोखीम श्रेणीत टाकले ३) नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का? ४) क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार झाले सोपे ५) क्रीम आणि शाम्पूचा सामान्यांना फटका ६) आयसीसीने बांगलादेशची मागणी पुन्हा धुडकावली ७) ‘ओह माय गॉड’ फ्रँचायझीवर वादाचं सावट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा आहे की नाही? २) या दहशतवाद्याने उघडपणे पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश केला ३) निवडणूक प्रचारासाठी बच्चेकंपनीचा वापर ४) राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार ५) बाजारात जिरे, धणे आणि मोहरीचे भाव ६) रोहित शर्मा अतुलनीय कामगिरी ७) ‘ओ रोमिओ’मध्ये नाना पाटेकर वेगळ्या भूमिकेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) एकस्तरीय वेतनश्रेणीच्या लाभासाठी निवृत्त कर्मचारी न्यायालयात जाणार २) मुंबई विमानतळावर ब्रिटिश एनआरआय डॉक्टरला अटक ३) ३०० एकर शेती वन्यजीवांच्या सावलीत ४) बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीची हिंदूंना उघडपणे धमकी ५) मुकेश अंबानी व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करणार ६) पाक गोलंदाज झमानच्या शैलीवर वॉर्नरकडून शंका ७) करण कुंद्रा ट्रोल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी २) रविवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होणार ३) 'स्वाधार योजना' विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च भागवणार ४) नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार ५) अमेरिका या देशाबाबत मोठा निर्णय घेणार ६) माजी कर्णधाराबद्दल बीसीबी संचालकांच्या वादग्रस्त विधान ७) रणवीर सिंगबद्दल यशचे जुने वक्तव्य चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मतदान करा आणि मोठी सूट मिळवा! या पालिकेचे आवाहन २) अमेरिका इच्छित असली तरी कोणत्याही देशावर हल्ला करू शकणार नाही ३) तुमचा जुना पीएफ नंबर शोधणे सोपे होणार ४) मतदान प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिल्यास कारवाई होणार ५) शताब्दी रुग्णालयात ईसीजी सेवा पुन्हा सुरू ६) भारतीय नेमबाजी प्रशिक्षक निलंबित ७) रितेशच्या ‘मस्ती ४’ विरोधात याचिका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गृहनिर्माण सोसायट्यांना उपदान देयक कायदा लागू नाही - उच्च न्यायालय २) आता देशभरात परवडणारी घरे उपलब्ध आहेत ३) कागदपत्रे वैध असतील तरच सरकारी कामासाठी वाहने वापरता येतील ४) समृद्धी महामार्गावर ब्लॉक घेणार ५) अरबी समुद्रात पाकिस्तान नौदल सराव करतंय ६) बांगलादेशचे खेळाडू भारतीय बॅट वापरू शकणार नाहीत ७) जेसन शाहचा चित्रपटसृष्टीवर मोठा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात २) निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळणार ३) प्रकल्पग्रस्तांसाठी आता एकच 'जिल्हा पुनर्वसन समिती' ४) सोनिया गांधीना न्यायालयाकडून दिलासा ५) ‘पोक्सो’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण ६) दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक ७) चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घेतली एक्झिट स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) कर भरण्याचा त्रास संपणार २) व्हेनेझुएलातील कारवाई, मग पाकिस्तान इतका तणावपूर्ण का आहे? ३) कामा रुग्णालयात लवकरच ‘वन स्टॉप सेंटर’ ४) सिद्धरामय्या इतिहास रचणार ५) आरटीओमधील सेवा दोन दिवस बंद राहणार ६) महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणूक लांबणीवर ७) राजेश मापुस्कर एआयवर स्पष्टच बोलले! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार २) व्हेनेझुएलातील तेल संकट भारतासाठी सुवर्णसंधी देतंय ३) विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी ४) पोंगल सणासाठी एक मोठे भेट पॅकेज जाहीर केले ५) बेलोरा विमानतळावरून लँडिंग सुरू होणार ६) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू डॅमियन मार्टीनच्या प्रकृतीत सुधारणा ७) विजयच्या चित्रपटावर प्रेक्षकांची नाराजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) उपकर प्राप्त इमारतीच्या थकीत भाड्याची आता घर बसल्या तक्रार नोंदवा २) उमेदवारांच्या बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार ३) व्हेनेझुएला नंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण आहे का? ४) महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? ५) एमएसएमई निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला ६) न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पांड्याला का वगळलं? ७) सचिन पिळगावकर यांचे ट्रोलिंगला प्रत्युत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) वीज ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी मिळणार २) अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? ३) चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी धावपळ का सुरू आहे? ४) या अटीवर नवीन वाहनांवर ५०% पर्यंत कर सूट ५) ग्रोकच्या गैरवापरावर केंद्र सरकारने कडक कारवाई केली ६) भारतीय संघ बांगलादेशमध्ये खेळणार? ७) ‘धुरंधर २’-‘टॉक्सिक’वर राम गोपाल वर्मांचे भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी सुविधेवरून संभ्रम निर्माण २) सौदी अरेबिया आणि युएईमध्ये ऑस्ट्रेलियातून वाळू का आयात करावी लागते? ३) रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामुळे प्रवाशांना दिलासा ४) तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन उपकर लागू होणार ५) FASTag KYV प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा ६) भारतीय क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय प्रशासन कायदा लागू ७) अक्षय खन्नावर पुन्हा एकदा गंभीर आरोप! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती २) भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक युद्ध होणार आहे का? ३) २९ महानगरपालिकांमध्ये किती उमेदवारांनी अर्ज भरला? ४) नववर्षात नौदलाची ताकद वाढणार ५) या लोकांना आता ग्रॅच्युइटी मिळणार नाही ६) मुस्तफिजूर रहमानवर खेळण्यास बंदी घालण्यात येईल का? ७) अभिनेत्री तारा सुतारियाचे स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ २) नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गोंधळ ३) माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे समाजमाध्यमांना निर्देश ४) भारत-पाकिस्तानबाबत ट्रम्प यांचा पुन्हा दावा ५) ग्लोबल वॉर्मिंगबाबत अभ्यासकांच्या इशारा ६) दिग्गज बॉक्सरच्या भीषण अपघात ७) बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आगपाखड स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) सर्वच पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचीच छाप २) तिन्ही सेनादलांच्या युद्ध सज्जतेला बळ ३) युती - आघाडीत शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ ४) अरावली पर्वतरांगेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ५) मुंबईत समाजवादी पार्टीचे एकाला चलो ६) २२ वर्षीय फिरकी गोलंदाजाचा टी ट्वेंटीमध्ये विश्वविक्रम ७) साऊथ सुपरस्टार थलपती विजयची निवृत्तीची घोषणा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१ थर्टी फर्स्टला देशभरात डिलिव्हरी बॉय संपावर २ BMC निवडणुकीसाठी ५० हजार कर्मचाऱ्यांना महाप्रशिक्षण ३ सोने चांदीच्या दराने एक आठवड्यात गाठला उच्चांक ४ भारतानं ३६ तासात ८० ड्रोनचे हल्ले केले, पाकिस्तानची कबुली ५ नाबार्डमध्ये ७० हजार पगाराच्या नोकरीची संधी ६ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरचं विश्वविक्रमी अर्धशतक ७ अभिनेत्रीच्या सूनेला खंडणी प्रकरणी अटक स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१) केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली २) डॉक्टर आणि अभियंते पाकिस्तान का सोडत आहेत? ३) पुण्यातील पाणी समस्येवर मोठा निर्णय घेतलाय ४) पॅन-आधार लिंक करण्याची ही शेवटची तारीख आहे ५) २०२६ मध्ये राज्यसभेचा चेहरामोहरा बदलेल ६) क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली ७) किच्चा सुदीपने कॅमिओ संस्कृतीवर राग व्यक्त केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार २) प्रचार सभांसाठी महापालिकेचे कडक नियम ३) आयकर भरणे आता आणखी सोपे होणार ४) घरगुती गॅस स्वस्त होणार ५) चीनने अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर निर्बंध लादले ६) राष्ट्रकुल स्पर्धा कर्णावती येथे होणार ७) जय दुधाणे ट्रोल होतोय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
loading
Comments