DiscoverGoshti Tumchya Aamchya ...!
Goshti Tumchya Aamchya ...!
Claim Ownership

Goshti Tumchya Aamchya ...!

Author: Sanket Pawar

Subscribed: 0Played: 0
Share

Description

रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो . गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते. अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत. सविनय सादर करीत आहोत. गोष्टी तुमच्या आमच्या ....! प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा
9 Episodes
Reverse
४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाचीहि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची. गोष्टी तुमच्या आमच्यासादर करीत आहे रामशेजफितुरी कि युद्धनीती ...?***किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो, तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते***स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.#marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus
कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सकारात्मक दृष्टिकोनावरील एक अप्रतिम कविता सांगा कस जगायचं...? कण्हत कण्हत की गाणं म्हणत..... #marathikavita #padgaonkarkavita #kavyvachan #premkavita #mangeshpadgaonkar #goshti #marathipoem Do watch like share and subscribe My channel Goshti Tumchya Amchya https://youtu.be/jrKUK1UEi3I
१४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली.छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे पावनखिंड...एक शर्थीची झुंजYoutube- https://www.youtube.com/watch?v=gnsolp18dKg(for Video Click Youtube link)
'शिक्षक दिनाला' शाळेत कधी  'शिक्षक' झाला आहात का....?आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा  शिक्षक केलं गेलं.पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणित्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?Written & CreatedbySanket Pawarhttps://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/Apple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchyaSpotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchyaRadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMqBreaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot#marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller
'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....?आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं. पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?Written & Created by Sanket Pawarhttps://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/Find us on:-Facebook - https://www.facebook.com/Goshti.Tumchya.AmchyaApple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchyaSpotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchyaRadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMqBreaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot#marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller
कधी नाईट आऊट थ्रिल केलय...????☠वाकडवाडीतल्या ३-४ टाळक्यांनी नाईट आऊट थ्रिल करायचं ठरवलंय.  चला बघुयात त्यांच्यासोबत काय घडतंय ते.....? ??'गोष्टी तुमच्या आमच्या'सादर करीत आहे ,  '' थ्रिल....... ''Guest Voice:- Amruta Fulsundar  Calligraphy :- Vasant Itewad  Written & Created  by Sanket PawarFind us on:- facebook, Spotify, Google_Podcast#marathikathanak #kathank #bhootachi_gosht #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #thrill #horror #ghost #kavita #marathilekhan #tekadi #bhoot #Lekh #vinodi #vinodilekhan
साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामोडी घडत असतात.काहींना जाणवतात काही कानाडोळा करतात.तुम्ही देखील कुणाच्या ना कुणाच्या लग्न समारंभात गेलाच असाल.आमच्या सोसायटीत देखील अशाच एकालग्न समारंभाचा योग होता...!पाहुयात तिथे काय घडामोडी घडतात...गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे, 'लग्न समारंभ' असाही एक सोहळा 
काय ओळखलं का? कोण काय... अहो मी... मंडप बोलतोय!२०२० हे वर्ष काहीस चांगलं गेलं नाही... त्यातच आपला आवडता उत्सव गणेशोस्तव येऊन कधी गेला कळला नाही... आपल्या याच उत्सवावर कोरोनाचा झालेला परिणाम आम्ही काही दृष्यांच्या मदतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.आवडला तर नक्की like करा, आणि मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत share करा.धन्यवाद!Credits:छायाचित्रण आणि संकलनसुमित पोपळकर आणि उदय खाडेलेखन आणि ध्वनिमुद्रणसंकेत पवारपार्श्वसंगीतशाम राऊतसंकल्पनामैत्रव संखेड्रोन छायाचित्रणदेवेन रावलअमोल घागविशेष आभारअमेय राणेसुशील खाणेसूरज दिघेचाणक्य जेट्टीजिग्नेश दुधानेTheCGBrosAnshul sharma vlogsरंग देबंसाल प्रोडक्शनमाऊली मित्र मंडळकोनांगी एंटरटेनमेंटस्पांडव ढोल ताशा पथकविघ्नहर्ता वेल्फेअर सोसायटीओम साई महेश पार्क सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ#goshtitumchyaamchya#bappa #ganpati #bappamorya #goshti #marathi #lekhan
कसा होतो भूताचा जन्म...? आणि कस भूताचं अस्तित्व जग मान्य करत....? चला जाणून घेऊ भूत म्हणजे नक्की काय....? गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे , 'टेकडी वरच भूत'
Comments 
loading