अद्वैत कन्सल्टन्सी या माझ्या कंपनीच्या माध्यमातून देशभरामध्ये बाराशे हून अधिक डिजिटल मिडिया पोर्टल्स कार्यरत आहेत मासिक वाचक संख्या दीड कोटीहून अधिक असून दर्जेदार ग्राहक सुविधा आणि अतिशय रास्त किंमतीमध्ये आम्ही वेबसाईट्स पोर्टल्स आणि सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा पुरवितो. अद्वैत कन्सल्टन्सी कायदा आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण बाल विकास इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे.
अद्वैत कन्सल्टन्सी बाबत अधिक माहिती हवी असल्यास आपण आमची वेबसाईट https://aadvaith.in येथे भेट द्यावी.
मित्रांनो हा ऑडिओ फक्त अद्वेत कन्सल्टन्सी च्या ग्राहकांची करिताच असून काही सूचना आणि भविष्यामध्ये शासन दरबारी करण्यात येणाऱ्या योजनेविषयी यामध्ये माहिती आहे .