DiscoverBeing The Change (Marathi Podcast)
Being The Change (Marathi Podcast)

Being The Change (Marathi Podcast)

Author: Ep.Log Media

Subscribed: 866Played: 1,625
Share

Description

“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Changemakers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award-winning filmmaker, who believes in inspiring change through her thought-provoking works like films and documentaries. 

"बदल पेरणारी माणसे" हा "बीइंग द चेंज" या लोकप्रिय इंग्रजी पॉडकास्ट ची मराठी आवृत्ती आहे या कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या अशा माणसांच्या मुलाखती घेतल्या जातील, ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय, हे त्यांच्या कामामधून दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणणे हेच ठरवले आहे. ते काम कोणत्याही क्षेत्रातलं असू शकतं... साहित्य कला, सामाजिक उपक्रम... ही बदल पेरणारी माणसं त्यांच्या आयुष्याबद्दल ध्येयांबद्दल आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या क्षणांबद्दल बोलणार आहेत रिमा अमरापूरकर यांच्याशी, रिमा एक चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत, ज्या स्वतः त्यांच्या उद्बोधक चित्रपट आणि माहितीपटांच्या माध्यमांतून बदल घडवून आणायला प्रयत्नशील असतात
20 Episodes
Reverse
The history in books and museums is of kings and the powerful... but they have nothing about the common man in that period, the challenges he faced... Intellectual needs is what defines humans.. and so we must be careful to meet those needs... Today, youngsters have information... but many times they do not know how to apply that information... It is the responsibility of society to ensure that we do not easily lose/forget all that we as humans have learned over thousands of years... Avinash Harad tells us all this and more in this World Heritage Day Special. You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia, For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media. If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आणि संग्रहालयांमध्ये असणारा इतिहास हा फक्त राजसत्तांचा असतो... त्या काळातला सामान्य माणूस, त्याच्या समोरचे प्रश्न... या बद्दल काहीच नसतं... माणसाचं माणूसपण यातच आहे की त्याला बौद्धिक गरजा आहेत.. म्हणून जगत असताना आपल्या बौद्धिक गरजा भागतील याची काळजी आपण घेतली पाहिजे.. आज तरुणांकडे माहीती आहे... पण त्या माहितीचं ऐप्लिकेशन कसं करायचं, हे त्यांना बर्याचदा माहिती नसतं... गेली हजारो वर्ष माणूस जे शिकत आला आहे, ते सहजा सहजी हरवू, पुसु जाऊ न देणं ही आपली समाज म्हणून जबाबदारी आहे... जागतिक वारसा दिनी आपल्याशी गप्पा मारत आहेत अविनाश हरड.See omnystudio.com/listener for privacy information.
"Woman has the natural ability to understand subtlety.." " Instead of fighting with life, it is better to accept happily what life offers..." "Accept life and people as they are.." "Beauty, loving nature, and delicateness are the strengths of women... We must achieve self-actualization using these..." Let us understand life from two women who have lived their lives fully as daughters, sisters, wives, mothers, and grandmothers... Authors Uma Kulkarni and Sunanda Amarapurkar. You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia, For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media. If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media " स्त्रीमध्ये सूक्ष्मपणे विचार करण्याची नैसर्गिक ताकद असते.." "आयुष्याशी भांडत बसण्यापेक्षा, आयुष्य जे देतं, ते आपलं मानणं महत्वाचं..." "सौंदर्य, प्रेमळपणा आणि तरलता हे स्त्रीच्ं सामर्थ्य असतं, ते वापरुन आत्मविकस साधत राहिला पाहिजे.." मुलगी, बहीण, बायको, आई, आजी, या भूमिका पार पाडणार्या आणि आयुष्य परिपूर्णतेनं जगणार्या दोन महिलांकडून समजावून घेऊ "स्त्री" म्हणजे नेमकं काय... लेखिकाद्वयी उमा कुलकर्णी आणि सुनंदा अमरापूरकर...See omnystudio.com/listener for privacy information.
"If a child learns in a language other than his mother tongue, his thinking capacity is considerably reduced.." "Education today is creating faceless and opinion-less dolls." "Where has the intellectual and social sensitivity been lost?"   Asks Teacher, researcher, and author Heramb Kulkarni. Let's listen to him as he elaborates on the restless present that he has realized through his various researches of the education, social and economic sectors... And also the new parity that has been born due to the new Online education system and the dangerous long term effects it has on the minds of the children...   You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia, For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media. If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media "मूल जर मातृभाषेपेक्षा वेगळ्या भाषेत शिकल्ं, तर त्याची विचारक्षमताच कमी होऊन जाते..." "आजचं शिक्षण चेहरा आणि मतं नसलेल्या बाहुल्या तयार करतय..." "पूर्वीची वैचारिक आणि सामजिक संवेदनशीलता गेली कुठे?"   विचारत आहेत शिक्षक, अभ्यासक आणि लेखक हेरंब कुलकर्णी... ऐकुयात त्यांच्या विविध अभ्यासातून त्यांना उमगलेला शैक्षणिक, सामजिक आणि आर्थिक क्षेत्रातला अस्वस्थ वर्तमान... ऑनलाइन शिक्षणाने जन्माला घातलेली नवी विषमता आणि त्याचे मुलांच्या मनावर होणारे दूरगामी भयानक विपरीत परिणाम...  See omnystudio.com/listener for privacy information.
"Consumers need to think about their choices.. atleast check the cycle from which the product is made.." Pooja Apte Badamikar is a young entrepreneur who believes in sustainability... In this interview, she talks about how we as a country need to look at our needs and understand sustainability... Upcycling was the way our ancestors lived and it is now time to go back to our old values if the world has to survive...   "ग्राहकांनी त्यांच्या निवडीबद्दल विचार करायला हवा.. एखादी वस्तू कशा पद्धतीने बनवली गेली आहे, याचा तरी निदान विचार व्हावा.." पूजा आपटे बदमीकर ही एक तरुण व्यावसायिक आहे, जिचा टिकाऊपणावर दृढ विश्वास आहे.. या मुलाखतिमध्ये ती सांगते आहे की वस्तू दुरुस्त करुन किंवा त्याचं रूप बदलून वापर करण ही आपल्याकडची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे.. आपल्या जगाला जर टिकवायच्ं असेल, तर टाकाऊ ची वृत्ती सोडून पुन्हा टिकाऊ कडे वळायची गरज निर्माण झाली आहे...See omnystudio.com/listener for privacy information.
"धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे...सध्या लोकशाहीच्ं अवकाश संकुचित होत चाललं आहे.." डॉ. हमीद दाभोळकर यांना विवेकी आणि शास्त्रीय दृष्टीकोनाच्ं बाळकडू लहानपणीच घरात मिळालं. त्याची कास धरून ते मानसोपचार तद्न्य झाले आणि स्वत:च्या वडीलांचा खून झाला,त्या वेळेला स्वत:च्या, कुटुंबाच्या मनाबरोबरच समाजमनावर झालेल्या आघाताला वाचा फोडण्यासाठी खंबीर पणे उभे राहिले. मानसिक आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत,आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्यकर्ते डॉ. हमीद नरेंद्र दाभोळकर आपल्याशी बोलत आहेत विवेकी आणि सृजनशील विचार करु इच्छित प्रत्येक व्यक्तीच्या सध्याच्या काळातल्या घुस्मटीबद्दल.   "Religion is everyones personal choice... The space of democratic freedom is currently being reduced" Dr. Hamid Dabholkar, grew up with a rational and scientific temperament in his blood. He became a Psychiatrist and after his father was murdered, he stood strong to not only take care of himself, his family but also of the society at large that was shaken by this. He works consistently in the Mental Health sphere and also is a full time volunteer with the Andhashradha Nirmoolan Samiti. Dr.Hamid Narendra Dabholkar speaks to us about how every thinking and sensitive person feels suffocated in the current scenario. You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia, For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media. If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
नशीबाने अस्तित्व नाकारलं,तरीही स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडून,कष्ट करून स्वत:ची ओळख निर्माण केली... आपल्यासारख्याच इतरांचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे गायत्री पाठक पटवर्धन.. Destiny refused her an identity to Gayatri Pathak Patwardhan.. but she did not give up.. she fought and she not only created an identity for herself but also is constantly working for making the lives of others like her a little easier. You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia, For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media. If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
नशीबाने अस्तित्व नाकारलं,तरीही स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडून,कष्ट करून स्वत:ची ओळख निर्माण केली... आपल्यासारख्याच इतरांचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे गायत्री पाठक पटवर्धन.. Destiny refused her an identity to Gayatri Pathak Patwardhan.. but she did not give up.. she fought and she not only created an identity for herself but also is constantly working for making the lives of others like her a little easier. You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia, For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media. If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
"One addict affects at least 18 people close to him... some mentally and some physically..."In this episode of Badal Pernaari Maanse, Prafulla Mohite, Project Coordinator, Muktangan Deaddiction Centre, Pune, delves into the effects of Addiction on women... the wives or mothers of addicts and also the women addicts themselves..."एक व्यसनी माणूस त्याच्या जवळच्या 18 माणसांना आजारी करतो... काहींना शरीरानी तर कहींना मनानी"बदल पेरणारी माणसे च्या या भागात, प्रफुल्ला मोहिते,प्रोजेक्ट कॉर्डीनेटर व्यसनमुक्ती केंद्र,पुणे, या आपल्याला सांगत आहेत व्यसनांचे महिलांवर होणारे परिणाम, या बद्दल... व्यसनी माणसाच्या आई आणि बायको यांच्यावरचे परिणाम.. तसेच व्यसनी महिलांवर होणारे व्यसनाचे परिणाम...See omnystudio.com/listener for privacy information.
"Biggest victims of any addiction are the children in the family...""A drink makes you feel good temporarily, but the negative effects it has on your body and mind are long term...."Mukta Puntambekar, Director, Muktangan Deaddiction Centre, Pune shares with us her 26 year experience of dealing with addict patients, the impact of addiction on society and most importantly the impact on children... Its time to check our lifestyle, if we want our next generation to be healthy and safe from addictions...."व्यसनाचे सगळ्यात मोठे बळी, हे त्या घरातली लहान मुलं ठरतात...""दारू चा एक प्याला तुम्हाला क्षणिक आनंद देतो,पण मनावर आणि शरीरावर होणारे त्याचे नकारात्मक परिणाम दूरगामी असतात..."मुक्ता पूणताम्बेकर,संचालिका,मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,पुणे,व्यसनी पेशंटना हाताळण्याच्या त्यांच्या 26 वर्षांच्या अनुभवाबद्दल, व्यसनांचा समाजावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील लहान मुलांवर होणार्या परिणामांबद्दल आपल्याशी बोलत आहेत... जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला निरोगी आणि व्यसनांपासून लांब ठेवायचं असेल,तर वेळ आली आहे आपलीच जीवनशैली तपासून बघण्याची....See omnystudio.com/listener for privacy information.
"whatever you do, if you do not have a purpose, its meaningless..." "doing your work and finding happiness in it is important.." Dr. Sheetal Amte Karajgi, CEO at Maharogi Sewa Samiti, Anandwan, who is also a painter, a forester and photographer, tells us what keeps her going... the stress of handling a community of 2500+ people and also carrying forward the legacy of two generations that changed the face of social activism in the country...In conversation with Rima Sadashiv Amarapurkar in this episode of Badal Pernari Maanse podcast on Ep.Log Media"तुम्ही जे काही काम कराल, त्याच्या मागे जर परपज नसेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही..." "आपलं काम तर करावंच पण त्यातून आनंद मिळणं पण तितकंच महत्वाचं असतं... " डॉ. शीतल आमटे, महारोगी सेवा समिती, आनंदवन च्या सी. इ. ओ, एक चित्रकार, जंगलकर्त्या आणि फोटोग्राफर सुद्धा आहेत. त्या सांगत आहेत कि कार्यरत राहण्यामागच्या त्यांच्या प्रेरणा काय आहेत, अडीचशेपेक्षा जास्त माणसांच्या गावाचं कुटुंब चालवण्याचा ताण काय असतो आणि देशातल्या सामाजिक चळवळीचा चेहरा बनलेल्या कुटुंबाच्या दोन पिढ्यांच्या वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्या कशा पद्धतीने पेलतात... बदल पेरणारी माणसे च्या या भागात त्या बोलत आहेत रीमा सदाशिव अमरापूरकर यांच्याशी...See omnystudio.com/listener for privacy information.
" As a woman and a mother, I cannot put the burden of my dreams on my children... I am a mother, but I am also an entrepreneur who believes that every woman is a born management guru and should at least once give her dreams a chance..." In this episode of Badal Pernaari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar Interacts with Jayanti Kathale, Founder & MD, Purnabramha - Largest International Maharashtrian Restaurant Chain and understands what it takes for a woman to give up a conventional life and start a dream venture, the social attitudes towards woman entrepreneurs and the need to go back to the cultural roots to be able to spear ahead into the future..." एक आई म्हणून माझ्या स्वप्नांचं ओझं मी मुलांवर लादणं योग्य नाही... माझ्या स्वप्नांचं ओझं मीच झेललं पाहिजे... मी आई आहे, पण मी एक व्यावसायिक पण आहे... मला असं वाटतं कि प्रत्येक महिला ही मॅनेजमेंट गुरु असते आणि तिने एकदा तरी तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा..." बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर बोलत आहेत जयंती कठाळे यांच्याशी... त्या पूर्णब्रह्म या अंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जगातल्या सर्वात मोठ्या महाराष्ट्रीय रेस्टॉरंट चेनच्या संस्थापिका आहेत. त्या सांगत आहेत की रुढीबध्द आयुष्य त्यागून स्वतःचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रवास कसा असतो... महिला उद्योजिकांबद्दल असलेला सामाजिक दृष्टिकोन, आणि सांस्कृतिक मुळांना घट्ट धरून प्रगती साधण्याची गरज...See omnystudio.com/listener for privacy information.
In this period of #Insecurity, we all - rich-poor, young-old, educated-uneducated, everybody in this world are living under the #anxiety of the unknown caused due to #Corona #pandemic. This anxiety is taking a toll on our mental health. Especially the #lockdown and #quarantine might cause more harm than good if we don't take care of ourselves. Let's hear Dr.Anand Nadkarni- Director, Institute Of Psychological Health on this special episode of Ep.Log Media's Badal Pernari Maanse Podcast with Rima Sadashiv Amarapurkar and understand how we can maintain our Mental and Emotional Hygiene and Sanity and use this time to build a better tomorrow for our families, society, country and the whole world.या असुरक्षिततेच्या परिस्थितीत,जगभरातील माणसं,श्रीमंत-गरीब,शिक्षित-अशिक्षीत, लहान मोठे, सगळेच कोरोना मुळे पुढे काय होइल, हे महीती नसलेल्या परिस्थिती मुळे घाबरलेल्या अवस्थेत जगत आहोत.या तणावाचे मानसिक आरोग्यावर खूप घातक परिणाम होत आहेत. या लॉक डाउन आणि विलगीकरणामुळे तर या घातक परिणामांची व्याप्ती अजून वाढू शकते,अर्थात जर आपण आपली काळजी घेतली नाही तर. डॉ. आनंद नाडकर्णी,डायरेक्टर,इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजिकल हेल्थ, इपी.लॉग मीडियाच्या, रिमा सदाशिव अमरापूरकर सादरीकृत बदल पेरणारी माणसे च्या या विशेष भागात आपल्याला सांगत आहेत की या काळात आपण आपले मानासिक आरोग्य कशा पद्धतीने संभाळू शकतो,आणि आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी चांगलं भवितव्य घडवायला या वेळाचा सदुपयोग हाऊ शकतो.Disclaimer: The content was originally produced by the Institute for Psychological Health and its Media unit AVAHAN.See omnystudio.com/listener for privacy information.
In todays episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar talks to Renu Gavaskar, an author, a story teller, a humanist and a child right activist. Renutai tells us what we as a society should imbibe within ourselves to empower the children, who are going to define the future of this country.बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर,संवाद साधत आहेत रेणू गावस्कर यांच्याशी. रेणूताई एक लेखिका,एक संवादक आणि समाज सेविका आहेत. लहान मुलांच्या हक्कांसाठी त्या कार्यरत असतात. त्या आपल्याला समजावून सांगत आहेत की समाज म्हणून लहान मुलांप्रती आपली जबाबदारी काय असावी, कारण हिच मुलं,आपल्या देशाचं भवितव्य ठरवणार आहेत.See omnystudio.com/listener for privacy information.
This episode of Badal Pernari Maanse, Is the second and final part of conversation between Rima Sadashiv Amarapurkar and Dr.Anand Nadkarni, a renowned Psychiatrist, founder of Institute of Psychological Health, Social thinker, Playwright and Author.. Here he speaks about how religion, philosophy and history are linked and how the lives of great people in history teach us how to live an enriched life and rise above self and petty differences...बदल पेरणारी माणसेचा हा भाग,रिमा सदाशिव अमरापूरकर आणि प्रख्यात मनोविकास तद्न्य, इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजीकल हेल्थ चे संस्थापक, सामजिक विचारवंत, नाटककार अणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यातील संवादाचा दुसरा आणि शेवटचा भाग आहे. यामध्ये डॉक्टर सांगत आहेत धर्म,तत्वज्ञान आणि इतिहास यांच्यातील नात्या विषयी,तसंच इतिहासातील महापुरुषांच्या आयुष्यातून आपण स्व अणि मतभेदांवर विजय कसा मिळवू शकतो...See omnystudio.com/listener for privacy information.
In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, talks to Dr.Anand Nadkarni, a renowned Psychiatrist, founder of Institute of Psychological Health, Social thinker, Playwright and Author.. In this first part of the conversation he speaks about his life journey, his process of creativity and how he counters with his emotions when he feels low...बदल पेरणारी माणसेच्या या भागात,रिमा सदाशिव अमरापूरकर बोलणार आहेत प्रख्यात मनोविकास तद्न्य, इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजीकल हेल्थ चे संस्थापक, सामजिक विचारवंत, नाटककार अणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णींशी. या संवादाच्या पहिल्या भागात ते बोलत आहेत त्यांच्या जीवन प्रवसाबद्दल, सृजनाची प्रक्रिया अणि जेव्हा त्यांना निराश वाटतं,तेव्हा त्या नकारात्मक भावनांशी ते दोन हात कसे करतात.....See omnystudio.com/listener for privacy information.
In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, talks to Achyut Godbole, a turn around CEO for 23 years of biggest companies in the world about what it took to quit that corporate world and dedicate his life to creating literature which brings world knowledge to Marathi readers. A rational humanist talks about his life long love affair with knowledge...Music CreditsArtist: Whitesand | Song: Soldierबदल पेरणारी माणसेच्या या भागात,रिमा सदाशिव अमरापूरकर बोलणार आहेत अच्यूत गोडबोलेंशी, ज्यांनी 23वर्ष जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या सी इ ओ म्हणून चालवल्या आहेत. असं काय होतं,ज्यामुळे ते कोर्पोरेट जग सोडून,आपलं आयुष्य जगभरातलं ज्ञान मराठी साहित्यात आणावसं त्यांना वाटलं.. एक विवेकवादीआणि मानवतावादी मुसाफिर बोलतोय त्याच्या ज्ञानावर असलेल्या प्रेमाबद्दल....See omnystudio.com/listener for privacy information.
In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, understands from Prabhat Sinha of Manndeshi Champions, how raw talent from hinterlands of Maharashtra become international athletic icons. This is the story of a boy, giving up his well running business of star athlete management in US and returning to his motherland to give a chance to the children here to simply play. A story of courage, sacrifice and a thousand dreams...बदल पेरणारी माणसे च्या या भागात, रिमा सदाशिव अमरापूरकर समजावून घेत आहेत प्रभात सिन्हा यांच्याकडून प्रक्रीया, महाराष्ट्रातल्या अत्यंत मागासलेल्या भागातली पैलू नसलेली प्रतिभा हेरून आंतरराष्ट्रीय नामांकित खेळाडू तयार करायची... ही गोष्ट आहे,अमेरिकेत चांगला चाललेला, नावाजलेल्या खेळाडूंची मैनेजमेंट करण्याचा व्यवसाय सोडून, मायदेशी असलेल्या मुला मुलींना खेळण्यातला आनंद शिकवण्याची जिद्द घेउन परतलेल्या एका मुलाची.. गोष्ट आहे धैर्य, बलिदान अणि हजारो स्वप्नांची....See omnystudio.com/listener for privacy information.
In this episode, we try to understand the life of Girish Kulkarni, who single handedly started the NGO Snehalay, a pioneer organisation working for welfare of Victims of commercial sexual exploitation and trafficking and their children. He explains what it takes to walk a path untaken...and to keep walking until the path becomes a road and eventually a highway, for others to take and do more work to change the lives of those less fortunate than themselves...बदल पेरणारी माणसे च्या या भागात, व्यावसायिक लैंगिक शोषण आणि तस्करीचे बळी झालेली महिला आणी त्यांच्या मुलांच्या भल्यासाठी गेली तीन दशके काम करणार्या स्नेहालय या अग्रीम सणस्थेचे संस्थापक गीरीष कुलकर्णी यांच्याशी. ते सांगत आहेत की कोणीच चालत नाही अश्या वाटे वरनं प्रवास सुरु करत, त्या वाटेचा रस्ता अणि मग महामार्ग करायचा,जेणे करुन हा महामार्ग स्वीकारुन इतरांना मदत करायची प्रेरणा निर्माण व्हावी,आणि हे करायला काय काय सोसाव्ं लागतं, कसा असतो हा चित्त थरारक प्रवास.See omnystudio.com/listener for privacy information.
In this maiden episode of “Badal Pernaari Maanse”, we are in conversation with Dr. Uma Kulkarni, who is known for her unparalleled contribution to Marathi literature. She is known for the books she has brought into Marathi from Kannad language for more than last four decades during which time has consistently set the paradigm of translation very high. She speaks about her journey as a translator and how every book has changed her a little bit and made her rich with experiences and understanding of life. This award-winning author and translator has given to the Marathi readers philosophical experiences, which have enriched lives of thousands."बदल पेरणारी माणसे" च्या पहिल्या वहिल्या भागात, मराठी साहित्यात सिंहाचा वाटा असलेल्या डॉ. उमा कुलकर्णी, त्यांच्या अनुवाद प्रवासाबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. अनुवादाची पातळी सातत्याने उंचावत नेत,गेल्या चार दशकात,कन्नड साहित्य मराठीमध्ये आणण्याचं श्रेय त्यांचं आहे. अनुवादक म्हणून त्यांच्या प्रवासात,प्रत्येक पुस्तक त्यांना कसं बदलत गेलं, त्यांना अनुभवाने शहाणं करत गेलं आणि आयुष्याची समज विस्तारत गेलं,या बद्दल त्या आपल्याशी बोलणार आहेत. मराठी वाचकांसमोर, पुस्तकांमधून विविध अनुभव मांडून,हजारोंची आयुष्य आणि भावविश्व या पारितोषिक विजेत्या लेखिकेने समृद्ध केली आहेत...See omnystudio.com/listener for privacy information.
“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Change makers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award winning film maker, who believes in inspiring change through her thought provoking works like films and documentaries. "बदल पेरणारी माणसे" हा "बीइंगदचेंज" या लोकप्रिय इंग्रजी पॉडकास्ट ची मराठी आवृत्ती आहे या कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या अशा माणसांच्या मुलाखती घेतल्या जातील, ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय, हे त्यांच्या कामामधून दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणणे हेच ठरवले आहे. ते काम कोणत्याही क्षेत्रातलं असू शकतं... साहित्य कला, सामाजिक उपक्रम... ही बदल पेरणारी माणसं त्यांच्या आयुष्याबद्दल ध्येयांबद्दल आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या क्षणांबद्दल बोलणार आहेत रिमा अमरापूरकर यांच्याशी, रिमा एक चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत, ज्या स्वतः त्यांच्या उद्बोधक चित्रपट आणि माहितीपटांच्या माध्यमांतून बदल घडवून आणायला प्रयत्नशील असतातSee omnystudio.com/listener for privacy information.
Comments (3)

Ravi Thatté

Very good episode! My salutes to both of you - Reema for putting this podcast together and for finding the right people and to Prajakta for the excellent work she is doing

Jul 5th
Reply

Ravi Thatté

What an amazing person! Very inspiring story! Kudos!

Jul 4th
Reply

Mayuresh Hirve

Thanks a lot ,for bringing this experience to us.

Apr 16th
Reply
loading