Discover
Bindiya Mohite
14 Episodes
Reverse
Happy Friendship Day
मी लिहिलेली चारोळी.
Podcast series
Every Thursday I decided to upload podcast regarding some stories and reading.
I have started this Podcast Series. I have decided to publish each Podcast on Thursday. Hope you will support me. Please rate this Podcast to help me to do more.
Every Thursday New Podcast
आवडलेली कविता... कवी माहित नाही... No copyright infringement intended
२६ जाने १९५० दिवस तेव्हापासून संपूर्ण देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याच संविधानावर भारत देश चालत आहे. आजच्या शुभ दिनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करत आहे.
या भागात डॉ नरेंद्र जाधव यांनी त्यांच्या लहानपणी घडलेला एक मजेदार किस्सा सांगितला आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. पुढचा भाग लवकरच येत आहे. धन्यवाद 🙏
या भागात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या वडिलांबद्दल म्हणजेच बापाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
डॉ नरेंद्र जाधव यांच्या आजीची जिद्द आणि चिकाटी यांचे वर्णन करणारा हा भाग.
डॉ नरेंद्र जाधव यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आजीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या भावना तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न.
मला सुचलेली एक कविता. लॉकडाऊनमुळे जग किती लहान झाले आहे आपले. घर आणि आपण यांच्या मधील नात कसे बनले आहे हे सांगणारी ही कविता नक्की ऐका. कशी वाटते. ते नक्की कळवा. धन्यवाद











