Cricketasya Katha Ramya

|| क्रिकेटस्य कथा रम्या || आपल्या देशात क्रिकेट हा नुसता खेळ नाही, तर तो एक धर्म आहे. क्रिकेटवेडे भारतीय फक्त भारताच्याच नाही तर जगभर असलेल्या क्रिकेटखेळाडूंची पूजा करतात. गेल्या अनेक वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात अनेक क्रिकेट वीरांच्या अनेक कथा झाल्या. || क्रिकेटस्य कथा रम्या || हा त्याच कथांचा एक संच आहे. क्रिकेटचे काही जुने-नवे, ऐकलेले- न ऐकलेले, माहित असलेले-नसलेले असे काही भन्नाट किस्से. In our country, cricket is not just a sport, it is a religion. Cricket-crazy Indians adore cricketers not only in India but all over the world. There have been many stories of cricket heroes in the history of cricket over the years. This is a set of the some stories. Some of the old-new, heard-unheard, known- unknown stories of cricket.

Ep 18 - Bharatache Jawai

काही असे परदेशी क्रिकेटपटू, ज्यांनी भारतीय मुलींशी लग्न केलं आहे. अश्याच काही खेळाडूंविषयी, कारण हे आहेत भारताचे जावई A story about some foreign cricketers who have married Indian girls. These are the sons-in-law of India 

04-30
10:50

Ep 17 - Katha don tie test chi

क्रिकेट इतिहासात आता पर्यंत फक्त २ टेस्ट मॅचेस बरोबरीत सुटल्या आहेत (टाय झाल्या आहेत). त्या दोन्ही मॅचेस विषयी थोडेसे In the history of cricket, only 2 Test matches have been tied so far. A little bit about those two matches

04-25
11:17

Ep 16 - Don deshanmadhala pahila cricket saamana

सामान्यतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या दोन देशांमध्ये क्रिकेटची पहिली मॅच खेळली गेली असे मानले जाते. ह्या दोन देशांमध्ये पहिली टेस्ट मॅच १८७७ साली खेळली गेली, परंतु त्या आधी काही वर्षे अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन देशांत क्रिकेटचा पहिला सामना खेळाला गेला. ही त्याचीच गोष्ट आहे It is generally believed that the first match of cricket was played between Australia and England. The first Test match between the two countries was played in 1877, but the first cricket match was played between the United States and Canada a few years earlier. A bit about that particular match.

04-20
06:56

Ep 15 - Don Trishatak karanare falandaaj

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे ही काही साधी सुधी गोष्ट नाही. आणि दोन त्रिशतके करणारे खेळाडू तर विरळाच. गेल्या १५० वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात फक्त ४ फलंदाजांनी दोन वेळा ३०० धावांचा टप्पा गाठला आहे. त्यांच्याविषयी थोडेसे Triple centuries in Test cricket is not a simple matter. And players who score two triple centuries are rare. In the last 150 years of Test cricket's history, only four batsmen have twice reached the 300-run mark. A little about them.

04-15
08:07

Ep 14 - Aani one day match ushira suru zali

१९८४ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांमधला जमशेदपूर येथील एकदिवसीय सामना उशिरा सुरु होण्यामागे एक विचित्र कारण होतं. काय आहे ही गोष्ट? There was a strange reason behind the late start of the 1984 ODI between India and Australia at Jamshedpur. What is this all about?

04-10
08:25

Ep 13 - Katha don cricket patunchya lagnachi

ही गोष्ट आहे अश्या दोन खेळाडूंची जे त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा क्रिकेटची मॅच खेळत होते. मुंबईकडून क्रिकेट खेळणारे सुधाकर अधिकारी आणि आफ्रिकेचा आंद्रे नेल. असं काय घडलं की त्यांना स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा मॅच खेळावी लागली? This is the story of two players who were playing a cricket match even on their wedding day. These are two stories of Sudhakar Adhikari from Mumbai and Andre Nel from Africa. What happened that they had to play a match even on their own wedding day?

04-05
11:35

Ep.12 Flower aani Olonga jenvha band karataat

क्रिकेट आणि वर्णद्वेष - झिम्बाब्वे खेळाडूंचे अध्यक्षयांविरुद्ध बंड अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा ह्या दोन झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे ह्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं. ते दोघेही २००३ ची विश्वचषक स्पर्धा काळी फीत लावून खेळले.  ही सर्व काय घटना होती, त्याचीच ही गोष्ट Cricket and Racism - 2 Zimbabwe players - Andy Flower and Henry Olonga - wore a black arm band and protested against President Robert Mugabe. They played 2003 Cricket World Cup wearing black arm bands. A story about rebellious cricketers.

03-30
09:04

Ep.11 Sobers aani to Maafinaamaa

भाग ११  क्रिकेट आणि वर्णद्वेष - गॅरी सोबर्स आणि तो माफीनामा ऱ्होडेशिया ह्या देशाचा दौरा केल्यामुळे खुद्द गॅरी सोबर्स ह्या महान क्रिकेटपटूला सर्वांची माफी मागावी लागली होती. नक्की काय झालं त्याची ही गोष्ट Cricket and Racism - Sir Gary Sobers toured a country called Rhodesia, and later he had to apologize to everyone. What exactly happened on that tour? A story of apology from a great cricketer

03-25
09:40

Ep.10 Kahaani Basel D'Oliviera chi

क्रिकेट आणि वर्णद्वेष - गोष्ट बेसिल डिओलिव्हिएराची बेसिल डिओलिव्हिएरा ह्या खेळाडूच्या संघातील समावेशामुळे इंग्लंड संघाला त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट दौरा रद्द करावा लागला होता. नक्की काय घडलं त्या वेळी? त्याचे पुढे परिणाम काय झाले, त्याचीच ही गोष्ट आहे. Cricket and Racism - England selected Basil D’Oliviera to play for them against South Africa. It resulted in cancelling their tour to the country. What happened that time? What happened after that? This story covers one of the most iconic events in cricket history.

03-20
09:48

Ep.9 Follow-on aani Vijay

फॉलो-ऑन आणि विजय कसोटी क्रिकेटमध्ये फॉलो-ऑन मिळणे ही काही दुर्मिळ गोष्ट नाही. परंतु, फॉलो-ऑन मिळून सुद्धा सामन्यात विजय मिळाल्याची गोष्ट नक्कीच दुर्मिळ आहे. जवळजवळ १५० वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही घटना केवळ तीन वेळा घडली आहे. त्याच तीन कसोटी सामन्यांविषयी थोडेसे.  Follow-on is not a rare thing in test cricket. But winning a test match, after getting a follow-on is. It has happened only 3 times so far, in the history of 150 years of test cricket. Something about these three matches.

03-15
12:45

Virat Kohli aani Ranji Trophy cha to saamana

विराट कोहली आणि रणजी ट्रॉफीचा तो सामना २००६ हा विराट कोहलीचा रणजी ट्रॉफीचा पहिला सिझन होता. त्यावर्षी कर्नाटक विरुद्ध खेळताना विराटच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. ती घटना आणि विराटाचे त्यावेळेचे वागणे ह्याचीच ही गोष्ट आहे. 2006-07 was Virat Kohli’s first Ranji trophy season. While playing a match for Delhi, against Karnataka, he came across one of the most important incidents in his life. What happened at that time, and how he responded to that? 

03-09
06:35

Kahaani Mrs. Roy Park Chi

कहाणी मिसेस रॉय पार्कची रॉय पार्क हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू १९२० साली कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्याची पत्नी तो सामना बघायला मैदानावर उपस्थीत होती. त्या सामन्याप्रसंगी तिच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली. ही त्याचीच गोष्ट आहे. An Australian player, Roy Park, who played for his country in 1920. During the match, his wife, Mrs. Roy Park was at the ground. Something weird happened to her at the ground when he came to bat for his country. A story with humor and emotions. 

03-05
07:22

Indian cricketers born outside India

भारताबाहेर जन्मलेले भारतीय क्रिकेटपटू आजवर जवळजवळ ५००-५५० खेळाडूंनी भारताचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. परंतु त्यापैकी फक्त चार खेळाडूंचा जन्म भारताबाहेर झाला आहे. जाणून घेऊया ह्या चार स्पेशल खेळाडूंबद्दल.  To date, about 500-550 players have represented India in cricket. But only four of them were born outside India. Let's learn about these four special players. Concept and narration by Kaustubh Chate

02-09
09:19

Coincidence - Bob Woolmer and Richard Stokes

योगायोग – बॉब वूल्मर आणि रिचर्ड स्टोक्स बॉब वूल्मर आणि रिचर्ड स्टोक्स ह्या दोघांच्या बाबतीत क्रिकेटशी निगडीत एक विलक्षण योगायोग घडला आहे. अर्थात ह्या दोघांच्या ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे, तो म्हणजे योगायोग. ही त्याचीच गोष्ट आहे. Both Bob Woolmer and Richard Stokes have had a fantastic coincidence in cricket. Of course, these two incidents happened at different times. But coincidentally, there is a common thread that connects them Concept and narration by Kaustubh Chate

02-09
09:58

Sunil Gavaskar - The bowler

सुनील गावसकर – द बॉलर भारताचे सुनील गावसकर जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक समजले जातात. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी २ विकेट्स देखील घेतल्या आहेत. विशेष म्हणजे ह्या दोन्ही विकेट्स त्यांनी १९७८ च्या पाकिस्तान दौर्यात घेतल्या आहेत. ह्या दोन विकेट्स विषयी थोडेसे.. India's Sunil Gavaskar is considered one of the best batsmen in the world. But did you know he has also taken 2 wickets in international cricket. He took both these wickets during the 1978 tour of Pakistan. A little bit about those two wickets..  Concept and narration by Kaustubh Chate

02-09
08:33

First player to score 200 runs in an ODIs

एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारी पहिली खेळाडू  ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क, एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हा विक्रम घडायच्या अनेक वर्षं आधी महिला क्रिकेटमध्ये तिने हा पराक्रम केला आहे. तिच्या त्या खेळीविषयी थोडेसे...  Belinda Clarke of Australia became the first player to score 200 runs in an ODI. What is special is that she has achieved this feat in women's cricket many years before this record was set in men's cricket. A little bit about her inning... Concept and narration by Kaustubh Chate

02-09
06:02

Kapil Dev's innings of 175*

कपीलदेवची ती १७५* ची खेळी  १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात भारताचा कर्णधार कपिलदेव ह्याने नाबाद १७५ ची खेळी केली. झिम्बाब्वे विरुद्ध झालेला हा सामना एका अर्थाने ऐतिहासिक आणि भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा आहे. कपीलच्या त्या दिवसाची फलंदाजी भारतीय क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट खेळी समजली जाते. ही त्याचीच गोष्ट आहे.  In a match at the 1983 World Cup, Indian captain Kapil Dev scored an unbeaten 175. The match against Zimbabwe is in a sense historic and a turning point in Indian cricket. Kapil's batting of that day is considered to be one of the best in Indian cricket.  Concept and narration by Kaustubh Chate

02-09
07:33

Sir Gary Sobers and those six sixes

सर गॅरी सोबर्स आणि ते सहा षटकार क्रिकेटच्या दुनियेत एका षटकामध्ये सहा षटकार मारणारे सर गॅरी सोबर्स हे पहिले फलंदाज ठरले. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांनी माल्कम नॅश ह्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर ही कामगिरी केली. त्यानंतर माल्कम नॅश आणि सोबर्स ह्यांच्यामध्ये जे घडलं, ही त्याचीच गोष्ट आहे. Sir Gary Sobers became the first batsman in the world to hit six sixes in an over. On 31 August 1968, he hit Malcolm Nash for 6 sixes in an over. What happened after that is something unimaginable.  Concept and narration by Kaustubh Chate

02-09
07:26

Recommend Channels