DiscoverGol Gappa
Gol Gappa
Claim Ownership

Gol Gappa

Author: IVM Podcasts

Subscribed: 11Played: 942
Share

Description

जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या .
अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर.
Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations.
Listen to the first episode out on 16th January!
You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti
You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5
You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
8 Episodes
Reverse
श्रिया पिळगावकर फेमस आई बाबांची फेमस मुलगी श्रिया पिळगावकर, हिने स्वतंत्रपणे स्वतःची ओळख बनवली आहे. मिरझापूरची स्विटी असो, बिचम हाउस ची चंचल असो किंवा अॅड फिल्म्स मधली गोंडस-सुंदर कंन्या असो सगळ्या भुमिका ती सुंदर पणे निभावते. स्क्रिन वर इतक्या गोष्टी सांगणारी श्रिया आपल्याला काही खासगी गोष्टी सांगायला येत आहे फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. On this episode, actress Shriya Pilgaonkar joins host Trupti Khamkar to talk about their love for food, acting and how they deal with social media trolls. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
अभिषेक कुलकर्णी बॅंन्ड्रा चा मराठमुळा मुलगा, लंडन ला पोहोचला, शिक्षण घेतलं, नोकरी केली, बिटकॉइन घेतलं, विकून टाकलं, पैसे कमवले, महागाचे कपडे घेतले, ऐश केली... मग आयुष्याचा अर्थ सापडला... आता मुक्कम पोस्ट मुंबई... आमचा मुलगा करतो काय??? स्टॅंडअप कॉमेडी. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
रोहन जोशी ईन्स्टाग्राम वर @मोजोरोजो अश्या नावाने प्रसिद्ध रोहन जोशी ची काय वेगळी ओळख करून द्यायची. मुलींचा हार्टथ्रोब मुलांचा हिरो रोहन बद्दल गूगल वर सगळीच माहिती सापडेल. त्याच्या आयुष्यात ल्या काही अप-क्लोज एण्ड पर्सनल गोष्टी सांगायला आणि गप्पा मारायला येत आहे रोहन जोशी फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
राजश्री देशपांडे ही बोल्ड एण्ड ब्युटीफूल अभिनेत्री आपल्या सोबत गप्पा मारायला आली आहे. स्क्रीनवर बोल्ड भुमिका निभावणारी राजश्री मनाची हळवी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बेसीक हक्काच्या गोष्टी मिळाव्यात म्हणून ती सतत धडपड करत असते. काम आणि सोशल वर्क यांनी धावपळीत ती तिच्या मनाचं समाधान मिळवते. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
आपल्या कामाने जग गाजवून आपली मुळं मात्र मातीत घट्ट रोवून धरलेली... गीतांजली कुलकर्णी. मुंबई च्या पवईच्या लेकीचा प्रवास पवई - दिल्ली - मुंबई- लंडन- युरोप- अमेरीका... असा चालूच आहे वाटेत भेटलेल्या अनुभवांची गोष्ट फक्त आपल्या साठी घेऊन येत आहे गोल-गप्पा with तृप्ती खामकर वर. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
अभीषेक खणकर चा प्रवास खूपच मजेशीर आहे. शीक्षण आणी practical अनुभवांच सूपिक मिश्रण करुन तो फुलपाखरा सारखा स्वच्छंदी रमत असतो. मोंटेसरी मध्ये चिल्या पिल्लांना शीकवण्या पासून animation पर्यंत आणि तिथून लेखक, संगीतकार आणि आता अभिषेक ची गाडी येऊन थांबली आहे, ६०४ विक्टोरीया बाजार वर. या प्रवासाच्या गमतीशीर गोष्टी सांगतायत अभिषेक खणकर फक्त गोल-गप्पा with trupti Khamkar वर. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the new and improved IVM Podcast App on Android: https://ivm.today/android or iOS: https://ivm.today/ios You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
या जगात आपल्या सारखि सात लोक असतात, असे म्हणतात. मानसी ही अगदी तृप्ति सारखि आहे. सेम सेम पण डिफ़्रेंट. बाहेरून दिसायला खूप साधी सोप्पी मज़ेदार, पण आत खोल खोल पर्यंत अनुभवानी भरलेली. आत्मविश्वास आणि मनोबलाने भरलेली मानसी जोशी. गाता-गाता सगळी गाणि सोपे करून सोडवते आणि आपल्याला दिसते ती सुंदर,स्वच्छ गायकअभिनेत्री मानसी जोशी You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
आज आपल्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे, जी स्वतःला वेळ द्यावासा वाटला की थेट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठते. शिवाय तिला फावल्या वेळात बेकिंग गेम्स खेळायला आवडतात. आयुष्य आश्चर्यांनी भरलेलं आहे, फक्त साथ हवी केक, चॉकलेट्सच्या गोडव्याची आणि थोड्याशा व्होडकाची, असं ती मानते. चला भेटुया अभिनेत्री शिवानी टांकसाळेला... You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
Comments 
Download from Google Play
Download from App Store