DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics
Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics
Claim Ownership

Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics

Author: Amuk Tamuk

Subscribed: 12Played: 154
Share

Description

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.
32 Episodes
Reverse
आजच्या एपिसोड चा उद्देश Transgender community समजून घेण्याचा आहे. Transgender म्हणजे काय? Transmen किंवा Transwomen यांना कुठल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं? Transformation ची process काय असते? Sexual orientation आणि Gender Identity म्हणजे काय? Male किंवा Female हि identity निवडता येते का? हिजडा community आणि transgender community यामध्ये फरक काय आहे? Community बाबतचे myths काय आहेत? Transgender व्यक्ती ला नोकरी मिळते का? लग्ना-बाबत काय approach असू शकतो? Trans व्यक्तींचा संघर्ष आणि समाजाचा त्यांच्या प्रति दृष्टिकोन याबद्दल जाणून घेऊया! हा संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी आपल्याबरोबर आहेत पियुष दळवी (Transman) आणि यशश्री कुलकर्णी (Transwoman). In today's episode, we aim to understand the Trans community. What does transgender mean? What physical and mental changes do Transmen and Transwomen go through? What is the process of transformation? What are sexual orientation and gender identity? Can one choose to identify as male or female? What is the difference between the Hijra community and the transgender community? What myths exist about the community? Do transgender individuals get jobs? What could be the approach towards marriage? Let’s explore the struggles of transgender individuals and society's perspective towards them. To help us understand this sensitive and important topic better, we have with us Piyush Dalvi (Transman) and Yashashri Kulkarni (Transwoman). #AmukTamuk #Khuspus #pridemonth #LGBTQIA #MarathiPodcast आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Piyush Dalvi (Transman) & Yahashri Kulkarni (Transwoman). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam.                                Editor: Sangramsingh Kadam.                                                                                  Edit Assistant: Rohit landage.                                                                                  Content Head: Sohan Mane.                                                                              Social Media Manager: Sonali Gokhale.                                                                Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts  #AmukTamuk #MarathiPodcasts
आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr.Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) & Anushri Thakar (Psychologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect  होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Psycho-oncologist) यांच्याशी चर्चा केली आहे.   Admissions open for Post Graduate Diploma in Psycho-Oncology. A course offered by the Texas School of Mental Health in association with IIT Hyderabad. To Apply www.tsmhfs.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr. CB Koppiker(Oncosurgeon) & Dr.Girish Lad(Psycho-oncologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत!  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Hema Honwad (Teacher, Educationist)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
P*rn बघणं योग्य आहे का?  P*rn addiction कशाला म्हणायचं? Addiction चं प्रमाण सगळ्या age groups मध्ये धोक्याच्या पातळीवर वाढलंय की त्याचं आजारात रूपांतर होतंय?  ह्याचा behaviour आणि relationships वर काय परिणाम होतो? यातून बाहेर कसं पडायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोनाली काळे(Psychologist) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांनी दिली आहेत.  Guests: Sonali Kale (Psychologist) & Niranjan Medhekar (Writer, Podcaster).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
लोकं d*ugs कडे का वळतात? D*ugs केल्याने नक्की काय मिळतं? D*ugs addiction चा seriousness कमी आहे का? ह्याचा मानसिक, शारीरिक परिणाम काय होतो? De-addiction आणि rehab ची process काय असते? या विषयी खुसपूस करायला आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे (Counsellor) आणि ओंकार कुलकर्णी (Recovering addict). Guests: Anuradha Karkare (Counsellor) & Omkar Kulkarni (Recovering Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor:  Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
व्यसनं करणं cool झालंय का? आपण दारूकडे सध्या lifestyle म्हणून बघतो का?दारूचं व्यसन आजार आहे का?  व्यसन लागलं आहे हे कसं detect करायचं? दारूचं व्यसन आणि त्याचे परिणाम नेमके केवढे गंभीर आहेत हे आपल्याला नितीन घोरपडे (Ultra Marathon Runner, Recovered Addict) ह्यांच्या अनुभवातून कळेल आणि श्रीरंग उमराणी (Counsellor, De Addiction) यांच्याशी केलेल्या संवादातून कळेल.  Guests: Shrirang Umrani(Counsellor, De-Addiction)& Nitin Ghorpade(Ultra Marathon Runner, Recovered Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
Menopause म्हणजे नक्की काय? स्त्रियांना menopause मधून जाताना काय काय त्रास होऊ शकतो? Menopause म्हणजे म्हातारपण का? तो काही वर्षांपुरताच मर्यादित असतो का? Menopause नंतर sexual intimacy ठेवू नये का? आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना menopause मधून जात असताना आपली काय मदत होऊ शकते? या सगळ्यावर आपण डॉ. सागर पाठक(Gynaecologist & Sexual counsellor) आणि डॉ. निलीमा देशपांडे (Gynaecologist & Menopause Expert) यांच्याशी चर्चा केली आहे.  Credits:Guests: Dr. Sagar Pathak, Dr. Neelima Deshpande.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
Intercaste marriage म्हंटल कि एक भीती बसलेली आहे, जातीबाहेर लग्न होणं हि आपल्याकडे मोठी गोष्ट काआहे? Inrtercaste marriage करणाऱ्या couples ना काय काय challenges मधून जावं लागतं? ह्या सगळ्यात आई-वडिलांची आणि कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे? समाजात आंतरजातीय विवाहासाठी legal provisions काय आहेत? ह्या सगळ्याच प्रश्नांवर आपण ॲड.शाहीन शिंदे, सुहास शिरसाट आणि स्नेहा माजगांवकर ह्यांच्याशी चर्चा केली आहे.  Credits:Guests: Adv.Shahin shinde, Suhas sirsat, Sneha majgaonkar.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Shrutika MulayEdit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
Live in relationship म्हणजे फक्त बंधनं नसलेलं नातं का? लग्नसंस्था आणि live in ह्यात काय फरक आहे? Live in म्हणजे लग्नाआधीचा stepping stone आहे का? Live in relation चा विचार करताना त्याबरोबर येणारे challanges, नात्यामागच्या insecurities, legal मुद्दे, समाजातले नातेसंबंध ह्या सगळ्यावर आपण सुनील सुकथनकर (Filmmaker) आणि डॉ. शिरिषा साठे ह्यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  Credits:Guests: Sunil Sukthankar (Filmmaker), Dr.Shirisha Sathe.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Shrutika MulayEdit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze  Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus
Postpartum depression म्हणजे काय? सगळ्याच स्त्रिया postpartum  depression मधून जातात का? आधीच्या बायकांना postpartum depression चा त्रास होत नव्हता का?depression येणं म्हणजे वाईट वाटणं ह्या पलीकडे काय काय गोष्टी आहेत? हि phase कश्या प्रकारे handle करता येऊ शकते? ह्या सगळ्या कंगोर्यांबद्दल आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist),आणि डॉ. मानसी नारळकर (Gynaecologist) ह्यांच्याशी चर्चा केली आहे. Credits:Guests: Dr.Bhushan Shukla (Adolescent and child psychiatrist), Dr.Manasi Naralkar (Gynaecologist )Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam.Editor: Mohit Ubhe.Edit Supervisor: Tanwee Paranjpe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
दुसरं लग्न करताना अपेक्षांचे दडपण येतं का? पुनर्विवाहाच्या process मध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे?मुलांसाठी आणि मुलींसाठी second marriage काय फरक आहे?पन्नाशीनंतरच्या लग्नात काय अडचणी असू शकतात?हे आपल्याला डॉ. गौरी कानिटकर, (MD अनुरूप विवाहसंथा, Marriage Counsellor) ह्यांच्याशी साधलेल्या संवादातून समजून घेता येईल.  Credits:Guest: Dr.Gauri Kanitkar, MD Anurup Vivahasanstha, Marriage Counsellor.Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Shrutika Mulay.Edit supervisor: Tanwee Paranjpe. Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane, Mandar Alone.Social Media Intern: Sonali Gokhale. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
लैंगिक आजार म्हणजे फक्त HIV/ AIDS का?इतर लैंगिक आजारांचे symptoms काय आहेत?STD किंवा STI म्हणजे नेमकं काय? STD/STI रिकव्हर होऊ शकतात का ? लैंगिक आजारांचा मानसिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो? सगळेच लैंगिक आजार जीवघेणे असतात का? अश्या अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी आपण चर्चा केली आहे डॉ.विनय कुलकर्णी (प्रयास अमृता क्लिनिक) ह्यांच्याशी. Credits Guests: Dr.Vinay Kulkarni (Prayas Amruta Clinic)Host: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEdit: Shrutika Mulay Edit Supervisor: Tanwee Paranjpe Edit Assistant: Mohit UbheIntern: Sohan Mane, Mandar AloneSocial Media Intern: Sonali Gokhale Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus  #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus
सेक्स म्हणजे लग्नानंतरचं कर्तव्य आहे का? Intimacy, fantasy कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी किती महत्वाची आहे?  आपल्या जोडीदाराला आपण त्याच्या fantasy, इच्छा बोलून दाखवण्याची मुभा देतो का? foreplay, after-play संबंधांमध्ये मध्ये किती महत्वाचे आहेत? प्रेम करायला वयाचं बंधन असायला हवं का? या आणि अशा काही महत्वाच्या विषयांवर खुसपुस केली आहे लैंगिक शिक्षणाच्या दुसऱ्या तासात डॉ. सबिहा आणि निरंजन मेढेकर यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Sabiha, Relationship and Sex Coach, Niranjan Medhekar, Writer, PodcasterHost: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Tanwee ParanjpeAssistant Editor: Shrutika Mulay, Mohit UbheIntern: Sohan Mane, Mandar Alone Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar  #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #SexEducation
सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? आपल्याला एकूणच मानवी शरीरांबद्दल, reproductive system बद्दल किती माहित आहे? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? आणि मुळातच लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'लैंगिक शिक्षणाचा तास' ही 'खुसपुस' सिरीज करीत आहोत. यामधील पहिल्या भागात आपण चर्चा केली आहे 'मानवी शरीर आणि healthy सेक्स' याविषयी डॉ. सागर पाठक यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Sagar Pathak, Gynaecologist, Sex Counselor Host: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Mohit UbheEdit Supervisor: Tanwee Paranjpe Assistant Editor: Shrutika MulayIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar  #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #SexEducation
आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत का? लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वच आपापल्या screens पासून लांब राहू शकत नाहीत का? वाढलेला स्क्रीन/ मोबाईलचा वापर आपल्याविषयी काय सांगतो? आणि मुळात हे मोबाईलचे/ स्क्रीनचे व्यसन आपण कसे कमी करू शकतो? या विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत डॉ. भूषण शुक्ल आणि प्रसाद शिरगावकर यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child PsychiatristPrasad Shirgaonkar, Digital Technology expert, Writer, Content Creator Host: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Mohit UbheEdit Supervisor: Tanwee ParanjpeEdit Assistant: Shrutika MulayIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Basic Goshti #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus
म्हातारपणात मुलांची आणि पालकांची जबाबदारी बदलते का? मुलांनी आपल्या म्हाताऱ्या पालकांची काशी काळजी घेतली पाहिजे? म्हाताऱ्या पालकांनी आपल्या बदललेल्या भूमिकेत काय पद्धतीने बदल करुन घेतला पाहिजे? स्मृतिभ्रंश सारख्या म्हातारपणातील आजारांना कसं handle केलं पाहिजे? Credits:Guest: Anuradha Karkare, Psychotherapist, Social Worker, Yogini MandkeHost: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Shrutika MuleyEdit Supervisor: Tanwee ParanjpeEdit Assistant: Mohit UbheIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus  #AmukTamuk #MarathiPodcasts
आपल्याला राग येतो म्हणजे नक्की काय होतं? क्रोध अनावर होतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काय घडत असतं? क्रोध आवरण्यासाठी काय tools उपयोगी ठरू शकतात? राग आल्यानंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीला इजा न पोहोचवता आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल?या आणि अशा अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केली आहे डॉ. शिरीषा साठे यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Shirisha Sathe Host: Omkar Jadhav  Creative Producer: Shardul Kadam Editor: Shrutika MulayEdit Supervisor: Tanwee Paranjpe Edit assistant: Mohit UbheIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #Mental Health
भीती म्हणजे नक्की काय?  भीती, anxiety आणि phobia यामध्ये काय फरक असतो? भीतीला समोरं जाण्याचे काय उपाय असू शकतात? पालक मुलांची भीती वाढवतात का? अशाच अनेक प्रश्नांवर चर्चा केलीय डॉ. नंदू मुलमुले ह्यांच्यासोबत #AmukTamuk #Fear #MentalHealth #BhavanechCrashCourse Credits: Guest: Dr. Nandu Mulmule (Sr. Psychiatrist) Host: Omkar Jadhav  Creative Producer: Shardul Kadam Editor: Mohit Ubhe Edit Supervisor: Tanwee Paranjpe Edit assistant: Shrutika Mulay Intern: Sohan Mane  Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus  #AmukTamuk #MarathiPodcasts
जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्वतःला कसे सावरावे? Grief या भावनेतून जाताना काय त्रास होऊ शकतो? मृत्यूनंतर Closure मिळवण्याची प्रक्रिया किती महत्वाची आहे? आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण कसे धीर देऊ शकतो? या आणि अशा काही महत्वाच्या आणि अतिशय संवेदनशील विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत Dr. संज्योत देशपांडे यांच्यासोबत 'भावनेचा क्रॅश कोर्स'च्या या भागात.  Credits:Host: Omkar JadhavGuest: Dr. Sanjyot Deshpande, Psychologist, WriterCreative Producer: Shardul KadamEditor: Tanwee ParanjpeAsst. Editor: Mohit Ubhe, Shrutika MulayIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #MentalHealth #BhavnechaCrashCourse Chapters | Grief 00:00 - Introduction 02:41 - What is grief and how people react to grief 08:46 - Difference between sadness and grief 15:57 - How to come in terms with grief 21:18 - Journey to closure 29:23 - Importance of feeling grief 34:06 - How to deal with the memories in the process of grief 39:14 - Perspective of looking towards life and death 42:33 - Timespan for grief and process of grief
loading
Comments