Discover
Life Transformation Series
79 Episodes
Reverse
तुम्हीं 13 ते 19 या वयोगटातील आहात का?
तुमची मनःशांती ढळली आहे असं तुम्हांला वाटतंय का??
तुमचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा असं तुम्हांला वाटतंय का??
या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर हा एपिसोड तुमच्यासाठीच आहे.
13 ते 19 या वयात मुलं बऱ्याच समस्यांचा सामना करत असतात, होणाऱ्या बदलांमुळे ती गोंधळलेली असतात आणि पालक भांबावलेले असतात. पॉडकास्ट नक्की ऐकाआणि माझी कम्युनिटी जॉईन करा. युवा स्पंदन 👇https://www.facebook.com/groups/1967138606790513/?ref=share
सगळे लोकं यश मिळू इच्छितात. सगळ्यांनाच वाटतं अपयश त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. यासाठी लोक खूप प्रयत्न ही करतात. काही लोकं यशस्वी होण्यासाठी खूप मोठे मोठे प्लॅन बनवतात, पण तरीही बरेचसे लोक अपयशी होतात. असं का बर होत असेल? तुमच्या सोबत ही असंच काहीसं घडत असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत जरूर ऐका.
रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:२)
किशोरवय हे पाखरू होऊन बागडण्याचं वय आणि आपण असाच विहार करत असतो. आपल्याला हे जग खूप सुंदर वाटतं असतं आणि मग कधीतरी आपला सामना या रिजेक्शनशी होतो आणि आपलं सगळं आयुष्यच बदलून जातं. काही मुलं मात्र याला सकारात्मकतेने घेतात पण काही मात्र तुटून जातात. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अशा १३ टिप्स सांगणार आहे, ज्यांचा अवलंब करून तुम्हीं रिजेक्शन चा सामना हसत हसत करू शकता.
या टिप्स समजून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
https://yuwaspandan.blogspot.com/2021/01/Rejection.html
किशोरवयीन पालकांनी टाळल्याच पाहिजेत या ७ चुका.
सागर 16 वर्षांचा 10वीत शिकणारा मुलगा. कन्सल्टटिंग वेळी त्याची आई माझ्याशी बोलताना म्हणाली की सागर हल्ली घरात व्यवस्थित जेवतच नाही, रोज संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जेवून येतो. सकाळीही कितीही चांगला नाश्ता असला तरी नूडल्स, पास्ता यांसारखे पदार्थ करून खातो किंव्हा मग ब्रेड बिस्कीट. कोरोनासदृश्य परिस्थितीमध्ये बाहेरचं खाणं कितपत योग्य आहे? शिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर या पदार्थांनी ती कशी वाढेल? ही समस्या फक्त सागरच्या आईचीच नाही तर तमाम किशोरवयीन मुलांच्या पालकांची आहे… आजच्या या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत किशोरवयीन मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा. तुम्हालाही याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
तुम्ही 13 ते 19 या वयोगटातील आहात का?
तुमच्यात होणाऱ्या अनेक बदलांमुळे तुम्ही खूप गोंधळून जाता का?
नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत याविषयी तुम्हाला अनेक प्रश्न पडतात का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर माझा हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे.
http://yuwaspandan.blogspot.com/2020/11/5.html
बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण काळाला 'किशोरवय' म्हणतात. या वयात मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. या होणाऱ्या बदलांमुळे मुलं थोडी गोंधळून जातात. हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ असला तरीही मुलांसाठी तो आव्हानात्मक असतो.
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन
विचारमंथन














