Marathi Locha

Marathi comedy

Sai Tamhankar Birthday special/ साईं ताम्हणकर च वाढदिवस....by मराठी लोचा

Sai Tamhankar Birthday special/ साईं ताम्हणकर च वाढदिवस....by मराठी लोचा

06-25
05:10

Pubg funny messages winer winer chiken diner

Winner Winner chiken diner

06-20
00:47

आज आहे PUBG वालिचा birthday marathi funny wishes by marathi locha

नाव: क-ख-ग👩‍🦱(ब्रोईन फक्त माझ्या साठी ) काम: मोबाईल वर बिजी 👩‍💻(म्हणजे मोबाईल पढावु) प्रत्येक मुलांच्या दिंलाची रानी😍 माझी स्वीटं संगनी फेमस आहे‌ कोलेज मधे ही मटकी रानी💃, दिसायला खुप सुंदर,बोलायला एक्सप्रेस ‌🚅एकदा गाडी सुटली की थांबत नाही ,थोड्या थोड्या गोष्टीसाठी रूसनारी😞,रूसली की स्टेटस वर "I am Happy"😂 लिहनारी, न चुकता इन्स्टाग्राम वर ऊमममममममम😗 करून पोस्ट करनारी

06-17
03:33

मित्राच्या वाढदिवसाच्या खुप मजेदार शुभेच्या....

सर्वांना ओळखणारा, सर्वांनचा लाडका (मला वाटत तर नाही🤨) , वर्गातील सर्व मुलींचा हिरो😎 (असं त्याला वाटते फक्त) नाव काय सांगु भाऊच‌ं, कोणी पण ओळखनार नाही. पण आहे खुप स्पेशल असं घरचे‌ म्हणतात त्याला,

06-17
02:19

Recommend Channels