Mitrarya

Marathi Podcast

डाग.

Daag - a stain. How a foolish step change the life.

06-27
07:26

ध्येय.. The goal.

What do you want and how to look current social media fame.

06-26
01:47

Dr. Babasaheb Ambedkar's 22 pratidnya ( pledge ) in marathi

These 22 pledges given by Dr. Babasaheb Ambedkar.

06-09
03:03

Some thoughts

Some thoughts

05-21
02:00

Abraham Lincoln's Letter to Teachers

अब्राहम लिंकन यांचे शिक्षकांना पत्र

05-16
04:00

Sherlock Holmes in Marathi

Best episodes of Sherlock Holmes tales in Marathi. This story is known as 'The dieing Detective' ........ मृत्यूच्या दारात होल्म!

05-13
40:09

V P Kale's lines

Meaningful and touching

05-12
01:19

Phone

Reset kara phone aani aayushya hi...

05-10
01:54

स्विकार - Acceptance

स्विकारणं....... किती अजब असतं ना आपल्यासाठी. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या असतात त्या आपण चटकन स्विकारतो, त्याबद्दल जराही तक्रार नसते. पण ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी स्विकारणं इतकं जड का जातं?

05-08
02:12

होकायंत्र

होकायंत्र. एक अत्यंत महत्वाचे यंत्र. जेव्हा आपण भरकटतो, काही कळत नाही आपण कुठे आहोत, जाण्याचं ठिकाण कुठल्या दिशेला आहे. आपण योग्य दिशेला चाललो कि विरुद्ध दिशेला, तेव्हा हेच होकायंत्र मदतीला येतं. पण जेव्हा आपल्या आयुष्याचीच दिशा हरवते, आपल्याला नक्की कळत नाही बरोबर काय अन् चुक काय, तेव्हा काय करायचं? कुणाची मदत घ्यायची? तेव्हा आपल्या अंतस्थ होकायंत्राचा वापर करायचा. हे यंत्र प्रत्येकात असतं. कुणात जागरुक तर कुणात निद्रीस्त. गरज असते या कडे लक्ष द्यायची. प्रत्येक निर्णयाच्या वेळी आपलं मन ओढ घेतं एका बाजूकडं, तीच खरी दिशा असते आपल्याला जाण्याची. पण ती व्यवहार्य असेलच असं नाही, म्हणुन आपला व्यवहारी मेंदू व्यवहारी बाजुच निवडतो. पण खरा आनंद असतो मनाच्या ओढीकडं. होकायंत्राने दाखवलेल्या दिशेकडं. क्षणभंगुर या आयुष्यात थोडे निर्णय मनाने घेऊयात. थोडा वाटा निर्भेळ आनंदाचाही सोबत ठेऊयात.

05-08
01:30

Sherlock Holmes in Marathi

मृत्यूच्या दारात होल्म - भाग २

05-06
21:53

Sherlock Holmes in Marathi

मृत्यूच्या दारात होल्म - भाग १

05-05
13:19

Sherlock Holmes Introduction marathi

This is introduction of my podcast about Sherlock Holmes great tales

05-04
01:10

Hi, this is very first attempt

More to come :)

05-04
00:34

Recommend Channels