DiscoverPriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast)
PriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast)
Claim Ownership

PriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast)

Author: Priyanka Nimkar

Subscribed: 3Played: 69
Share

Description

Listen to beautiful stories and audiobooks!!
43 Episodes
Reverse
उर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो
शिवाजी महाराजांचा संताप जिजाबाई खूप जवळून अनुभवत होत्या
जावळी खोरे किर्र्र रानांनी वेढलेले. जावळीवर सरळ चाल करणे अशक्य होते.. शिवाजी राजे आता काय शक्कल लढवतात ते ऐका आजच्या एपिसोड मध्ये
पुरंदरापासून दोन वर्षांच्या काळात आम्ही स्वस्त बसलो ते काय हाऊस म्हणून? खान आपले मराठे लोक वळवण्याचा प्रयत्न करत आहे
बजाजी बाटलेले आहे त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबील नाहीत नुसती धर्मात घेऊन माणसा आपली होत नाही त्यांना आपलं म्हणावं लागतं.
श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना धर्म स्वीकारेल का?
मुसलमानी पागोटे हनवटी वरची खुरटी दाढी पाय घोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कालवा कालव झाली
जावळी खोऱ्याचा शोध अखेर जावळी खोऱ्याचा शोध लागला अशी मोक्याची जागा स्वराज्यासाठी अतिशय उपयोगी पडणार
असले 56 कोंढाणे महाराज साहेबांच्या वरून ओवाळून टाकावे लागले तरी चालेल
Listen to the full episode to know more!!
हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे.. कुठली रणनीती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही... Listen to the full episode to know more!!
स्वराज्याची पहिली लढाई!! विजय मिळणार यात काही शंका नाही पण त्याची किंमत काय द्यावी लागणार? Book : Shriman Yogi Author : Ranjit Desai Disclaimer : This video is created for entertainment & knowledge purpose only.
ज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित! आता राजांनी वाट धरली आहे चाकणची. त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज येत नाहीये... जाणून घेऊया आजच्या Episode मध्ये...
आता पसारा वाढला..जमिनीवर राहणं खरं नाही! केव्हा आदिलशाही चाल करील काही सांगता येत नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. राजे कुठली जागा निवडतायेत? आणि हो ह्या व्यतिरिक्त.. मासाहेबांनी सईबाईंचे भलतेच लाड चालवले त्यामागे तसंच काही कारण नसेल ना?
बाल शिवबांचे राजे बनले ते कोणाच्या मुळे असा प्रश्न विचारला तर या व्यक्तीचे नाव विसरून चालणार नाही रिकाम्या पुण्याला वसवलं, राजांचं संगोपन केलं, पोटच्या पोरासारखं शिकवलं ... पण हे जुनं हाड आयुष्यभर पुरणारे थोडेच...
विजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात?
विजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात? ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war
भीतीपोटी माणसाच्या हातून काही होत नाही .. राजांनी तोरण्याला धडक दिली खरी, पण गडाच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे आवश्यक ! काय माहित आता राजे काय करतायेत ? ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war
शिवाजी महाराजांनी नुकतेच गड घेतलेत. पण गड घेतले म्हणजे लढाई जिंकली असं होत नाही. प्रवास खरा तिथून सुरु होतो आणि त्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर आता गड घेतल्या नंतर शिवाजी महाराजांना काय संकटांना तोंड द्यायला लागणार आहे ते ऐकणार आहोत आजच्या भागात...
loading