Discover
SCM WRITES

2 Episodes
Reverse
नमस्कार श्रोत्यांनो आज 26 जानेवारी या 72 व्या गणतंत्र दिनाच्या सर्वाना प्रथम हार्दिक शुभेच्छा…
प्रजसत्ताक दिनाच्या निमीत्ताने आजचे हे खास पॉडकास्ट...
'मिले सूर मेरा तुम्हारा' आजवर आम्ही तुम्ही सर्वांनी ऐकलेला हा गाण्याचा एक छंद कोणालाही अपरिचित नसेलच. आणि भीमसेन जोशींच्या आवाजात रेडिओ टीव्ही वर कित्येक वेळा वाजलेल्या ह्या गीताने प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेलच, राष्ट्रीय एकता ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये national integration or unity in diversity म्हणतो. ह्या मुख्य हेतूने ह्या अप्रतिम गाण्याची आखणी झाली.
तर अशा या गीताचे काही मजेशीर किस्से घेऊन आलो आहे, rj prasad सोबत...
यावर्षी अभ्यंग या दिवाळी अंकासाठी लेखन केले. त्यामधून मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ तसेच त्याची वर्तमान काळातील व्यथा मांडण्याची संधी मिळाली. मराठी रंगभूमी हा केवळ एक कलेचा भाग नसून तो मराठी अस्मितेचा एक महत्वपूर्ण व अविभाजीत पैलू आहे. त्याचे महत्व व व्यथा सांगण्याचा हा प्रयत्न.....