DiscoverSakalchya Batmya / Daily Sakal News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Claim Ownership

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Author: Sakal Media News

Subscribed: 14Played: 393
Share

Description

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

1769 Episodes
Reverse
१) सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना २) पालक मुलाच्या मृत्यूचे भांडवल करणार नाहीत, न्यायालयाचे भरपाईचे आदेश ३) नवीन कामगार कायदे तात्काळ लागू ४) चीनमधील लोक या देशात जाऊन गुलाम का बनताहेत? ५) केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार ६) दोन मालिकांसाठी भारताचा एकसारखाच संघ असणार ७) विवेक ओबेरॉयचे लक्षवेधी वक्तव्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण २) आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार ३) पाकिस्तान समुद्रात कृत्रिम बेटं का बांधतंय? ४) तंत्रशिक्षण संचालनालयात संस्थांच्या मान्यता ऑनलाईन ५) राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत देऊ शकत नाही ६) हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी हस्तांदोलन केले ७) काजोल आणि ट्विंकल वादाच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) भाडेकराराचे नियम बदलले २) खोट्या नोकऱ्यांमुळे फसवणुकीची शक्यता वाढली ३) ‘आयएनएस माहे’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार ४) चीनने जपानी सीफूडवर बंदी घातली ५) वरळीत बीडीडीच्या जागेवर ८६ मजली टॉवर होणार ६) अनफिट शुभमन गिलला खेळवणार का? ७) श्रिया सरनचा राग अनावर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय २) मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची अनुपस्थिती ३) म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित ४) शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला ५) वाघ, बिबट्या, चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे भारताच्या आवाहन ६) भारतीय महिला क्रिकेटसंघाची बांगलादेशसोबतची मालिका स्थगित ७) ११ वर्षांनी पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांची स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) नवीन आयकर कायदा कधी लागू होणार? २) सागरी सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘डिजिटल पाऊल’ टाकलं ३) पालिका अभियंता भरतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ४) शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा ५) प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध ६) कुमार संगकारा पुन्हा राजस्थानच्या प्रशिक्षकपदी ७) घराणेशाहीवर करिनाची स्पष्टोक्ती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार २) पाकिस्तानी धर्मगुरूंनी युनूस सरकारवर दबाव आणला ३) पालिका डॉक्टरांच्या मानधनात वाढ ४) 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार ५) ऑक्टोबरमध्ये भारताने किती रशियन तेल खरेदी केले? ६) खेळपट्टी मनाजोगती, पण फलंदाज अपयशी : गौतम गंभीर ७) नव्या चित्रपटासाठी तेजश्रीने लंडन गाठलं स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते २) पनवेलची वाहतूक कोंडी फुटणार ३) सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी ४) ठाण्यात पेट गार्डन विकसित करणार ५) अमेरिकन ड्रोन दररोज अफगाणिस्तानवर नजर ठेवतायत ६) पहिल्या कसोटीस हेझलवूड मुकणार ७) ड्रग्ज घोटाळ्याच्या आरोपांवर नोरा फतेही पहिल्यांदाच बोलली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनचे फायदे गमवावे लागतील का? २) बोत्सवानाने राष्ट्रपती मुर्मू यांना आठ चित्ते सुपूर्द केले ३) पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत स्मशानभूमीचे लोकार्पण होणार ४) बिहार निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय ५) प्रभाग आरक्षणावरील हरकती, सूचनांसाठी सहा दिवसांची मुदत ६) मुंबईसाठी नव्या स्टेडियमची प्रक्रिया लवकरच सुरू होणार ७) रत्ना पाठक शाह यांची मराठी नाटकाला दाद! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटकेला आव्हान २) जगातील सर्वात उंच हॉटेल कुठे उघडले ३) २५ डिसेंबरला नवी मुंबईतून पहिले विमान उडणार ४) ही जगातील सर्वात मोठी बँक आहे ५) दिल्ली सरकारमध्ये प्रशासकीय सुधारणा झालीये ६) ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी ७) अजिंक्य देव यांची मनातील सल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कुपोषणाबाबत सरकार बेजबाबदार, मुंबई उच्च न्यायालयाचे वक्तव्य २) शेख हसीना यांनी बांगलादेश परतण्यासाठी अटी घातल्या ३) आरोग्य पर्यटना अंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी ४) मुले तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात ५) राज्यात अनुवाद अकादमी स्थापन होणार ६) दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचे बिगुल वाजले ७) जावेद अख्तर यांची कृत्रिम बुद्धिमत्तेवर स्पष्ट भूमिका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महायुती, महाविकास आघाडीकडून ‘स्वबळा’साठी समन्वय समितीची घोषणा २) बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान ३) न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण न्यायमूर्तींच्या संमतीनेच होणार ४) तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा होणार ५) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितला खुलासा ६) वयाच्या बहात्तरीत आशियाई स्पर्धेत पटकावली पदकं ७) हेमामालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना झापलं स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात १३ जणांचा मृत्यू २) द्राक्षाच्या बियांमध्ये १५० वर्षांपर्यंत जगण्याचे रहस्य दडलंय ३) ईपीएफ हस्तांतरण प्रणाली होणार स्वयंचलित ४) मुंबईत रक्ताचा तुटवडा ५) तंबाखू आणि पान मसाला महागणार ६) गांगुली यांचा शमीला पाठिंबा ७) ऐश्वर्याच्या टीकेवर रेणुका शहाणेचा संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरील जागा रिकामी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश २) दुबईमध्ये गाढवाच्या दुधाचा साबण का विकला जातोय? ३) क्षयरोगाच्या निदानासाठी यंत्र बनवलं ४) मारुती सुझुकी इंडियाचे विलीनीकरण होणार ५) परळ-प्रभादेवी रेल्वे पूल सर्वांसाठी खुला ६) रवींद्र जडेजाचे इंस्टाग्राम अकाउंट बंद ७) अमिताभ बच्चन यांनी संगीतकार शंकर महादेवन यांना धमकी दिली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कृषी क्षेत्रात एआय आणि नॅनो तंत्रज्ञान क्रांती घडवणार २) एआय-चालित विमानतळ तपासणीमुळे इमिग्रेशन सोपे ३) आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नाही ४) कोका-कोलाचा किराणा दुकानांसाठी ‘कोक बडी’ अ‍ॅप दाखल ५) संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू ६) बीसीसीआय-नकवी बैठकीत एकमत झाले ७) रश्मिका मंदानावर प्रेक्षकांची टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या आकार देणाऱ्या घराचा लिलाव होणार २) पदपथावर अन्न शिजवण्याचे परिपत्रक इंडक्शन व्हेल वापरणाऱ्यांना लागू नाही - उच्च न्यायालय ३) सिंधू नदीच्या काठावरील सोन्याच्या खाणीबाबत पाकिस्तानचा नवीन दावा काय? ४) दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘एआय आधारित’ व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू ५) बँकिंग सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल ६) मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ठरल्याप्रमाणेच ७) ऑडिशन घेणं आवडत नाही : महेश मांजरेकर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केंद्र सरकारने जीन थेरपी उपचारांबाबत मोठा निर्णय घेतला २) राजदच्या उमेदवाराला मिरा-भाईंदर महापालिकेची नोटीस ३) पीओकेमध्ये पुन्हा शाहबाज सरकारविरोधात निदर्शने ४) वडाळामधील पुनर्विकास प्रकल्पात १०० कोटींचा घोटाळा ५) देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने इतिहास रचला ६) कोणत्या स्टेडियममध्ये टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होणार? ७) अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) जे. जे. समूह रुग्णालयास महिला आयोगाची नोटीस २) कोचिंग सेंटर्सना आता मनमानी पद्धतीने काम करण्याची परवानगी नाही ३) चीनच्या अंतराळ मोहिमेला दगड आणि दगडांचा फटका बसला ४) एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला आयपीएस अधिकारी मिळणार ५) स्टारलिंक भारतात पदार्पण करतंय ६) विश्वविजेत्या महिला संघाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक ७) अभिनेता सलमान खान एक खास भूमिकेत दिसणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकींचा बिगुल वाजला २) महापालिकांच्या निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर ३) तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू ४) पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश, तमिळनाडूत मतदार याद्यांचा पुन्हा आढावा सुरू ५) निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका ६) वर्ल्डकप जिंकताच भारतीय खेळाडूंना आणखी एक लॉटरी ७) माधुरी दिक्षीतवर चाहते नाराज झाल्याची स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) मुंबईतील मराठी माणसांसाठी स्वयं समूह पुनर्विकास गेम चेंजर ठरणार २) तरुण शास्त्रज्ञांच्या वाढत्या मृत्यूंवरून चीनमध्ये गोंधळ ३) राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज ४) मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या २० नोव्हेंबरला बंद ५) पंतप्रधान मोदींनी १ लाख कोटी रुपयांचा आरडीआय फंड सुरू केला ६) टीम इंडियाला खरी विश्वचषक ट्रॉफी मिळणार नाही ७) मलायका अरोराच्या नव्या नात्याची चर्चा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पीएफ नोंदणी आता सोपी २) घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद ३) पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार ४) इजिप्तमध्ये जगातील सर्वात मोठे संग्रहालय उघडले ५) इस्रोने बाहुबली रॉकेट GSAT-7R लाँच केले ६) महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्‍या निवडणुकीत अजित पवारांची निवड ७) हर्षवर्धन राणेची चाहत्यांना नम्र विनंती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
loading
Comments