DiscoverSociological Concepts (Meaning & Definition, Characteristics And Importance)
Sociological Concepts (Meaning & Definition, Characteristics And Importance)
Claim Ownership

Sociological Concepts (Meaning & Definition, Characteristics And Importance)

Author: Dr. Seema Shete-Nawlakhe

Subscribed: 0Played: 1
Share

Description

Welcome to analyse sociological concepts.
26 Episodes
Reverse
October 15 dr. On the occasion of APJ Abdul Kalam's birth anniversary, we celebrate Reading Inspiration Motivational Day. Dr. Seema Shete, Sociology, Yavatmal.
प्रस्तुत सिद्धांत हर्बर्ट स्पेन्सर यांनी मानवी शरीर (जीव) आणि समाज यांच्याशी साधर्म्य साधून विश्लेषित केला आहे.
Positivism
समायोजन
सामाजिक प्रक्रियेचे वर्गीकरण :-. संघटनात्मक/सहयोगात्मक प्रकार :- सहकार्य. प्रा. डॉ. सीमा शेटे
शेतकरी आत्महत्या: अर्थ, व्याख्या, स्वरूप, कारणे- परिणाम व उपाय योजना.
शेतकरी आत्महत्तेची करणे, स्वरूप, परिणाम, उपाययोजना.
भारतीय समुदायातील ग्रामीण समुदाय हा आकाराने मोठा असून त्याचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हे कृषी व कृषिपूरक व्यवसाय हे आहेत. पूर्वी ग्रामीण भागात पारंपारिक शेती व्यवस्था याला अधिक अग्रक्रम दिल्या जात असे. त्यात अठरा अलुतेदार (नारू) आणि बारा बलुतेदार (कारू) यांच्या सहयोगाने शेती व ग्रामीण संस्कृती ही संरचित झालेली असून त्यानुसार कृषी जीवन व्यतीत केले जात होते. एकविसाव्या शतकात भारतीय कृषी व्यवस्थेची संरचना बदललेली असून त्यामध्ये मनुष्यबळ यापेक्षा यांत्रिकीकरण, आधुनिक शेती, चलनी शेती याकडे कल वाढलेला दिसून येतो.
आज देशातच नाही तर संपूर्ण जगात वेगवेगळ्या कारणांनी झोपडपट्ट्या शहरी भागामध्ये स्थित झालेल्या आढळतात त्या कमी होण्याऐवजी किंवा निर्मूलन होण्याऐवजी यांच्यात सातत्याने भर पडत असल्याचे दिसून येते. आशिया खंडातील सर्वात जुनी झोपडपट्टी म्हणून धारावी झोपडपट्टी मुंबई शहरात असलेली आढळते. झोपडपट्टी वाढीस विविध कारणे कारणीभूत असल्याचा ऊहापोह प्रस्तुत एपिसोड मध्ये करण्यात आला आहे.
शहरी भागातील असे निवार्‍याचे ठिकाण,की "जिथे घरांची संख्या अपेक्षेपेक्षा अत्याधुनिक असते, तसेच पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आढळतो, मानवी जीवनासाठी निवारा म्हणून अयोग्य असते कारण पुरेसा सूर्यप्रकाश, खेळती हवा, पिण्याच्या पाण्याची सोय, सांडपाण्याची व कचऱ्याची विल्हेवाटीचा अभाव, वैयक्तिक स्वच्छिता गृहाचा अभाव...... असतो. यामुळे मानवी जीवनावर, आरोग्य व सामाजिक वातावरणावर विपरित परिणाम होऊन तिथे नैतिकतेचा ह्वास, गुन्हेगारी प्रवृत्ती, आणि आरोग्याची हानी होते. ते ठिकाण म्हणजे झोपडपट्टी होय.
*"इतर लोकांपेक्षा आपल्या लोकांच्या जीवन पद्धतीला श्रेष्ठ मानण्याची प्रवृत्ती म्हणजे समूह केंद्रित असा होय" एलिस आणि लीपेट्झ* (Ethnocentrism is the tendency to view the ways of one's own people as superior to that of another people.) Ellis and Lipetz.
आदिवासी जमाती आणि स्त्रिया : आदिवासी संस्कृती मुक्त व व्यक्ती धार्जिण्य, पितृसत्ताक व काही जमाती मातृसत्ताक कुटुंबपद्धती, आदिवासी स्त्रियांचे विविधांगी अंतरंग:- कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक राजकीय इत्यादी. आदिवासी स्त्रियांची खान पदरच्या आणि अधिकार व कर्तव्य, आदिवासी स्त्रियांचे जीवन प्रश्न किंवा विविध समस्या एक उहापोह. संबंधित वाचन साहित्य:- राहुल सांकृत्यायन ओल्ड टू गंगा, प्रा सुमन मोठे आदिवासी स्त्री जीवन, डॉक्टर राणी बंग गोइंग, वैदर्भियन आदिवासी जमाती शैलेश व शैलेजा देवगावकर.....
संस्कृतीची वैशिष्ट्ये:- संस्कृतीचे मूर्त व मूर्त स्वरूप संस्कृतीचे शिक्षण संस्कृतीमध्ये बदल किंवा परिवर्तन संस्कृतीची साठवणूक किंवा संचयशीलता संस्कृतीची अनुकूलता व संयोगक्षमता संस्कृती सर्वांची व सर्वसमावेशक संस्कृती समाज व समूहासाठी आद्रशात्मक संस्कृती मध्ये भिन्नतेचा प्रत्यय संस्कृतीची सापेक्ष स्थिरता
संस्कृती एक मानव निर्मित, सर्व समावेशक, मूर्त अमूर्त, संस्कृतीचे शिक्षण, परिवर्तनशीलता, संचयशील, आदर्शत्मकिता, भिन्नता आणि सापेक्षस्थिरता संकल्पना.
आदिवासींचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य विषयक आणि शैक्षणिक बदल किंवा परिवर्तन
आदिवासींच्या जीवनातील आर्थिक बदल आदिवासींच्या जीवनातील सामाजिक बदल आदिवासींच्या जीवनातील धार्मिक बदल. आदिवासींच्या जीवनातील शैक्षणिक बदल आदिवासींच्या जीवनातील आरोग्यविषयक बदल
धर्म एक सामाजिक तथ्य - एमील दरखिम. अलौकिक शक्ती वरील विश्वास म्हणजे धर्म - एडवर्ड टायलर मानवी जीवनावर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था म्हणजे धर्म.
धर्म अलौकिक शक्ती वरील विश्वास म्हणजे धर्म होईल ही शक्ती मानवाच्या कृतीवर नियंत्रण करते धर्माचे अभिव्यक्ती प्रार्थना पूजा यामधून होत असते समाजाच्या कल्याणाकरिता धर्माची आवश्यकता असते किंवा आहे असा विश्वास दिसून येतो म्हणतात धर्म हा मानवी जीवनामध्ये एवढा सार्वजनिक शाश्वत आणि व्यापक आहे की धर्माचे स्वरूप लक्षात घेतल्याशिवाय समाजाची खरी ओळख होऊ शकणार नाही म्हणजेच धर्माचे महत्त्व हे मानवी सामाजिक जीवनात अनन्यसाधारण आहे.
कुटूंब हे मानवी जीवनात केंद्र स्थानी असते.
अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास करीत असतो, विपणन,उत्पादन, वितरण आणि विनिमय ह्या चारही घटकांना अनुषंगून ज्या काही क्रिया घडतात त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करीत असते. म्हणजेच मानवाच्या आर्थिक बाबींचा अभ्यास करण्याचे काम अर्थशास्त्र करते आणि या *आर्थिक बाबींचा प्रभाव हा व्यक्तीच्या जीवनावर त्याच्या सामाजिक अंगांवर पडत असतो किंवा सामाजिक बाबींमुळे सुद्धा त्याचा आर्थिक जीवन प्रभावित होत असते* म्हणून त्यांचे आर्थिक प्रश्न, समस्या वा अर्थार्जनाची प्रक्रिया हे आकलन करण्यासाठी अर्थशास्त्राला मानवाच्या सामाजिक जीवन प्रणालीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि हे अध्ययन त्यास समाजशास्त्राच्या सहाय्याने करता येते.समाजशास्त्र हे मानवाच्या सर्वांगीण बाबींचा सामाजिक जीवन प्रणालीचा अभ्यास करीत असतं आणि त्याचे सामाजिक जीवन हे आर्थिक बाबींमुळे सुद्धा प्रभावित होत असते म्हणून एखादी दारिद्र्याची संकल्पना असेल बेरोजगारीची समजून कल्पना असेल उपासमारीची संकल्पना असेल यांचे अध्ययन करायचं असेल तर त्यास आर्थिक अर्थशास्त्र या ज्ञानाचा देखील अभ्यास किंवा आधार घ्यावा लागतो म्हणून हे दोन्ही शास्त्र एखाद्या मानवी जीवनासाठी, मानवी जीवनाच्या अध्ययनासाठी एकमेकास पूरक आहेत, परंतु अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू हा मानवाच्या आर्थिक बाबी हा आहे तर समाजशास्त्राचा केंद्रबिंदू मानवाचा सामाजिक बाबी आहे, म्हणून या दोन्ही शास्त्रांमध्ये भेद असलेला दिसून येतो.
loading
Comments