DiscoverTHOUGHT BEACON - भक्ती भिसे
THOUGHT BEACON - भक्ती भिसे
Claim Ownership

THOUGHT BEACON - भक्ती भिसे

Author: Bhakti Bhise

Subscribed: 0Played: 0
Share

Description

आयुष्याच्या वाटचालीत रोजचे अनुभव खूप काही सांगून जातात,आणि प्रगल्भ विचार करण्यास भाग पाडतात.जन्मापासून आजपर्यंत होत असलेल्या जडणघडणीत काही गोष्टी मनाला सुखद वाटतात आणि काही टोचून जातात. अशाच काही गोष्टींवर माझे विचार तुमच्यासाठी. विचार लादण्याचा हा मुळीच प्रयन्त नाही किंवा कुणाला दुखावण्याचा हेतूदेखील नाही परंतु समाज बदलावा यासाठी केलेला छोटासा प्रयत्न. यावर नक्कीच विचार करा.
3 Episodes
Reverse
समाजात मुलींना परक्याचा धन समजून त्यांच्या स्वावलंबी होण्याच्या विचारावर पूर्णविराम लावला जातो. शिक्षण दिला म्हणजे खूप झाला असा समजणाऱ्या समाजातल्या काही लोकांना एक मोलाचा सल्ला ...
पूर्वीपासून स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेले, आणि समाजात नेहेमीच असमानता सहन करावी लागली. आजच्या जगात देखील स्त्रियांना खूप काही सन्मान मिळतो असं मुळीच नाही. काहींना तर तो मान-सन्मान मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते. जर हा प्रश्नाचे उत्तर  स्वतःच्या घरातून शोधायला  सुरवात केली तर मुलगी म्हणून जगणे कोणत्याच स्त्रीला पाप वाटणार नाही.
आईची जागा कुणादुसऱ्याला देणे खूप अवघड असते .परंतु त्याचबरोबर सासू या नात्यातून आई होण्याचा मान जिंकणंही तेवढच महत्वाच असतं. पण सासू आई पण होऊ शकते हे तरुण पिढीला पटावे म्हणून एक हा छोटासा प्रयत्न.
Comments