आपल्याला आयुष्यात करायचं काय ? हे आपल्याला नक्की नसल्यामुळे आपण Confused होत राहतो, आणि त्यामुळे आपल्या Actoins सुद्धा त्या Confusion मधूनच येत असतात त्यामुळे निश्चित ध्येय कसं ठरवायचं यासाठी आपण हा Podcast नक्की ऐका.
आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही म्हणून आपण थांबून राहिलेले असतो, पण ते थांबून न राहता आयुष्यात पुढे कसं जायचं यासाठी DTT हा एक फॉर्मूला तुम्हाला सांगितलेला आहे...
तुम्हाला हव्या त्या सकारात्मक पद्धतीने तुमच्या मनाला Train करायला सुरुवात करा...
आपण बऱ्याच वेळा गोष्टी ठरवतो पण जेव्हा करण्याची वेळ येते ना तेव्हा तो आपण पुढे ढकलत राहतो हा चालढकलपणा कमी करण्यासाठी हा ऑडिओ नक्की ऐका.
यशाची ही 12 सूत्रे रोज ऐकल्यानंतर आपण नक्की या सूत्रांमध्ये कुठे कमी पडत आहोत याची आपल्याला जाणीव होते, आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये नवीन सवयी लावून एक सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये आपण घडवू शकतो.
आपला पैसा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपलं MINDSET. आपण कशा पद्धतीने आपला पैसा मॅनेज करू शकतो आणि आपलं एक नवीन रिलेशनशिप आपल्या पैशासोबत निर्माण करू शकतो यासाठी हा Podcast नक्की ऐका आणि मला नक्की प्रतिक्रिया द्या.
बऱ्याच वेळा आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो, पण आपल्याला कधीतरी वेळच नसतो वाचायला, कधीकधी ते पूर्ण पुस्तक आपलं वाचूनच होत नाही किंवा कधीकधी आपला त्या पुस्तकांमधला इंटरेस्ट निघून जातो. अशा वेळेस कोणतेही पुस्तक वाचायला घेताना कमी वेळामध्ये जास्त इफेक्टिवेली ते कसे वाचू शकतो याबद्दल हा PODCAST आहे.
स्वतःला ओळखा आपला आनंद कशामध्ये लपलेला आहे आणि त्यानुसार आयुष्य जगायला सुरुवात करा...
Ultimate focus strategy book summary...
प्रत्येक गोष्टीला आपण जो अर्थ देतो त्यानुसार आपला आयुष्य बनत जात
तुम्ही खूप जास्त विचार करता का? निर्णय घेताना थांबता का? खूप जास्त विचार करून निराश होता का? मग हा podcast तुमच्यासाठीच आहे...
जबाबदारीचा एक नवा दृष्टीकोन समजून घेऊया....
आपल्या आयुष्यात आपण एखादी वस्तू, एखादं नातं हवं तसं नसेल, तर दुःखी होतो. पण आपण आपल्या आयुष्याचा खूश राहण्याचा क्रायटेरिया बदलला तर?
आपले शरीर, आपलं मन हे आपल्याला फुकट मिळालेले आहे . त्यामुळे आपण त्याची किंमत नाही करत आपल्याला त्याचं महत्त्व कमी असतं आणि क्षुल्लक विकत घेतलेल्या गोष्टींना आपण खूप जास्त महत्त्व द्यायला लागतो!
भिती ही चिंता,काळजी यांना जन्म देत असते त्याच्यामुळे ती भीती ओळखण खूप महत्त्वाचं आहे ,ती ओळखा आणि खुश रहा!
आपला हात म्हणजे आपण आहोत का? आपल्या पाय म्हणजे आपण आहोत का? आपलं फक्त डोकं म्हणजे आपण आहोत का? नाही ना ? त्याचप्रमाणे आपलं मन म्हणजे फक्त आपण नाहीत..
आपण तेच करत राहिलो जे आधी केलं होतं तर आपल्याला तेच रिझल्ट मिळतील जे आपल्याला आता मिळाले आहेत .आयुष्यात काही नवीन अचीव करायचं असेल तर नवीन ॲक्शन घेणे महत्त्वाचा आहे...