DiscoverTalks on Better Communication
Talks on Better Communication
Claim Ownership

Talks on Better Communication

Author: Satyashil Youraj

Subscribed: 2Played: 19
Share

Description

आपले यश आणि अपयश हे बऱ्याच अंशी आपल्या संवादावर अवलंबून असते. नोकरीत यश मिळवण्यासाठी मुलाखतीत चांगला संवाद साधावा लागतो. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनेक सादरीकरण किंवा ग्राहकांशी संवाद साधावा लागतो. परंतु संवाद हे फक्त शब्द वापरून केलेले संभाषण नाही तर त्याहीपेक्षा खूप अधिक आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांगला आणि यशदायी संवाद साधण्यासाठी आवश्यक काही गुपिते सांगणार आहोत. सदरचे पॉडकास्ट हे सर्वांना समजावेत म्हणून मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत दिली आहेत. तर आम्ही तयार केलेली सर्व पॉडकास्ट ऐकत राहा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींनाही ऐकायला सांगा...
15 Episodes
Reverse
You will find five power techniques to open your next presentation!
Let's explore the tools and techniques you can use to capture your audience's attention.
संवाद साधणाऱ्या व्यक्ती एकूण सहा प्रकारच्या स्वभावमध्ये मोडतात. या सर्व प्रकारच्या व्यक्तींशी यशस्वी संवाद साधण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने बोलले पाहिजे त्या पद्धती जाणून घेण्यासाठी नक्की ऐका!
In this podcast three P's are explained, which can be taken as the techniques to manage your nervousness and stage fright. To know more about the three P's, listen to the podcast.
In this podcast I have shared three types of eye contact which will be helpful in different social settings.
In this podcast I have shared three tips to improve body language which will be helpful for the job-seekers.
Everyone wants to make first impressions, but they do not have idea about how to do it. Listen to the podcast to know more about making first impressions.
Everyone knows the importance of first impressions, but not everyone has idea about how to make it and how much time does it take to make it. Listen to this podcast to get the answer.
In this podcast I have given three steps to answer this nerve-wracking question.
In this podcast I have shared three signals which you can spot in your listeners ro make sure that they are listening to you.
We concentrate more on our words in our daily communication. But we need to understand the importance of nonverbal communication. This idea is introduced in this podcast.
प्रत्येक संवादाची तयारी आपण फक्त शब्द वापरून करत असतो. मात्र संवाद म्हणजे फक्त शब्द नाहीत. देहबोली आणि आपला आवाज यांच्या माध्यमातून आपला जवळपास 66 टक्के अर्थ ऐकणाऱ्यापर्यंत जात असतो. त्यामुळे संवादाची तयारी करताना या तिन्ही माध्यमातून संवाद कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
परिणामकारक संवादाची पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजेच ऐकणे.. बोलण्याबरोबरच ऐकणेही अत्यंत महत्वाचे असते, मात्र ऐकण्याच्या कौशल्याकडे आपण हवे तसे लक्ष देत नाही. या पॉडकास्ट मध्ये ऐकण्याच्या अशा पाच पद्धती आणि नियम दिले आहेत ज्यामुळे हे कौशल्य आपण विकसित करू शकतो.. नक्की ऐका!
Are you confident enough to face high stakes communication at any time? Not really. The fact is we ask for 'time' and in that time we prepare our words to speak. But what if I tell you that words you prepare constitute less than 50 percent importance in our communication? This is the secret. Listen to the podcast to know that secret...
Comments