स्वातंत्र्य हि आपली सगळ्यात मोठी ताकद आहे ...स्वातंत्र्य हि आपली सगळ्यात मोठी इच्छा आहे
माझ्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या घटनांतून मी स्वातंत्र्य आणि स्वराज्याचे महत्व मांडले आहे
सध्याचा CORONA लॉक डाऊन , माझा तिहार जेल ट्रेनिंग चा अनुभव आणि सवयी आणि चुकीच्या करिअर मुळे होणारी घुसपट
नक्की ऐका ..मी गेली कित्येक वर्ष योग्य मानसिकतेतून स्वातंत्य्र कसं मिळवायचं , स्वराज्य कस जपायच ह्या बद्दल मार्गदर्शन करतो
तुम्हाला देखील ह्या चळवळीचा भाग व्हायच असेल तर मला Facebook वर 'online स्वराज्य ' असा Private message करा ..मी तुम्हाला माझ्या Private VIP ग्रुप मध्ये सामावून घेईन ..धन्यवाद