DiscoverSatish Kotkar Sir
Satish Kotkar Sir
Claim Ownership

Satish Kotkar Sir

Author: satish kotkar

Subscribed: 0Played: 0
Share

Description

अकबर बिरबलाच्या गोष्टी
3 Episodes
Reverse
बिरबल बादशहा कडे बक्षीस म्हणून शंभर फटक्यांची शिक्षा मागतो. त्यामुळे पहारेकरी लाचखोर आहे हे बिरबल बादशहाच्या लक्षात आणून देऊ शकला.
नमस्कार 15 ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंती सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन हे मनाचे अन्न आहे. म्हणून वाचनाची गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी. त्याकरिता अकबर बिरबलाच्या गोष्टी या एपिसोड मधून मी सतीश कोटकर सर आपल्यासाठी रोज एक गोष्ट घेऊन येणार आहे. या गोष्टींच्या श्रवणाने बिरबलाचे बौद्धिक कौशल्य आत्मसात करण्यास नक्कीच मदत होईल. आणि हीच खरी भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली ठरेल असे मला वाटते. याकरता हा छोटासा प्रयत्न करत आहे. धन्यवाद!!!
Comments