DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics
Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics
Claim Ownership

Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics

Author: Amuk Tamuk

Subscribed: 20Played: 197
Share

Description

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.

41 Episodes
Reverse
कौटुंबिक हिंसा कशाला म्हणायचं? हिंसेचं मूळ काय आहे? याचा मानसिक परिणाम काय होतो? हिंसेविरोधात सुरुवातीच्या काळात काय stand असला पाहिजे? मुलींच्या शिक्षणामुळे कौटुंबिक हिंसेचं प्रमाण कमी झालंय का? कौटुंबिक हिंसे-विरोधात कायदे आहेत, पण त्याचा परिणाम कितपत होतो? हिंसे-विरोधात काय पाऊल उचललं पाहिजे? कौटुंबिक हिंसेमध्ये पुरुष आणि स्त्री असा फरक केला जातो का? पुरुषांवर कश्या पद्धतीने कौटुंबिक हिंसा होते? समाज म्हणून आपणच कौटुंबिक हिंसा normalize करत आहोत का? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि Adv. अर्चना मोरे (विश्वस्त समाजवादी महिला सभा) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Domestic v*olence is a serious issue that affects individuals and families across societies. What exactly qualifies as domestic vi*lence? What are its root causes, and how does it affect the mental health of victims? In the early stages of a*use, what kind of stand should one take? Has the rise in female education helped reduce the incidence of domestic vi*lence? While laws exist to combat this issue, how effective are they in practice? What steps should one take against domestic vi*lence? Is there a gender bias, and how do men experience domestic v*olence? Are we, as a society, normalizing this behavior?  These are some of the important questions we discussed with Dr. Shirisha Sathe (Sr. Psychologist) and Adv. Archana More (Trustee of Samajwadi Mahila Sabha) in our conversation. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/  Disclaimer:  व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.  चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr. Shirisha Sathe (Sr. Psychologist) and Adv. Archana More (Trustee of Samajwadi Mahila Sabha) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam.  Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Sai Katkar.  Connect with us:  Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #marathipodcasts  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
घराबाहेर महिला safe आहेत का? महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार का होतात? यामागची मानसिकता काय आहे? अत्याचाराची कारणं काय आहेत? अत्याचार करणाऱ्या विरोधात काय कारवैकेली जाते? त्याची सुटका होऊन त्याच्या मानसिकतेवर काम केलं जात का? शिक्षा होण्याचे प्रमाण किती आहे? या सगळ्याचे survivor वर होणारे परिणाम किती गंभीर आहेत? उपाय म्हणून आपण Individual किंवा सामाजिक level वर काय करू शकतो? अश्या घटनांशी आपण deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण प्रीती करमरकर (Social Scientist & Gender Expert) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode, we address the critical questions about women's safety. Why do women and girls face these atrocities and the mentality behind such acts? We'll discuss the various causes of these crimes, what legal actions are taken against offenders, and whether efforts are made to rehabilitate their mindset. We'll also look into the conviction rates, the severe impact these incidents have on survivors, and how individuals and society can contribute to change. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Preeti Karmarkar (Social Scientist & Gender Expert) आणि Niranjan Medhekar (Writer, Podcaster) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Sai Katkar. Host Fashion Partner: Cotton Cottage India Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Child abuse कशाला म्हणायचं? शोषण आणि हिंसा कशाला म्हणायचं? लहान मुलांवर हिंसा का होते? त्यामागे काय मानसिकता असते? कोणाकडून ही हिंसा होते आणि या हिंसेचं कारण काय आहे? मुलं आणि मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण किती गंभीर आहे? अत्याचाराविरुद्ध कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? तरतुदी प्रमाणे शिक्षा होतात का? Child abuse होऊ नये यासाठी समाज म्हणून आणि individual level ला आपण काय केलं पाहिजे? या सगळ्यावर आपण नंदिता अंबिके (सामाजिक कार्यकर्त्या) आणि शुभदा रणदिवे (Founder मुस्कान Foundation ) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What exactly is child abuse? How do we define exploitation and violence against children? Why does violence against children occur, and what mindset drives it? Who are the perpetrators, and what are the underlying causes of such abuse? How serious is the issue of abuse against boys and girls, and what are the current statistics? In this discussion, we dive into the legal provisions against child abuse in India. Are the existing laws effective, and are offenders being punished according to these laws? Most importantly, as a society and at an individual level, what can we do to prevent child abuse? आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Nandita Ambike(Social Worker), Shubhada Randive(Founder, Muskan Foundation) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Sai Katkar. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
IVF म्हणजे नेमकं काय? IVF ची process काय असते? IVF कोणी करायला हवं? Pregnancy साठी योग्य वय काय आहे? IVF साठी वयाची मर्यादा आहे का? या बद्दलचे myths काय आहेत? किती IVF cycle failure नंतर कधी थांबवलं पाहिजे? Donor किंवा surrogacy चा विचार कधी करायला हवा? Success rate किती आणि कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो? IUD होण्याची शक्यता कधी असते? त्याची कारणं काय आहेत? IVF साठी financial तयारी असणं किती महत्वाचं आहे? या सगळ्यावर आपण डॉ.ममता दिघे (Director and founder of Xenith Advanced Fertility Centre) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What exactly is IVF? What is the IVF process like, and who should consider it? We've had an insightful conversation with Dr. Mamta Dighe, Director and Founder of Xenith Advanced Fertility Centre, to explore these important questions. In this discussion, we delve into what IVF entails, the step-by-step process involved, and who should think about undergoing IVF. We also cover the ideal age for pregnancy, the age limits for IVF, and the common myths surrounding the procedure. Dr. Dighe provides guidance on how many IVF cycle failures should prompt consideration to stop when to think about using donor eggs or surrogacy, and the factors that influence IVF success rates. Additionally, we discuss the chances and causes of IUD (Intrauterine Device) failure, and why financial preparedness is crucial for those considering IVF. डॉ. ममता दिघे याना संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर click करा https://xenithivf.com/ Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr. Mamta Dighe (Director and founder of Xenith Advanced Fertility Centre) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
लहान मुलांची वाढ कशी होते? मुलांशी कसं वागायचं? त्यांच्या वाईट सवयी कश्या deal करायच्या? त्यांना शिक्षा करावी का नाही? लहानपणापासून इंग्रजी भाषा शिकवायची की मराठी? मुलांना कश्या पद्धतीने शिकवलं पाहिजे? त्यांचा मेंदू कसा develop होतो? भविष्यात त्यांना योग्य दिशा द्यायची असेल तर काय करायला लागेल? या सगळ्यावर आपण डॉ. श्रुती पानसे (PhD in Brain Development, Consultant, लेखिका) आणि अमृता कावणकर (Co-founder, Director Chikupiku.com) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this insightful discussion, we explore the journey of a child's growth and development. This conversation covers everything from understanding how children grow and how to interact with them, to dealing with bad habits. Should children be punished? Is it better to teach them English or Marathi from an early age? How does their brain develop, and what can parents do to guide them in the right direction for the future? Join us as Dr. Shruti Panse (Consultant, Author) and Amruta Kawanekar (Co-founder, and Director of Chikupiku.com) share their expert insights on these important topics. चिकू पिकू ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर click करा https://chikupiku.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Shruti Panse (Consultant, Author) & Amruta Kawanekar (Co-founder, Director of Chikupiku.com) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landage Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Anxiety वर solution काय आहे? Anxiety स्वभावाचा भाग असू शकते का? Panic attack किंवा anxiety attack येणं म्हणजे नक्की काय होतं? Anxiety चा वापर motivation म्हणून करता येऊ शकतो का? Anxiety च्या या दुसऱ्या भागात आपण anxiety शी deal कसं करायचं यावर डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याबरोबर चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What are the solutions for anxiety? Which techniques should be followed to manage it? Can anxiety be a part of one's personality? What exactly happens during a panic attack or anxiety attack? Can anxiety be used as a form of motivation? In this second part on anxiety, we discuss how to deal with it with Dr. Shirisha Sathe, Senior Psychologist. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Anxiety कशाला म्हणायचं? Anxiety ची कारणं काय आहेत? कुठल्या गोष्टींमुळे anxiety वाढते? पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये anxiety वेगळी असते का? स्त्रियांमध्ये anxiety किंवा depression च प्रमाण जास्त असतं का? Anxiety शी संबंधित सगळ्या प्रश्ननांवर आपण या पहिल्या भागात डॉ.शिरिषा साठे(Sr.Psychologist) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What is anxiety? What are the causes of anxiety? What factors increase anxiety? What are the effects of anxiety? Is anxiety different in men and women? Is the rate of anxiety or depression higher in women? This first part discusses anxiety-related questions with Dr. Shireesha Sathe(Sr. Psychologist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Eating Disorders म्हणजे काय? खाण्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत? कुठल्या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात? याबद्दल चे misconceptions काय आहेत? कुठल्या वयोगटात eating disorders चा धोका जास्त आहे? यावर उपाय काय करू शकतो? कुठल्या stage ला डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे? Calorie counting महत्वाचं आहे का? Social media वरचं diet follow करणं योग्य आहे का? पालकांनी मुलांच्या diet साठी काय केलं पाहिजे? या आजारावर काय उपाय असू शकतात या सगळ्यावर आपण डॉ.भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) आणि अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What are eating disorders? What are the symptoms of these disorders? What types of disorders fall under this category? What are the common misconceptions about eating disorders? Which age groups are most at risk? How can we address and treat these disorders? When is it necessary to consult a doctor? Is calorie counting important? Is it appropriate to follow diets found on social media? What should parents do to ensure their children's diet is healthy? What are the possible treatments for these disorders? In this discussion, we discuss these questions with Dr. Bhooshan Shukla (Adolescent and Child Psychiatrist) and Amita Gadre (Clinical Nutritionist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com  Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist) & Amita Gadre (Clinical Nutritionist). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk  Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/  Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcast   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
आपण खूप सहजपणे एकटेपणा वर बोलत असतो, कविता करतो-वाचतो, memes share करतो पण एकाकीपणा कडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. २०२३ वर्षात WHO ने loneliness हा public health problems म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजे नेमकं काय? एकटेपणाची कारणं काय असू शकतात? त्याचा Physiological परिणाम होतो का? या सगळ्यात Social Media contributing factor आहे का? पैसे आणि एकाकीपणा हे काय गणित आहे? एकटेपणाच्या काही personality traits आहेत का? आणि यावर आपण काय करू शकतो? या सगळ्यावर आपण डॉ. अर्चना मोहरे (Psychiatrist) आणि विजय महाले (Psychologist) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे. We often casually talk about loneliness, write and read poems on it, and share memes, but addressing loneliness with the same seriousness is equally important. In 2023, WHO declared loneliness a public health problem. But what exactly is loneliness or social isolation? What are the causes of loneliness? Does it have physiological impacts? Is social media a contributing factor? How do money and loneliness correlate? Are there specific personality traits associated with loneliness? And what can we do about it? We had an insightful discussion with Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guests: Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist).          Host: Omkar Jadhav.                                                                                      Creative producer: Shardul Kadam.                                                                            Editor: Rohit landage.                                                                                            Edit Assistant: Sangramsingh Kadam.                                                           Content Head: Sohan Mane.                                                                              Social Media Manager: Sonali Gokhale.                                                              Legal Advisor: Savani Vaze. Connect with us:                                                                                                Twitter: https://twitter.com/amuk_tamuk                                                              Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/                                          Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
आजच्या एपिसोड चा उद्देश Transgender community समजून घेण्याचा आहे. Transgender म्हणजे काय? Transmen किंवा Transwomen यांना कुठल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं? Transformation ची process काय असते? Sexual orientation आणि Gender Identity म्हणजे काय? Male किंवा Female हि identity निवडता येते का? हिजडा community आणि transgender community यामध्ये फरक काय आहे? Community बाबतचे myths काय आहेत? Transgender व्यक्ती ला नोकरी मिळते का? लग्ना-बाबत काय approach असू शकतो? Trans व्यक्तींचा संघर्ष आणि समाजाचा त्यांच्या प्रति दृष्टिकोन याबद्दल जाणून घेऊया! हा संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी आपल्याबरोबर आहेत पियुष दळवी (Transman) आणि यशश्री कुलकर्णी (Transwoman). In today's episode, we aim to understand the Trans community. What does transgender mean? What physical and mental changes do Transmen and Transwomen go through? What is the process of transformation? What are sexual orientation and gender identity? Can one choose to identify as male or female? What is the difference between the Hijra community and the transgender community? What myths exist about the community? Do transgender individuals get jobs? What could be the approach towards marriage? Let’s explore the struggles of transgender individuals and society's perspective towards them. To help us understand this sensitive and important topic better, we have with us Piyush Dalvi (Transman) and Yashashri Kulkarni (Transwoman). #AmukTamuk #Khuspus #pridemonth #LGBTQIA #MarathiPodcast आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Piyush Dalvi (Transman) & Yahashri Kulkarni (Transwoman). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam.                                Editor: Sangramsingh Kadam.                                                                                  Edit Assistant: Rohit landage.                                                                                  Content Head: Sohan Mane.                                                                              Social Media Manager: Sonali Gokhale.                                                                Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts  #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr.Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) & Anushri Thakar (Psychologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect  होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Psycho-oncologist) यांच्याशी चर्चा केली आहे.   Admissions open for Post Graduate Diploma in Psycho-Oncology. A course offered by the Texas School of Mental Health in association with IIT Hyderabad. To Apply www.tsmhfs.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr. CB Koppiker(Oncosurgeon) & Dr.Girish Lad(Psycho-oncologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत!  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Hema Honwad (Teacher, Educationist)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
P*rn बघणं योग्य आहे का?  P*rn addiction कशाला म्हणायचं? Addiction चं प्रमाण सगळ्या age groups मध्ये धोक्याच्या पातळीवर वाढलंय की त्याचं आजारात रूपांतर होतंय?  ह्याचा behaviour आणि relationships वर काय परिणाम होतो? यातून बाहेर कसं पडायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोनाली काळे(Psychologist) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांनी दिली आहेत.  Guests: Sonali Kale (Psychologist) & Niranjan Medhekar (Writer, Podcaster).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
लोकं d*ugs कडे का वळतात? D*ugs केल्याने नक्की काय मिळतं? D*ugs addiction चा seriousness कमी आहे का? ह्याचा मानसिक, शारीरिक परिणाम काय होतो? De-addiction आणि rehab ची process काय असते? या विषयी खुसपूस करायला आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे (Counsellor) आणि ओंकार कुलकर्णी (Recovering addict). Guests: Anuradha Karkare (Counsellor) & Omkar Kulkarni (Recovering Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor:  Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
व्यसनं करणं cool झालंय का? आपण दारूकडे सध्या lifestyle म्हणून बघतो का?दारूचं व्यसन आजार आहे का?  व्यसन लागलं आहे हे कसं detect करायचं? दारूचं व्यसन आणि त्याचे परिणाम नेमके केवढे गंभीर आहेत हे आपल्याला नितीन घोरपडे (Ultra Marathon Runner, Recovered Addict) ह्यांच्या अनुभवातून कळेल आणि श्रीरंग उमराणी (Counsellor, De Addiction) यांच्याशी केलेल्या संवादातून कळेल.  Guests: Shrirang Umrani(Counsellor, De-Addiction)& Nitin Ghorpade(Ultra Marathon Runner, Recovered Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Menopause म्हणजे नक्की काय? स्त्रियांना menopause मधून जाताना काय काय त्रास होऊ शकतो? Menopause म्हणजे म्हातारपण का? तो काही वर्षांपुरताच मर्यादित असतो का? Menopause नंतर sexual intimacy ठेवू नये का? आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना menopause मधून जात असताना आपली काय मदत होऊ शकते? या सगळ्यावर आपण डॉ. सागर पाठक(Gynaecologist & Sexual counsellor) आणि डॉ. निलीमा देशपांडे (Gynaecologist & Menopause Expert) यांच्याशी चर्चा केली आहे.  Credits:Guests: Dr. Sagar Pathak, Dr. Neelima Deshpande.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Intercaste marriage म्हंटल कि एक भीती बसलेली आहे, जातीबाहेर लग्न होणं हि आपल्याकडे मोठी गोष्ट काआहे? Inrtercaste marriage करणाऱ्या couples ना काय काय challenges मधून जावं लागतं? ह्या सगळ्यात आई-वडिलांची आणि कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे? समाजात आंतरजातीय विवाहासाठी legal provisions काय आहेत? ह्या सगळ्याच प्रश्नांवर आपण ॲड.शाहीन शिंदे, सुहास शिरसाट आणि स्नेहा माजगांवकर ह्यांच्याशी चर्चा केली आहे.  Credits:Guests: Adv.Shahin shinde, Suhas sirsat, Sneha majgaonkar.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Shrutika MulayEdit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savni Vaze.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Live in relationship म्हणजे फक्त बंधनं नसलेलं नातं का? लग्नसंस्था आणि live in ह्यात काय फरक आहे? Live in म्हणजे लग्नाआधीचा stepping stone आहे का? Live in relation चा विचार करताना त्याबरोबर येणारे challanges, नात्यामागच्या insecurities, legal मुद्दे, समाजातले नातेसंबंध ह्या सगळ्यावर आपण सुनील सुकथनकर (Filmmaker) आणि डॉ. शिरिषा साठे ह्यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  Credits:Guests: Sunil Sukthankar (Filmmaker), Dr.Shirisha Sathe.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Shrutika MulayEdit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze  Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Postpartum depression म्हणजे काय? सगळ्याच स्त्रिया postpartum  depression मधून जातात का? आधीच्या बायकांना postpartum depression चा त्रास होत नव्हता का?depression येणं म्हणजे वाईट वाटणं ह्या पलीकडे काय काय गोष्टी आहेत? हि phase कश्या प्रकारे handle करता येऊ शकते? ह्या सगळ्या कंगोर्यांबद्दल आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist),आणि डॉ. मानसी नारळकर (Gynaecologist) ह्यांच्याशी चर्चा केली आहे. Credits:Guests: Dr.Bhushan Shukla (Adolescent and child psychiatrist), Dr.Manasi Naralkar (Gynaecologist )Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam.Editor: Mohit Ubhe.Edit Supervisor: Tanwee Paranjpe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
loading