Discoverआज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
Claim Ownership

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

Author: Sakal Media

Subscribed: 0Played: 0
Share

Description

तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी,  ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये.  ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. 

https://www.youtube.com/@SaamTV
69 Episodes
Reverse
बॉलिवुड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याने त्याला गोळी लागली तो जखमी झाला. असा दावा करण्यात आला असला तरीही गोळी लागली की मारली यावरून पोलिसांचा संशय बळावलाय.मात्र यामागचं कारण काय? पाहूया रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
मराठा आंदोलक जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळताचं जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर जरांगे आंदोलनाची वात पेटवणार असल्याच दिसतय. तर जरांगेच्याही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.पाहूया या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
दारु करते सर्वनाश अस म्हटल जात.आता दावा ऐंकूनही तुम्ही हैराण व्हाल.दारुमुळे सहा प्रकारच्या कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही या दाव्याची पडताडणी केली त्यातुन काय सत्य समोर आलय पाहूया खास पॉडकास्टमधू
महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडली आहे.देवेंद्र भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
तुम्ही खाताय डर्टी समोसा?, एका व्यक्तीने भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले..ते बटाटे बारीक करण्यासाठी चप्पल घातली.. चक्क चप्पल घालून बटाटे बारीक केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे..या व्हायर व्हिडीओ मागचं सत्य काय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अलर्ट मोडवर आलंय. महायुतीत तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरुय अशात मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल. त्यामुळे भांडणं मिटवा अशा कान पिचक्या अमित शाह यांनी दिल्या आहेत. नेमकं अमित शाह काय म्हणाले पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काऊंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नेमकं काय घडलं? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
AIDS नं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना HIV संक्रमण रोखण्यासाठी बीडमधील ग्रामपंचायतीनं राज्याला दिशादर्शक निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
तुम्ही सतत Earphones चा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे Earbuds तुम्हाला बहिरं करू शकतात. हे आम्ही का म्हणतोय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये  त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपात आणि सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय. विधानसभेत नांदेडचं राजकार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे
पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय. मात्र या खड्ड्यामुळे पुणे महापालिकेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे. कारण थेट राष्ट्रपतींनी थेट पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलं आहे. सोबततचं गडकरींनी देखील वाभाडे काढलेय, पाहूया
पुणे जिल्ह्यातील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात दंड थोपाटले आहेत. तर भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराने केलाय. महायुतीत चाललय तरी काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. याचा येत्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांना अडवल्यामुळे वडीगोद्री तणाव निर्माण झाला होता. पाहूया..
निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नविन चिन्ह देण्याची याचिका शऱद पवार गटाच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यामुळे घड्याळावरुन पुन्हा घमासान होण्याची चिन्ह आहेत.ऐन विधानसभा निवडणूकीच्या वेळी चिन्हावरुन काय घडतय पाहूया.
वाढणार वजन घटवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात. मात्र कधी हे उपाय जीवावर बेतणारे सुद्धा ठरु शकतात.आणि सारं आयुष्यचं उद्ध्वस्त करतात.अशाचं प्रकारचा जीवघेणा प्रकार पुण्यातल्या इंजिनीयर असलेल्या एका महिसोबत घडलाय
शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल आठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुल होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
राज ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलेय आणि गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे. पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनिती ऐवजी विरोधानंच अधिक गाजलाय. आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तोही उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तेही गाडीवर सुपारी फेकून, कुठे घडलाय हा हायव्होल्टेज ड्रामा पाहूयात
अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनात झालेल्या लाठीचार्च बाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे. हा दावा करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांचीही नाव घेतली आहेत.भुजबळ आणि जरांगेंमधल्या जुन्या वादाचा नवा अंक काय सांगतोय पाहूयात..
भाजप प्रवेशासाठी ताटकळत थांबाव लागलेल्या एकनाथ खडसेंच्या संयमाचा बांध फुटला आहे. भाजपात अधिकृत प्रवेश न मिळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. भाजपा नेतृत्वाने खडसेंना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश आता चर्चेत आला आहे. पाहुयात....
मंकीपॉक्सबद्दलची एक मोठी बातमी समोर आलीये. मंकीपॉक्सच्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. मंकीपॉक्सवर आता लस आल्याने उपचार सोयीचा होणार आहे. कोरोनानंतर मंकीपॉक्सने जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे रुग्णांसाठी हि लस वरदान ठरणार आहे.मंकीपॉक्सवरची हि लस कोणती ते पाहुयात...
loading