Discoverदिशा दर्शन❤️
दिशा दर्शन❤️
Claim Ownership

दिशा दर्शन❤️

Author: Disha

Subscribed: 0Played: 0
Share

Description

इथे तुम्हाला नुझे स्वतंत्र विचार तसेच मुलाखत घेतलेल्या लोकांचे विचार आणि डिजिटल मार्केटिंगबद्दल पूर्ण माहिती मिळेल...सिसन पाहून मग ऐकणे निवडा...
16 Episodes
Reverse
लहानपणापासून ही आरती बोलत आलो आहोत पण किती वेळा आपण ह्या आरतीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे? आज ह्या आरतीचा अर्थ जाणून घेऊया...
आज फक्त गप्पा... आज मी माझ्या काही बापांसोबतच्या आठवणी सांगणार आहे... कमेंट मध्ये मला तुमच्याही आठवणी ऐकायला आवडतील....
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी असा अनुभव येतो की त्याला वाटतं आपण नेमकं आयुष्यात काय करत आहोत... ह्यासाठी सोपं उत्तर आजच्या एपिसोडमध्ये पाहू...
पैशांच्या पलीकडे कुठेतरी माणुसकी वसते... ऐकूयात माझ्या आयुष्यात मला हे धडे देणाऱ्यांबाबत....
एखाद्याच्या चांगल्या बाजू समोर येण्यासाठी एखाद्याला जीव गमवावा लागतो... कारण जिवंत असताना सुशांतसिंग राजपुतच्या फक्त कंट्रोवर्षीयल विडिओ मीडियाने पोस्ट केल्या... आणि वारल्यानंतर हीच मीडिया त्यांची आख्यायिका गाते आहे... सर आधी माहितीच नव्हतं की तुम्हाला coding, astronomy आवडते...
परिस्थितीचा फायदा घेणाऱ्यांमध्ये ह्या स्केमच्या कंपन्यांना प्राधान्य द्यावं लागेल.... ऐकू विद्यार्थ्यांचे याबद्दल विचार....
अभ्यासात मन लागत नाही,ताण जास्त वाटतो,गणिताची भीती वाटते, मन लागत नाही, मी अपयशी झालो तर? तर मग हा पॉडकास्ट अगदी तुझ्यासाठीच आहे....
योगा म्हटल्यावर फक्त योगासने आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात पण योगा कोणत्या अंगांचा बनला आहे हे माहीत असणे गरजेचे... चला पाहुयात,योगाच्या आठ अंगांबाबत थोडी माहिती...
एक अशी मुलगी जिने कधीही स्वतःवर विश्वास ठेवला नव्हता,जिला प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची... आणि मग ती आज इथे कशी... जाणून घेऊयात तिच्याच कडून❤️
आपल्याला वाटतं, क्रिकेटमध्ये carrier म्हणजे फक्त जे cricketers आपल्याला दिसतात तेच... पण ह्या एका खेळाशी निगडित कितीतरी carrier paths आहेत.... जाणून घेऊयात एका जाणकाराकडून... यशची इन्स्टाग्राम प्रोफाइल: https://instagram.com/yash_parab12?igshid=ugjvnev3xk5t यशच्या नवीन युट्युब चॅनेलची लिंक : https://www.youtube.com/channel/UCGoIEdgFxbsW-2Ru4uwbQrQ
इंग्रजी म्हटलं की अंगाला एक वेगळाच काटा येतो,एक वेगळीच भीती वाटते... आणि मग इंग्रजी शिकण्यासाठी क्लासेस सुरू होतात, पण ह्या इंग्रजी शिकवण्याखाली "स्वतःच घर" भरणाऱ्या मास्तरांमध्ये एक असा मास्तर आहे , जो लोकांना मोफत इंग्रजीचे धडे देतो आणि त्यांच्यातली भीती घालवतो... आज बोलूया पार्थसोबत...त्याचा insta profile id : https://instagram.com/swamiparthananda?igshid=rwh7m3qityc9
प्रत्येकाच्या वर्गात एक असा गृप असतो ज्याला कॉलेजचा धूमकेतू म्हणतात... वेगळाच रुबाब, थोडा वेगळा attitude, आणि टिचर्सच्या नजरेचे तारे... चला बोलूयात आज अश्याच मुलींशी...
वर्गातील हुशार विद्यार्थी जेव्हा नोकरीबद्दल व्यतीत दिसतात तेव्हा विचारावेसे वाटते की नेमके ह्याची कारणे काय असतील.... विचारुया आदीतीला की तिला काय अडचणी आल्या....
हरितालिका, वटपौर्णिमा, करवा चौथ... एवढं सगळं करूनही आयुष्याचा पचका जेव्हा होतो तेव्हा ताईच्या मनाचं दुःख वाटायला कोणीतरी हवं, म्हणून चला.... ताईला समजावून सांगूयात...
This will tell you what to do while visualisation... and I hope you will not make same mistake like me... love to all❤️
बोलू थोडं आयुष्याविषयी....
Comments