Discoverमनःसृष्टी
मनःसृष्टी
Claim Ownership

मनःसृष्टी

Author: Manahsrushti NGO

Subscribed: 0Played: 0
Share

Description

भावनिक संतुलन, सुयोग्य अभिव्यक्ती, विवेकाची साधना, ऊर्जेची उपासना या मार्गाने आनंदी समाजाची निर्मिती हे आहे मनःसृष्टी चं ध्येय!
11 Episodes
Reverse
आपलेच मन आपल्याशी कसे खेळ करत असते , आणि त्याचा मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम यांचा आढावा.
करोना बद्दल अनेक विचार सतत मन ढवळून काढतात! काय करायचं अशा वेळी? स्वतःचा तोल सांभाळायचा कसा? कल्पना आणि वास्तव, जगणं आणि मरणं यांची आंदोलने पाहायला शिकणार का आपण? बघूया या पॉडकास्ट मध्ये...
Appreciation of Beauty and Excellence सौंदर्य आणि उत्तमता पाहणारी नजर आणि आपली मनःस्थिती यांचा खूप जवळचा संबंध आहे, तो कसा हे सांगणारा हा पॉडकास्ट्...
नमस्कार मी निखिल वाळकीकर।  मन:सृष्टी तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत ही एक नवीन पॉडकास्ट सिरीज ज्याचा विषय आहे 'आनंद' 'हॅपिनेस'-  गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये आनंद या विषयावर अतिशय सुंदर संशोधन सुरू झालेले आहे। आपल्या भारतीय परंपरेमध्ये आनंद या भावनेशी केंद्रीतच आपलं सगळं तत्त्वज्ञान आहे। त्यामुळे या दोघांचा आपल्या रोजच्या जगण्याशी असलेला संबंध आणि एकूणच आपण आनंदाकडे प्रवास कसा करू शकतो याविषयी थोडं सविस्तर सांगणारी ही सिरीज आहे। तिचा आपण जरूर आनंद घ्याल या खात्रीसह... धन्यवाद टीम मनःसृष्टी
This is a quick rejuvenation tool for your relaxation at workplace. Just sit comfortably on the chair, start the audio and go with it.
Facing The Negative...

Facing The Negative...

2020-05-1812:48

To Run Away from the Negative or To face it... It is completely your choice...
The Happy Brain

The Happy Brain

2020-05-1711:29

If you have some information about your brain, it will be interesting to shape it according to your choice... So let's talk about it..
The challenge is to really really understand the key to unlock your potentials... and to remember and to make it habitual and to act upon it consistently...
The Challenge is to really really well understand, the key to unlock our potentials... And Remember it... And Act upon it...
To find the opportunity in challenges is a skill everyone has to develop consistently... But how to develop it? What are the fundamental requirements for it? What is the importance of it? Let's see...
परिपूर्ण स्वास्थ्य या विषयावर मनःसृष्टी ही सामाजिक संस्था काम करते. वेगवेगळे उपक्रम यासाठी आम्ही राबवत असतो. भावनिक संतुलन, योग्य अभिव्यक्ती, विवेकाची साधना, ऊर्जेची जोपासना यांच्या माध्यमातून आनंदी समाजाची निर्मिती हे मनःसृष्टी चे ध्येय आहे.
Comments 
loading