कवितांचा एक बेत! ft. Apurv Rajput | भाग ७६ | कला-कृती | Whyfal Marathi podcast
Description
Whyfal Special "Sutarpheni" Ticket: https://swiy.co/WL_instaBio
A Marathi podcast hosted by Suyog aka The fun Indian guy and co-produced with Prachi aka earthyworthy.
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
https://swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
https://whatsapp.com/channel/0029VaGMvK27YSd2Lc8kgA33
आत्ताच्या पिढीचा कवी अपूर्व राजपूत ह्यांच्या बरोबर मारलेल्या कला-कृती व्हायफळ गप्पा. कविता कशा येतात? कोणत्या कविता वाचायच्या? कविता कश्या वाचायच्या? आणि बरच काही. सोयगाव ते करोडो लोकांपर्यंत पोहोचलेल्या कवीचा हा कलात्मक प्रवास!
Apurv Rajput a poet of today's generation on today's Kala-kruti gappa on Whyfal. Where do the poems come from? which ones to read? How to read? and much more. A creative journey from Soygaon to reaching crores of people through his poetry.
📚 पुस्तकं बिस्तकं 📚
एल्गार । सुरेश भट
विशाखा । कुसुमाग्रज
ही बाग कुणाची आहे | संतोष वाटपाडे
मी वगैरे । वैभव जोशी
काळ सरकत राहिला । वैभव जोशी
म्हणजे कसं की… । वैभव जोशी
नितीन देशमुख यांचा कविता संग्रह
विठोबा संपली वारी । सतीश दराडे
शांताबाई शेळके यांचे कविता संग्रह
Follow Whyfal on Instagram to never miss an update!