कहाणी ज्ञानेंद्रियांची (kahani dnyanendriyanchi )
Update: 2021-08-08
Description
नमस्कार,आज आपल्या ५० गोष्टी आपण पूर्ण केल्या आणि या प्रवासात तुम्ही आम्हाला सोबत केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! यापुढेही आपण असेच सोबत राहू ही खात्री आहेच!
आज या महिन्यातली आपली दुसरी कहाणी. चष्टगो राज्यात ज्ञानेन्द्रीयेश्वर देवाची कहाणी का वाचतात? ती वाचल्याने काय फळ मिळते ? या देवतेचे व्रत कसे करायचे हे नक्की ऐका आजच्या मजेशीर कहाणीतून. कहाणी संपल्यानंतरची मजेशीर activity न विसरता पूर्ण करा आणि पाठवा आमच्या storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !
Comments
In Channel