पडो झडो माल वाढो
Update: 2023-12-23
Description
निसर्गोपचाराने सगळी दुखणी, दुखापती बऱ्या होतात हे मी सगळ्यांना सांगते, पण जेव्हा माझ्यावरच बेततं, तेव्हा मी काय करते? मला झालेली बऱ्यापैकी मोठी जखम कशी बरी झाली त्याची गोष्ट. साधा, सोपा, नैसर्गिक तोच सर्वात जलद उपाय. ही गोष्ट. निसर्गोपचाराची शक्ती दाखवणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी.
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.
Comments
In Channel