परिचय - Introduction
Update: 2021-05-30
Description
नमस्कार मित्रहो. मी अविनाश चिकटे. 'चष्मे बुद्दू' नावाचं माझं पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालंय. त्यानंतर, बऱ्याच तरुण मुला मुलींनी मला सांगितल कि त्यांना मराठी समजतं पण वाचता येत नाही. त्यामुळे मी हे podcast करायचं ठरवलं.
हेतू दोन. एकतर तरुण पिढीला मराठीची गोडी लागली तरच माय मराठी टिकून राहील आणि दुसरं म्हणजे आजकाल कोव्हीड मुळे सगळेच चिंताग्रस्त झालेत, म्हणून थोडं हसू पसरवण्याचा हा प्रयत्न.
Narrator: Avinash Chikte.
Audio Producer & Editor: Agneya Chikte.
Music: Mozart - Rondo Alla Turca.
Comments
In Channel






