
पुण्यातील 'त्या अनुभवानं कांशीराम यांना हादरवून टाकलं...
Update: 2025-05-30
Share
Description
आपण एक झालो तर राज्यकर्ती जमात बनू शकतो, याचं राजकीय आत्मभान दलित आणि अन्य मागासवर्गीयांमध्ये कांशीराम यांनी जागृत केलं होतं.
अय्यूब कादरी
Comments
In Channel