बाप्पाशी गप्पा (bappashi gappa)
Update: 2021-09-12
Description
नमस्कार, तुमच्या घरी बाप्पाचे आगमन झाले तसे आज झेल्याच्या घरी सुद्धा बाप्पा येणारेत बरं का ! आता आजपासून झेल्या ,चुचु,आणि बाप्पाची गप्पांची मैफल रोज रंगणार.चला तुम्हीही सहभागी व्हा या गप्पांमध्ये.कसं ? त्यासाठी ऐका आजची गोष्ट आणि पूर्ण करा गोष्टीनंतरची activity. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर , धन्यवाद !
Comments
In Channel