DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsभानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा
भानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा

भानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा

Update: 2024-11-15
Share

Description

भानामती हा एक मानसिक आजार आहे का? अंगात येतं म्हणजे नक्की काय होतं? यामागची कारणं काय आहेत? जाणूनबुजून या गोष्टी केल्या जातात का? भानामती मागे कुठले आजार आहेत का? त्याची लक्षणं काय असतात? भानामतीचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त का दिसतं? भानामतीवर उपाय आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे.

In this episode, we explore the phenomenon of spirit possession, commonly known as “Bhanamati” in Indian culture, with insights from Dr. Nandu Mulmule (Sr. Psychiatrist). We discuss whether “Bhanamati” is a mental disorder or a cultural belief, what people experience when they claim to be "possessed," and the possible causes behind such events. Are these episodes intentionally created, or do they point to underlying psychological conditions? We also cover symptoms, and the prevalence of these experiences, especially among women, and explore treatment options.


Disclaimer:

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


Guests: Dr.Nandu Mulmule (Sr. Psychiatrist)

Host: Omkar Jadhav.

Creative Producer: Shardul Kadam.

Editor: Madhuwanti vaidya.

Edit Assistant: Rohit landge, Sangramsingh Kadam.

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.

Business Development Executive: Sai Kher.

Intern: Saiee Katkar.

Fashion Partner For The Host: Cotton Cottage.


Connect with us:

Twitter: https://twitter.com/amuk_tamuk

Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/

Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

भानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा

भानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा

Amuk Tamuk