मामाचे घर (mamache ghar )
Update: 2021-10-17
Description
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामाच्या घरी पोहोचणार आहे. त्याला उत्सुकता असलेले सैनिकांच्या वसाहतीतले मामाचे घर नेमके आहे तरी कसे ? चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते तर आम्हाला कळवाच पण गोष्टीच्या शेवटी दिलेली activity देखील पुर्ण करा आणि पाठवा आमच्या storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !
Comments
In Channel