DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsलहान मुलांना वाढवायचं कसं? | Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar | EP 37
लहान मुलांना वाढवायचं कसं? |  Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar  | EP 37

लहान मुलांना वाढवायचं कसं? | Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar | EP 37

Update: 2024-08-16
Share

Description

लहान मुलांची वाढ कशी होते? मुलांशी कसं वागायचं? त्यांच्या वाईट सवयी कश्या deal करायच्या? त्यांना शिक्षा करावी का नाही? लहानपणापासून इंग्रजी भाषा शिकवायची की मराठी? मुलांना कश्या पद्धतीने शिकवलं पाहिजे? त्यांचा मेंदू कसा develop होतो? भविष्यात त्यांना योग्य दिशा द्यायची असेल तर काय करायला लागेल? या सगळ्यावर आपण डॉ. श्रुती पानसे (PhD in Brain Development, Consultant, लेखिका) आणि अमृता कावणकर (Co-founder, Director Chikupiku.com) यांच्याशी खुसपुस केली आहे.

अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.

In this insightful discussion, we explore the journey of a child's growth and development. This conversation covers everything from understanding how children grow and how to interact with them, to dealing with bad habits. Should children be punished? Is it better to teach them English or Marathi from an early age? How does their brain develop, and what can parents do to guide them in the right direction for the future?

Join us as Dr. Shruti Panse (Consultant, Author) and Amruta Kawanekar (Co-founder, and Director of Chikupiku.com) share their expert insights on these important topics.


चिकू पिकू ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर click करा

https://chikupiku.com/


आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!

Amuktamuk.swiftindi.com


Disclaimer:

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


Guests: Dr. Shruti Panse (Consultant, Author) & Amruta Kawanekar (Co-founder, Director of Chikupiku.com)

Host: Omkar Jadhav.

Creative producer: Shardul Kadam.

Editor: Sangramsingh Kadam.

Edit Assistant: Rohit landage

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.


Connect with us:

Twitter: https://twitter.com/amuk_tamuk

Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/

Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

Spotify: Khuspus

#AmukTamuk #MarathiPodcasts

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
loading
In Channel
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

लहान मुलांना वाढवायचं कसं? |  Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar  | EP 37

लहान मुलांना वाढवायचं कसं? | Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar | EP 37

Amuk Tamuk