हुरडा, मर्डर भजी, पाळीव प्राणी आणि बरंच! ft. Rinku Rajguru | भाग ७७ | Whyfal Gappa Marathi podcast
Description
A Marathi podcast hosted by Suyog aka The fun Indian guy and co-produced with Prachi aka earthyworthy.
🍿 Whyfal Live show tickets 🍿
https://swiy.co/WL_instaBio
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
https://swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
https://whatsapp.com/channel/0029VaGMvK27YSd2Lc8kgA33
अकलूजच्या धमाल गोष्टी ते आता मुंबईत राहिला आल्यावरच बदल ह्या सगळ्यावर रिंकू राजगुरू यांच्या बरोबर मारलेल्या झक्कास व्हायफळ गप्पा.
Amazing Whyfal gappa with Rinku Rajguru from the fun memories of Akaluj to her moving to Mumbai!
📚 पुस्तकं-बिस्तकं 📚
छावा । शिवाजी सामंत
मृत्युंजय । शिवाजी सामंत
कोसला । भालचंद्र नेमाडे
पहिले प्रेम । वि. स. खांडेकर
स्मिता, स्मित आणि मी । ललिता ताम्हाणे
वहिदा रेहमान.. हितगुजातून उलगडलेली | नसरीन मुन्नी कबीर,
मराठी अनुवाद: मिलिंद चंपानेरकर
ही वाट एकटीची । व. पु. काळे
श्यामची आई । साने गुरुजी
Follow Whyfal on Instagram to never miss an update!